#Farwarded
⚠️ अतिशय महत्वाचे ⚠️
✅ नुकतीच महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग येथे देशातील सर्व राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या चेअरमन यांची राज्यस्तरीय परिषद संपन्न झाली असून, येथे मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या चेअरमन यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो नुकताच ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, तो चुकीचा असल्याचे सांगितले आहे, हा निर्णय चुकीचा असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चेअरमन यांना सांगितले.
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे प्रसिद्ध पत्रक जारी केले होते त्यात काही राज्याचे लोकसेवा आयोगाने ऑनलाइन परीक्षा घेत असल्याचे सांगितले होते. ती सर्व माहिती खोटी आहे कोणताही लोकसेवा आयोग ऑनलाईन परीक्षा घेत नाही.
आयोगाचे चेअरमन आणि सचिव हे नक्की काय करताय हे आता तपासण्याची वेळ आली असून.. आपल्याला आपले भविष्य अंधकारमय करायचे नाही. यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नाव धुळीस मिळू नये एवढी अपेक्षा… त्यामुळे हा ऑनलाईन परीक्षा बाबतच निर्णय पूर्ण चुकीचा असल्याचे शिक्का या परिषदेत बसला असून… आम्हाला ऑफलाइन परीक्षा हवी…

👍42❤11💯5🕊1
Advance Mpsc™
#Farwarded ⚠️ अतिशय महत्वाचे ⚠️ ✅ नुकतीच महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग येथे देशातील सर्व राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या चेअरमन यांची राज्यस्तरीय परिषद संपन्न झाली असून, येथे मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या चेअरमन यांनी महाराष्ट्र लोकसेवा…
Read: मोठी बातमी : ऑनलाइन परीक्षेवरून MPSC मध्ये अंतर्गत मतभेद?, सिंधुदुर्ग येथील बैठक आणि आंदोलनामुळे आता राज्य सरकार…
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-online-exam-protest-maharashtra-government-intervention-sindhudurg-meet-marathi-news-rak-94-6018795/
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-online-exam-protest-maharashtra-government-intervention-sindhudurg-meet-marathi-news-rak-94-6018795/
Loksatta
मोठी बातमी : ऑनलाइन परीक्षेवरून MPSC मध्ये अंतर्गत मतभेद?, सिंधुदुर्ग येथील बैठक आणि आंदोलनामुळे आता राज्य सरकार…
Mpsc Online Exam Protest Maharashtra Government Intervention Sindhudurg Meet Marathi News Rak 94 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) काही स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.. Latest Marathi…
❤7🔥1
Advance Mpsc™
✅ तूर्तास आणि शेवटच इतकंच...🙏
Loksatta
मोठी बातमी! लोकसेवा आयोगामार्फत ७० हजार पदांची सरळसेवा भरती तूर्तास अशक्य; किमान एक वर्ष तरी वाट, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही…
Mpsc 70000 Mega Bharti Postponed Devendra Fadnavis Maharashtra Recruitment Marathi News Rak 94 - ऑनलाईन परीक्षा रद्द करण्यात आल्याने सरळ सेवा भरतीची शक्यता पुन्हा धूसर झाली आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Nagpur news in Marathi at Loksatta.com
😍5❤1🕊1
5_6255611379768630900.pdf
140.3 KB
✅ विद्यार्थी हितासाठी अतिशय तत्पर अशा आपल्या सरकारने ऑनलाइन परीक्षेसाठी अतिशय वेगात समिती नेमली आहे.
👏8🕊2💯2❤1
Forwarded from 𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
Planning for combine exam
Science PreCall™
गट ब व क मुख्य 2026
❤2👍1
✅ ते राजीनाम्याचे पत्र AI असण्याची दाट शक्यता वाटत आहे. पत्रातील भाषेचा टोन समजला तर शंका येतेय की AI च असेल. एका मिनिटात AI द्वारे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेता येतो 😄
तरी बघुयात...
तरी बघुयात...
❤54👍10🙏3😍2🫡1
✅ चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूंसाठी 👇
✅ सुवर्ण संधी आहे... स्वाभिमानाने जगता येईल अशी नोकरी नक्कीच मिळेल या add मधून... पुन्हा एकदा 5 महिने स्वतःला झोकून देऊन अभ्यास कर मित्रा आणि या चक्रव्यूहातून बाहेर पड...
All the best ✨🤞
✅ सुवर्ण संधी आहे... स्वाभिमानाने जगता येईल अशी नोकरी नक्कीच मिळेल या add मधून... पुन्हा एकदा 5 महिने स्वतःला झोकून देऊन अभ्यास कर मित्रा आणि या चक्रव्यूहातून बाहेर पड...
All the best ✨🤞
❤110💯19🔥5