Advance Mpsc™
26.5K subscribers
13.1K photos
103 videos
1.51K files
3.18K links
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
Download Telegram
🟦 "सरळसेवा" म्हणजे काय...? 🤔

✅ अनेक उमेदवारांचा असा गैरसमज असतो की "सरळसेवा भरती" म्हणजे फक्त एकच पेपर घेऊन होणारी भरती. हे पूर्णपणे चुकीचे आहे.

✅ "सरळसेवा" म्हणजे शासनाकडून बाहेरील पात्र उमेदवारांची थेट नियुक्ती (Direct Recruitment) करण्याची पद्धत होय.

✅ या भरतीसाठी स्पर्धा परीक्षा, लेखी परीक्षा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी (Typing/Skill Test), शारीरिक चाचणी किंवा शासनाने त्या पदासाठी ठरवलेली कोणतीही निवड प्रक्रिया असू शकते.

✅ त्यामुळे UPSC मधून निवड होणारे IAS, IPS, IFS अधिकारी, MPSC राज्यसेवेतील उपजिल्हाधिकारी, DSP, तहसीलदार तसेच MPSC गट ब, गट क, इतर विभागीय भरतीतील लिपिक, कर सहाय्यक, शिपाई इत्यादी सर्वांची नियुक्ती "सरळसेवा भरती" अंतर्गतच होते.

✅ पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत किंवा इतर चाचण्या या "परीक्षा पद्धती" आहेत; तर "सरळसेवा" ही "नियुक्तीची पद्धत" आहे. या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत.

📌 लक्षात ठेवा :

✨सरळसेवा ≠ एकच पेपर
✨सरळसेवा = बाहेरील पात्र उमेदवारांची थेट नियुक्ती (Direct Recruitment)

🙏 धन्यवाद 🙏
❤30👍3
✅ ज्यांनी पूर्वी अर्ज केला त्यांच्या मनात वरील image related जर काही शंका असतील तर सरळ आयोगात कॉल करून विचारू शकता...
👍13❤11
⚡ 17 जुलै ते 24 ऑक्टोबरपर्यंतचा Complete Study Roadmap तयार!

दिवसभर काय शिकायचं, कोणता विषय कधी घ्यायचा, Revision कधी करायची... सगळं या फोटोंमध्ये आहे.

⭐️Original pdf link
गट ब मुख्य परीक्षेसाठी
https://t.me/scienceprecall/19392

गट क पूर्व परीक्षेसाठी
https://t.me/scienceprecall/19404?single
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🙏3
He resigned...✌️
❤32🔥8🕊4
Advance Mpsc™
He resigned...✌️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Credit goes to youngsters and all the supporters...✌🔥
❤34🔥9🕊2
MaterialScience_MCQ_Questions_Only.pdf
171.6 KB
AMVI RTO 2026 📚 (MCQs & Notes)

Material Science practice MCQs 🧪

🔗 https://t.me/AMVI2026MECH
🔗 https://t.me/AMVI2026MECH

Material Science Notes ✅
📄 https://t.me/AMVI2026MECH/977
❤3
☢️ गट क मुख्य 2025 | प्रश्न क्र. 72 Analysis
हा प्रश्न Radioactive Decay या मूलभूत Nuclear Physics संकल्पनेवर आधारित होता.

✅ लक्षात ठेवा:
• α-क्षय → Helium nucleus (⁴₂He) उत्सर्जित होते.
• β-क्षय → Electron (β⁻) किंवा Positron (β⁺) उत्सर्जित होतो.
• γ-क्षय → High-energy Photon उत्सर्जित होतो.


⭐️ म्हणूनच योग्य उत्तर: (4) यापैकी सर्व (All of these).

📌 Alpha, Beta, Gamma चे Properties, Penetration Power, Ionizing Power आणि Exam Tricks एक Smart Revision !
Science PreCall | STUDY TOGETHER
https://t.me/sciencePreCall2
https://t.me/sciencePreCall2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10💯2
📚 Day 6 English Booster | Science PreCall

🎯 आजचे Vocabulary + Phrasal Verbs + Prepositional Phrases!

✅ 6 High-Level Vocabulary
✅ 4 Phrasal Verbs
✅ 4 Prepositional Phrases
✅ Marathi Meaning + Synonyms + Antonyms + Exam-Oriented Examples

📖 MPSC Combined | PSI | STI | ASO साठी उपयुक्त
Study Together | Science PreCall 🚀
https://t.me/combinemains2026
https://t.me/combinemains2026
❤1
अर्थशास्त्र या विषयाला "सामाजिक शास्त्राची राणी" असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे ?
Anonymous Quiz
16%
अमर्त्य सेन
41%
आल्फ्रेड मार्शल
34%
पॉल सॅम्युलसन
9%
लिओनेल रॉबिन्स
❤1👍1
📚 Science चे आयोगाचे Original PYQs (Bilingual) 2016 ते 2025 पर्यंतचे
राज्यसेवा व Combine गट ब व क
पूर्व + मुख्य परीक्षा


Click on the links 🔽🔽

🔍 विषयानुसार व्यवस्थित वर्गीकरण
1️⃣ Physics – Year-wise PYQs

2️⃣ Chemistry – Year-wise PYQs

3️⃣ Botany – Year-wise PYQs

4️⃣ Zoology – Year-wise PYQs

5️⃣ Hygiene / Human Health

📌 वैशिष्ट्ये :
आयोगाचे Original Bilingual Questions
2016–2025 Complete Coverage
Topic-wise + Year-wise analysis साठी उपयुक्त

Prelims + Mains दोन्हीचा समावेश
✉️Science PreCall 2.0
Guided by Akash Jadhav

📱 App : STUDY TOGETHER
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5👍1
✅ ज्या उमेदवारांनी नवीन पोस्ट add व्हायच्या अगोदर अर्ज केला होता त्यांच्या अर्जात नवीन post add झाल्या आहेत. तुम्ही सुद्धा एकदा चेक करून घ्या...
❤14🕊4
राष्ट्रपतीची निवडणूक अवैद्य घोषित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ?
Anonymous Quiz
4%
महान्यायवादी
28%
लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीतील निर्णय
6%
फक्त लोकसभा
63%
सर्वोच्च न्यायालय
❤10🔥5
Be wise in the market

तलाठी भरती ❌
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-क, संयुक्त परीक्षा (MPSC) ✅
👌62❤14🔥7💯6👍2🫡2
HC typing असणाऱ्या बऱ्याच उमेदवारांसोबत बोलणं झालं आहे, सर्वांची परिस्थिती सारखीच आहे...💔

काळजी करू नका मला माहित आहे तुम्ही प्रॅक्टीस अतिशय प्रामाणिकपणे केली होती... पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात.

आयोगामार्फत भरपूर पदे भरली जात आहेत त्यावर फोकस करा.
❤35🔥3