Advance Mpsc™
✅ संपूर्ण राज्यात ऑनलाइन विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे, उमेदवारांपासून ते लोकप्रतिनिधी पर्यंत सर्वांनी ऑनलाइन परीक्षा पद्धतीला राज्यभरात विरोध दर्शवला आहे. MPSC ऑफलाइन परीक्षा पद्धतीत कोणताही दोष नसताना ऑनलाईन साठी इतका अट्टाहास का ? आयोगाने ऑनलाइन परीक्षा…
✅ माननीय आयोग हात जोडून विनंती आहे तुम्हाला ऑनलाइन निर्णय रद्द करून ऑफलाईन पूर्वीप्रमाणे कार्यान्वित करावे...🙏
- तुमच्या पारदर्शकतेपणावर प्रचंड विश्वास असलेला एक उमेदवार.
- तुमच्या पारदर्शकतेपणावर प्रचंड विश्वास असलेला एक उमेदवार.
👏48❤8🔥3
Advance Mpsc™
✅ थोड diplomatic बना, मागच्या गट ब postpone च्या विषयाचं विश्लेषण करा आणि त्यावरून मागण्या कुणाकडे आणि कशा करायच्या हे लक्षात घ्या. ✅ मी indirectly बोललो hope so लक्षात आलं असेल तुमच्या. ✅ "मागण्या मान्य" करून घ्यायच्या असतील तर "राजकारण" समजून घ्या.
✅ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मागणी लावून धरावी लागेल.
✅ शिंदे साहेबांचं काम डायरेक्ट असते एक कॉल विषय खल्लास.
✅ शिंदे साहेबांचं काम डायरेक्ट असते एक कॉल विषय खल्लास.
❤67🔥20🕊1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✅ ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आंदोलन...
❤55🔥5🙏1
✅ ऑनलाइन + नॉर्मलायझेशन परीक्षा पद्धतीमध्ये कमीत कमी 100 दोष, त्रुटी असल्यानंतरही ऑनलाइनचा अट्टाहास का ?
✅ आयोगाच्या ऑफलाईन परीक्षा पद्धतीमध्ये आजपर्यंत एकही त्रुटी आढळून आली नसली तरीही ऑफलाईन का नको ?
✅ साधा, सोपा, सरळ प्रश्न आहे...
✅ आयोगाच्या ऑफलाईन परीक्षा पद्धतीमध्ये आजपर्यंत एकही त्रुटी आढळून आली नसली तरीही ऑफलाईन का नको ?
✅ साधा, सोपा, सरळ प्रश्न आहे...
💯62❤15👍4
✅ रोहित दादा पवार यांचे खूप खूप धन्यवाद, शेवट पर्यंत आमच्या सोबत रहा हीच विनंती आम्ही तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही...🙏
🙏तुमच्याकडे शेवटची आशा म्हणून बघणारा एक उमेदवार.🙏
🙏तुमच्याकडे शेवटची आशा म्हणून बघणारा एक उमेदवार.🙏
❤112
MPSC_CBT_Issue.pdf
527 KB
# 👆ऑनलाइन परीक्षेतील त्रुटी संदर्भात मुद्दे मांडताना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील असे मुद्दे 💯...
आयोगाच्या आताच्या notification ला उत्तर 👍...
एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना & लोकप्रतिनिधींना मदतीची भूमिका ठेवत केलेला उत्तम प्रयत्न 👍...
आयोगाच्या आताच्या notification ला उत्तर 👍...
एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना & लोकप्रतिनिधींना मदतीची भूमिका ठेवत केलेला उत्तम प्रयत्न 👍...
❤17🔥2
RTI_Act_2005_Maharashtra_Rules_2026_Quiz-2.html
48.7 KB
Thank me later 🙏🕊
https://nctku.on-app.in/app/oc/857575/nctku?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
https://nctku.on-app.in/app/oc/841936/nctku?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
अत्यंत माफक दरात व त्यावर ऑफर देखील उपलब्ध करून दिली आहे.
12 July साठी Must watch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
nctku.on-app.in
Botany & Zoology Workbook
best way to revise
❤8
Advance Mpsc™
Confidence वाढवायचा असेल तर एवढे कराच ⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚠️ सावधान ⚠️
✅ गट अ आणि गट ब ऑफलाईन तसेच गट क आणि तत्सम इतर पदांची परीक्षा ऑनलाइन असल्या काही तडजोडी उमेदवारांना मान्य नाहीत...कारण नवीन संवर्ग जे add करण्यात आले आहेत त्यात most of the गट क चे पण higher pay scale चे पदे आहेत...

❤99💯23👍8
🏆 महत्त्वाचे निधन व पुरस्कार (2024–2026) | MPSC Comprehensive Notes 📚
एका पोस्टमध्ये संपूर्ण Revision! ✅
⚰️ भारत, महाराष्ट्र आणि जगातील महत्त्वाचे निधन
🏅 नोबेल पुरस्कार 2025
🎖️ पद्म पुरस्कार 2025 व 2026
🌍 इतर महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
📊 Quick Revision Tables
🎯 MPSC Sure Shot Facts
📌 Save करा. 📤 तुमच्या Study Group मध्ये Share करा. 🔁 Revision करत राहा... यश नक्की मिळेल!
📱 App : STUDY TOGETHER

💡 Prelims + Mains दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त नोट्स.
📌 Save करा. 📤 तुमच्या Study Group मध्ये Share करा. 🔁 Revision करत राहा... यश नक्की मिळेल!
✉️ Science PreCall 2.0
Guided by Akash Jadhav 9503562529
📱 App : STUDY TOGETHER
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
📚 जानेवारी–फेब्रुवारी 2026 | महत्त्वाचे निधन व पुरस्कार 🎯 MPSC / PSI / STI / AMVI Comprehensive Notes
Current Affairs मधील सर्वात महत्त्वाचा Topic आता एका पोस्टरमध्ये!✅
☠️ जानेवारी–फेब्रुवारी 2026 मधील महत्त्वाचे निधन
🏆 पद्म पुरस्कार 2026 (Complete Revision)
🇮🇳 प्रजासत्ताक दिन 2026 – महत्त्वाचे मुद्दे
🌍 भारत-अमेरिका व्यापार करार ✅
📊 Quick Revision Table + Sure Shot Facts
🔥 Prelims + Mains दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
📱 App : STUDY TOGETHER
Current Affairs मधील सर्वात महत्त्वाचा Topic आता एका पोस्टरमध्ये!
☠️ जानेवारी–फेब्रुवारी 2026 मधील महत्त्वाचे निधन
🏆 पद्म पुरस्कार 2026 (Complete Revision)
🇮🇳 प्रजासत्ताक दिन 2026 – महत्त्वाचे मुद्दे
🌍 भारत-अमेरिका व्यापार करार ✅
📊 Quick Revision Table + Sure Shot Facts
🔥 Prelims + Mains दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
📌 Save करा. 📤 तुमच्या मित्रांना आणि Study Group मध्ये Share करा. 🔁 Revision करा... Selection जवळ आणा! 💯
✉️ Science PreCall 2.0
Guided by Akash Jadhav 9503562529
📱 App : STUDY TOGETHER
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
Advance Mpsc™
⚠️ सावधान ⚠️ ✅ गट अ आणि गट ब ऑफलाईन तसेच गट क आणि तत्सम इतर पदांची परीक्षा ऑनलाइन असल्या काही तडजोडी उमेदवारांना मान्य नाहीत...कारण नवीन संवर्ग जे add करण्यात आले आहेत त्यात most of the गट क चे पण higher pay scale चे पदे आहेत...
Google form Link: https://forms.gle/YPU5mTsrzS13VTRx5
Google Docs
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेचा संविधानिक मार्ग
पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेतर्फे विद्यार्थ्यांचे अभिप्राय संकलित करण्यात येत आहेत. या Google Form चा उद्देश विद्यार्थ्यांची भूमिका जाणून घेऊन ती संबंधित शासन, सक्षम प्राधिकरण व आयोगापर्यंत संविधानिक मार्गाने पोहोचविणे हा आहे. कृपया कोणत्याही दबावाशिवाय…
Forwarded from 𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗲𝗖𝗮𝗹𝗹 𝟮.𝟬 ⨈
खालीलपैकी कोणता वायू Greenhouse Gas असून Acid Rain साठी प्रमुख कारण मानला जात नाही?
Anonymous Quiz
26%
A) Carbon Dioxide (CO₂)
29%
B) Sulphur Dioxide (SO₂)
24%
C) Nitrogen Dioxide (NO₂)
20%
D) Sulphur Trioxide (SO₃)
❤4
✅ गट क आणि सरळसेवा (तलाठी, पुरवठा निरीक्षक इत्यादी पदे) ह्या परीक्षा ऑनलाइन घ्यायच्या अशा बातम्या सुरू आहेत. नेमक्या ह्याच पदांच्या परिक्षा ऑनलाइन का ? शंका आणि प्रश्न दोन्ही आहेत... गट अ आणि गट ब ऑफलाईन घ्यायला तयार असतील तर ह्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात काय अडचण असेल ?
❤90💯20🔥6👌3
🌿 खूप खूप जास्त प्रयत्न करायला हवेत.
अन्यथा ही आजची MPSC ची शेवटची Offline परीक्षा असू शकते...!
Online ❌ Offline च ✅
अन्यथा ही आजची MPSC ची शेवटची Offline परीक्षा असू शकते...!
Online ❌ Offline च ✅
👍56❤3💯2
🙏 नमस्कार, 🙏
✅ राज्यभरात नुकताच गाजत असलेला विषय म्हणजे MPSC च्या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजेत,यासाठी आपली मा.आ.श्री. बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत मुंबई मध्ये भेट आहे. त्यामुळे आपण सर्व उमेदवारांनी आपल्या भविष्यासाठी बच्चू भाऊंना भेटून आपल्याला हा विषय मार्गी लावणे आहे. इतर प्रलंबित प्रश्न देखील आपण भाऊंकडे देणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मुंबईला यावे. भाऊ सदर दिवशी आपला विषय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपले विषय मार्गी लावतील.
दिनांक-: १४/७/२०२६, मंगळवार,
वेळ-: दुपारी १२.०० वाजता
स्थळ-: आकाशवाणी आमदार निवास, गार्डन गेटजवळ, मंत्रालय, मुंबई.

❤29
DOC-20260713-WA0021. (1).pdf
2.6 MB
#Forwarded
✅ मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली.
श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली.

👍3❤2