Forwarded from 🌷Ambedkar's Buddhism🌷 (Founder & Writer)
🌺 #दादासाहेब_आंबेडकर_यांचा_शोचनीय_मृत्यू 🔥
डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर यांचे #ज्येष्ठ_बंधू_बाळाराम यांना रविवार ता.१२-११-१९२७ रोजी दुपारी बारा वाजता मुंबई येथे एकाएकी हृदयक्रिया बंद पडून देवाज्ञा झाली, हे हृदयद्रावक वर्तमान बहिष्कृत भारताच्या वाचकांना कळविण्याचा कठोर प्रसंग माझ्यावर गुदरला आहे. दादासाहेबांचा व माझा परिचय झाल्यापासून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी जिवापाड मेहनत घेतली, अंगात ताप असतानाही माझ्यासाठी त्यांनी धावपळ केली हे स्मरले म्हणजे अंतःकरण भरून येते. दादासाहेबांच्या अनपेक्षित मृत्यूने माझा सल्लागार नाहीसा झाला, डाॅ.साहेबांचा प्रेमळ सहोदर गडप झाला. समाजाला सुधारणेच्या मार्गावर आणण्यासाठी अविश्रांत श्रम करणारा एक जातिवंत समाजनायक नाहीसा झाला.
दादासाहेबांचे चरित्र अपूर्व आहे, स्थलसंकोचास्तव ते येथे इत्यंभूत मला देता येत नाही. याबद्दल फार वाईट वाटते. अफगाणिस्तानच्या समरांगणावर समशेरबहादुरी करुन प्रख्यात पावलेले पुण्यप्रतापी रामजी मालोजी सुभेदार आणि पुण्यस्मरण चिरंजीविनीं मातोश्री भीमाबाई यांना अकरा अपत्ये (एकूण चौदा अपत्ये पैकी तीन मुलगे आणि चार मुली हयात व इतर सात लहान असतानाच निधन पावले.) झाली, यापैकी आठ मुली व तीन मुलगे. बाळाराम, आनंदराव आणि भीमराव होत. त्यापैकी आनंदराव १९१४ साली दिवंगत झाले. दादासाहेब फर्स्ट ग्रेनेडियर फलटणीत बँडमन होते. फलटणीत असतानाच त्यांचे शिक्षण इंग्रजी पाच सहा इयत्तेपर्यंत झाले होते. काही दिवसांनी ते फलटणीतून मुंबईत आले व म्युझिकच्या धंद्यावर उपजीविका करु लागले. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. पैकी फक्त सौ.सखूबाई तांबूसकर याच हयात आहेत. फलटणीत इंग्रजी भाषेचे कितीसे ज्ञान होणार? मुंबईत आल्यावर दादासाहेबांनी स्वतःच्या हिंमतीने इंग्रजी भाषेचा एवढा अभ्यास केला की, ते विश्वविद्यालयाच्या पदवीधरांपुढे इंग्रजीतून व्याख्यान देऊ शकले. त्यांचे #वाचन भारी दांडगे होते. अशा प्रकारच्या स्वाध्यायाने त्यांच्यात एक विशेष प्रकारची धडाडी उत्पन्न झाली होती. या स्वाध्ययन शीलावर ते मुंबई म्युनिसिपालिटीत (भायखळा) येथे पदवीधराबरोबर पगार घेऊन कारकूनाचे काम करीत होते. #सामाजिक_कार्यात त्यांचा लहानपणापासून हात असे. जातींतील बैठकीत लोक त्यांचा फार आदरसत्कार करीत. १९१९ पासून ते सामाजिक चळवळीत प्रामुख्याने भाग घेऊ लागले व डाॅ.साहेब लंडनला बॅरिस्टरच्या कोर्ससाठी गेले तेव्हा सामाजिक चळवळीत जी बजबजपुरी माजली ती नाहीशी करुन चळवळीला चलन देण्याचे ज्या लोकांनी प्रयत्न केले, त्यात दादासाहेब अग्रेसर होते. १९२२ च्या अखेर तर चळवळीची सूत्रे त्यांच्याच हातात अवचित आली होती, ती त्यांनी #यशस्वी रीतीने हालवून दाखिवली.
ते प्रत्येक सभेला हजर राहात असत. त्यांची #भाषणे जोरदार, दणदणीत व आकर्षक असत. त्यांची व्याख्याने ऐकल्यावर प्रत्येक श्रोता #चैतन्यपूर्ण होऊन जात असे. सामाजिक चळवळीबद्दल ते एक पुस्तक लिहिणार होते. त्याची पहिली दोन प्रकरणे मी वाचली होती. प्रकृती नेहमी नीट रहात नसल्यामुळे ते पुस्तक अपूर्णच राहिले. विद्यार्थ्यांच्या सोयीबद्दल त्यांचे विचार फार मननीय होते. विद्यार्थींची राहण्याची, खाण्याची व पोशाखाची व्यवस्था त्यांच्या इच्छेप्रमाणे झालीच पाहिजे असे ते म्हणत. विद्यार्थ्यांबद्दल त्यांना फार प्रेम वाटे. एका गरीब विद्यार्थ्याला त्यांनी आपल्या घरी ३/४ महिने ठेविले होते. त्याला विलायतला पाठवावयाचे असे ते नेहमी म्हणत.
ते फार प्रेमळ, सरळ, मनमिळाऊ, करारी, निर्भीड व विनोदी होते. मनुष्यस्वभावाची पारख ते लवकरच करीत. स्वतःच्या कर्तबगारीने प्याद्यापासून सव्वाशे रूपये पगाराच्या कारकुनाची जागा यशस्वी चालविणारा दादासाहेबांसारखा #स्वाध्यायशील_कर्मवीर स्पृश्य वर्गातही सापडणे कठीण मग अस्पृश्य वर्गाचे नाव कशाला? गेल्या दोन वर्षात ते खाजगी बैठकीत उद्गार काढीत की, "मला पेन्शन सुरु झाले की झोळी अडकावून बहिष्कृत हितकारिणी सभेकरिता मदत मागण्यास मी वाटेल तिकडे फिरेन!" पण दैवाची विचित्र लीला! पेन्शन चालू व्हावयास अवघे ६ महिने राहिले होते. इतक्यात क्रूर काळाने त्यांच्यावर झडप घातली. कालाय तस्मे नम:।
ते साठीच्या घरात आले होते. तरी त्यांचा जोम अडाखेबाज तरुणाप्रमाणे होता. व्यासपीठावर पाय ठेवला की, त्यांच्या अंगात चैतन्य शिरे आणि आपल्या #तडफदार_भाषणाने ते श्रोत्यांच्या अंगावर रोमांच थरारवीत. स्पृश्यांचा बहिष्कृतांना चोहोंकडून प्राणांतिक त्रास होत होतो आणि माबाप सरकार त्यांच्या रडण्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा आशयाच्या विषयावर ते बोलू लागले म्हणजे आवेशाने उद्गारत, "आमची गुलामगिरी आम्हीच नाहीशी केली पाहिजे. कोणाची कशाला मदत मागता?उठा! कंबर कसा आणि सामाजिक बंडाची उभारणी करा.! सर्व देशात #क्रांती करा आणि गुलामगिरीतून सुटका करा. या बंडात मरणे म्हणजे फार भाग्याचे आहे. मी महाडच्या सत्याग्रहात मरण

ार आहे."
...... हाय! कोण ही हृदयविदारक भविष्यवाणी!दादासाहेबांनी मृत्यूबद्दल विचार केला असेल, मी कधी मरेन? त्याचे उत्तर त्यांनीच ता. ६/१०/१९२७ रोजी दसऱ्याच्या सीमोल्लंघन संमेलनात जाहीर केले.
सतांहि संदेहपदेषु वस्तुषू।
प्रमाणमंत:करणप्रवृत्तय: ॥
-:कालिदास
दादासाहेब! महाडच्या जलसंगरात आपणाला समशेर गाजविण्याची परमेश्वराने मुभा दिली नाही. त्याने तुम्हाला लवकरच बोलविले. काही तरी विशेष जरूरीचे काम असेल. ते संपताच आम्हांला दुसऱ्या देहाने लवकरच भेटा! नंतर आपण सामाजिक बंडाची उभारणी करू! त्यांच्या प्रेतयात्रेला अस्पृश्य समाज तीन हजारावर होता. प्रेतयात्रा स्मशानात गेल्यावर तेथे मेसर्स शिवतरकर, मोरे, गंगावणे, शिवदास नडगवाकर वगैरे मंडळींची मृताच्या गुणवर्णनपर भाषणे झाली.
(ले.एक विद्यार्थी) ✍
बहिष्कृत भारत,
शुक्रवार ता. २५ माहे नोव्हेंबर सन १९२७
#महत्वाचे:- माझ्या वडील बंधूच्या मरणसमयी मी मुंबईत नव्हतो. अंबादेवीच्या सत्याग्रहासाठी जी अमरावती येथे ता. १३ नोव्हेंबर रोजी माझ्या अध्यक्षतेखाली परिषद भरण्याचे ठरले होते, त्या परिषदेला मी गेलो होतो. माझ्या गैरहजेरीत ज्या ३।४ हजार अस्पृश्य बंधूनीं प्रेतयात्रेस हजर राहून असल्या दुःखप्रसंगी आपली सहानुभूती दर्शविली त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.
-: भीमराव आंबेडकर
https://t.me/AmbedkarsBuddhism

Telegram
🌷Ambedkar's Buddhism🌷
आमच्या विषयी-आपण आलात...आनंद झाला..सर्वांना जयभीम!!आम्ही Ambedkar's Buddhism ग्रुपच्या माध्यमातून गौतम बुद्ध,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम करण्याचा चांगला प्रयत्न करत आहोत.येथे आपल्याला बुद्ध विचार, अभ्यासकांचे लेख मिळतील.
*🌻धम्म प्रभात🌻*
*[ वंदन कैसे करें?]*
*हाथ जोड़कर करें वंदन ।*
भगवान बुद्ध के जीवनकाल में एक गृहस्थ युवक बहुत अहंकारी था। वह अपने इस अहंकार के बोझ के मारे सदा सबसे दुर्व्यवहार करता था सदा अकड़ा रहता था। वह किसी से नम्रता से बात तक नही करता था।झुक कर किसी की वंदना करना तो बहुत दूर, किसी के प्रति आदर सम्मान के भाव भी उसके मन में नही जागते थे। वह अड़ोसी-पड़ोसियों और अपने सगे संबंधियों को कभी अभिवादन नही करता था।यहाँ तक कि वह अपने माता पिता को भी कभी नमन नही करता था इसलिए लोग उसे अकड़-अभिमानी के नाम से पुकारने लगे।गर्व और घमंड से अकड़ा हुआ युवक अपने किसी पुराने पुण्य के कारण बुद्ध के संपर्क में आ गया। वह तथागत बुद्ध और उनकी वाणी से प्रभावित होकर अपने अहंकार से मुक्त्त हुआ। उसका मन-मस्तिष्क जागृत हो गया अब वह विनम्रभाव से रहने लगा।माता-पिता तथा परिवार के ज्येष्ठ जनों को नमन वंदन करने लगा। उनका आदर सत्कार करने लगा। अहंकार समाप्त होने से उसका जीवन ही बदल गया। उसका मन सुख,शांति और सोहार्द से भर गया। अब वह सबको आदर और सम्मान देने लगा, उसके अंदर मंगलमैत्री की भावना समाहित हो गई । तथागत बुद्ध के संपर्क में जो भी आया वह नतमस्तक हुआ।
*तथागत अब सदेह हमारे बीच नहीं हैं । लेकिन उनकी धम्म काया हमारे सामने है। बुद्ध की अमृतवाणी आज भी कल्याणकारी है और अहंकारी व्यक्ति को अहंकार से मुक्त करती है।*
यह बात हमारे मन में क्यों आईं?
*हमने देखा कि एक युवक हमारे बीच तथागत बुद्ध की वंदना करने आता है पर वह हाथ जोड़कर अभिवादन नहीं करता है। वह अपने दोनों हाथ नीचे रखकर प्रेक्षक की भांति बैठा रहता है। वह पंचांग प्रणाम नहीं करता है। हाथ जोड़ कर बुद्ध को प्रणाम करना वह कर्मकांड समझता। अर्थात सामने रखी गई प्रतिमा उसके मन में भ्रम पैदा करती है कि यह मूर्ति पूजा है। वास्तव में बुद्ध की प्रतिमा की पूजा नहीं होती है। बुद्ध के गुणों की वंदना की जाती है। प्रतिमा उत्तम मनुष्य का प्रतीक है। प्रतिमा को नमन करने से कुछ प्राप्त नहीं होता है। परंतु, बुद्ध के गुणों का स्मरण करते हुए अपने में धम्म के सुपथ पर चलने की प्रेरणा मिलती है। इसलिए, हाथ जोड़कर सब बुद्ध की वंदना करते है। यह समझदारी के साथ हाथ जोड़कर वंदना करने वाले का अहंकार पिघल जाता है।*
नमो बुद्धाय🙏🙏🙏
13/11/2020
*सुखी निदुक्खा, निरोगा होन्तु*

*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ क्रांतिकारी, राजकारणी किंवा धुरंधर नेते नव्हते तर ते एक गंभीर अभ्यासू, सम्यक विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ होते. खऱ्या अर्थाने ते एक महामानव होते. त्यांनी सांस्कृतिक इतिहासात इष्ट परिवर्तनासाठी नवे वळण देण्याचा संकल्प केला. बाबासाहेबांचे हे द्रष्टेपण त्यांच्या अनेक सैद्धांतिक कृतीकार्यातून सिध्द झालेले आहे. त्यांच्या द्रष्टेपणाचे सर्वात महत्त्वाचे गमक म्हणजे त्यांनी हे सर्व करीत असताना अस्पृश्य समाजात शेकडो वर्षापासून रूजलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकली. त्या समाजाला स्वतःची अस्मिता देण्याचा प्रयत्न केला. परिवर्तनासाठी आवश्यक असलेले प्रबोधन, अशा अस्मितेविना वांझोटे ठरत असते; ही गोष्ट डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी हेरली होती. भौतिक आणि बौध्दिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी अस्पृश्य आणि पीडीत समाजाला दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी क्रियाशील करणे जरूरीचे होते. एका पातळीवर, त्यांना त्यांच्या राजकीय हक्कांची जाणीव करून द्यायची होती; तर दुसऱ्या पातळीवर त्यांच्यातील सांस्कृतिक अस्मितेला जागृत करायचे होते. या दोन्ही पातळ्यांवर यश मिळवायचे असेल तर त्यासाठी अस्पृश्यांना शिक्षणाची दारे सताड उघडी करुन देणे आवश्यक होते, हे त्यांनी जाणले.*
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक रचनात्मक कार्यक्रमाला एक वैचारिक बैठक लाभलेली होती. त्यांना माहीत होते की, या देशाच्या परंपरेत आधुनिक लोकशाहीची मूल्ये कधीही रूजलेली नव्हती. म्हणून समतेवर आधारलेल्या लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल. दारिद्रय आणि मानसिक गुलामगिरीच्या उच्चाटनासाठी बंडाशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते. खालच्या पातळीवरचे जीवन जगणाऱ्या समाजाला इतर समाजाच्या पातळीवर जोपर्यंत आणून बसविले जात नाही; तोपर्यंत देशाच्या सांस्कृतिक विकासाची वाटचाल योग्य दिशेने होऊ शकत नाही, हे त्यांना माहीत होते. एखाद्या समाजाला मूलभूत गरजांसाठी केल्या जाणाऱ्या प्राणांतिक कष्टापासून जोवर मुक्तता, मोकळीक मिळत नाही; तोवर त्या समाजाला उत्तम सांस्कृतिक जीवन लाभू शकत नाही असे त्यांचे मत होते. यामुळे त्यांनी अस्पृश्य समाजाला विकासाच्या भौतिक संधी उपलब्ध करुन देत असतानाच त्याबरोबर सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचाही कसोशीने प्रयत्न केला. नुसत्या भौतिक सुविधा किंवा संधी देऊन एखाद्या समाजाला तात्पुरते भौतिक स्थैर्य मिळवून देता येऊ शकेल, पण त्याच्या जोडीने त्याला जर सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळू शकली नाही तर ते भौतिक स्थैर्य कुचकामी ठरते. अस्पृश्य समाज हा केवळ आर्थिक कारणामुळे अस्पृश्य किंवा शोषित राहिलेला नाही. त्यांच्या या अवस्थेला फार मोठी सांस्कृतिक कारणपरंपरा आहे. म्हणून ऐहिक आणि सांस्कृतिक दोन्ही दिशांनी वाटचाल करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, हे बाबासाहेबांच्या लक्षात आले होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सुधारकांच्यामध्ये हाच महत्वाचा फरक आहे. तात्पुरती उपाययोजना करुन एखादा दोष दूर करणे, ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता. या देशाची संपूर्ण सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक चौकट बदलल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही, असा त्यांचा विश्वास होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी आपला हा विश्वास अक्षरबध्द केलेला आहे.*
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक कृती एका प्रचंड अशा ऊर्जेने भरलेली होती. उगीच नाही शेकडो वर्षांपासून सर्वच दृष्टींनी वंचित असलेल्या अस्पृश्य समाजात प्रचंड विश्वास आणि प्रतिष्ठेची भावना निर्माण झाली. जो समाज युगायुगापासून चोहोबाजूंनी गांजलेला होता, त्या समाजाला दास्यभावनेतून मुक्त करुन जगण्यासाठी आवश्यक असा विश्वास निर्माण होण्याची ही घटना, खरोखर जगाच्या सामाजिक इतिहासात आश्चर्यकारक अशी मानावी लागेल.*

Forwarded from Deleted Account
दिपावली म्हणजे काय❓
मी नेहमी वाचलय, ऐकलय दिपावली बौद्धांचा सण नाही.अनेकजन त्यावर लेख लिहीतात,wattup,fecebookवर कमेंट्स येतात. पण आपल्या माता भगिनी हिंदू धर्मातील चालीरीती ७० वर्ष झाले आहेत, परंतू सोडायला तयार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. त्याचा विसर पडला आहे. एखाद्याने दिवाळी ला बहिणीला नाही आणलं, तर त्यावर तुटून पडतील. अशी अवस्था आपल्या समाजाची झाली आहे. हिंदू धर्मातील सण साजरा करण्यासाठी धडपड सुरू आहे.दिवाळीला माहेरी जाण्याची ओढ निर्माण होते, पण आपल्या भिम जयंती ला ईतर धर्मातील माता भगिनी माहेरी जायला आतुर होतात ❓काहीजण किरकिर नको, काय फरक पडणार, तर काही सुशिक्षित प्रतिष्ठेसाठी दिवाळी साजरी करतात. परिवर्तन आवश्यक आहे,सुरुवात करणार कोण? बौद्ध महिलांना विनंती आपण बौद्ध सण साजरे करावेत.पौर्णिमा, वर्षावास, भिम जयंती, धम्मचक्र परिवर्तन दिन हेच खरे सण! प्रत्येकाला माझे विचार पटतील अस मला वाटत नाही, पण कोणी दिवाळीसाठी रुसले असतील त्यानी थोडा विचार अवश्य करावा.
इतिहास तसा वेगवेगळा आहे. भिक्खू पावसाळ्यात वर्षावास करायचे, तो संपायचा आश्विन पौर्णिमेला. भिक्खू पुन्हा धम्म प्रचार करण्यासाठी निघायचे, त्याचा आनंद म्हणून दारामध्ये आकर्षक रांगोळी, पंचपक्वान, दिवे लावायचे. प्रथे मध्ये वेळ गेला कि त्याच्या अर्थही लोक बदलून टाकतात. आपण बौद्ध झालो खरे पण तसे वागणार कधी🕒❓
हंसराज आठवले रा. नांदेड

*📘"मी हा समाजकार्याचा रथ मोठ्या कष्टाने जिथे आज दिसतो आहे तिथपर्यंत आणला आहे. त्याला पुढे नेता आला नाही तर तो तिथेच ठेवा परंतु त्याला कुठल्याही परिस्थितीत मागे आणू नका."📘*
*🌹डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🌹*
*🟦मंगलमय धम्म सकाळ 🌹*
*🟪नमो बुध्दाय 🌹नमो धम्माय 🌹नमो संघाय 🌹*
*सर्वांना माझा क्रांतीकारी जयभीम 🙏🙏🙏*
*कुसुम श्रीधर महिरे*
*🌹डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🌹*
*🟦मंगलमय धम्म सकाळ 🌹*
*🟪नमो बुध्दाय 🌹नमो धम्माय 🌹नमो संघाय 🌹*
*सर्वांना माझा क्रांतीकारी जयभीम 🙏🙏🙏*
*कुसुम श्रीधर महिरे*
*🌻धम्म प्रभात🌻*
*जनसाधारण उत्सव मनाने के लिए दीप जलाए, हम ज्ञान की प्राप्ति के लिए दीप जलाए।*
हल पल है नया साल,
हो हर घर दीपावली,
हो हर दिन उजियारा
हर कदम पर है नूतन साल,
हर पल है उजियारा,
जहां त्रिरत्न का है प्रकाश।
"सब्बदुक्खा पमुच्चति ।"
बुद्धं सरणं गच्छामि ।
धम्म"सरणं गच्छामि ।
संघं सरणं गच्छामि ।
*भारत के कई भू भाग में मनुस्मृति के अमानवीय प्रावधानों के खिलाफ बहुजनों के द्वारा आंदोलन चल रहा है।*
यह आंदोलन चलाने वाले लोग हिन्दु धर्म में असमानता वाली समाज रचना को तोडना चाहते हैं। लेकिन यह आक्रोश 'छूत' हिन्दू समाज पर अप्रभावी हो रहा है। सही रास्ता है, जातिवाद का खात्मा। *जातिवाद का नाश हिन्दू धर्म में सम्भव नहीं हो सकता है, क्योंकि हिन्दू धर्म की इमारत जातिवाद पर खडी है। इस इमारत को तोड़ना असंभव है।*
इसलिए जातिवाद से मुक्ति ही सही उपचार है। जातिवाद से छुटकारा पाने के लिए बोधिसत्व बाबा साहेब के द्वारा बताये हुए मार्ग चलना - बुद्धं सरणं गच्छामि ।
*लोकतंत्र की बुनियाद बुद्ध धम्म है, जहां कोई जन्म से उंच-नीच नहीं है, कर्म से ही व्यक्ति उंच-नीच हो सकता है। समानता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय ही बुद्ध धम्म की नींव है।*
तथागत बुद्ध का धम्म आदि कल्याणकारी, मध्य में कल्याणकारी और अंत में भी कल्याणकारी हैं। तत्काल फल देने वाला बुद्ध का धम्म ही अनुकरणीय हैं । इसलिये लाखों लोगों ने बुद्ध की शरण ली, धम्म की शरण ली, संघ की शरण ली ।
हमें विश्वास हैं कि -
बुद्ध शरण ही उत्तम शरण हैं ,
धम्म शरण ही उत्तम शरण हैं,
संघ ही उत्तम शरण हैं । "
" एतं खो सरणं खेमं,
एतं सरणमुत्तमं ।
एतं सरणमागम्म,
सब्बदुक्खा पमुच्चति ।। "
- धम्मपद
*आज दीपावली या दीपदानोत्सव के नाम पर व्यक्ति को चिंतन करना चाहिए कि मनुष्य जीवन का उद्देश्य क्या है?*
खाना-पीना, संसार के सुख-दुख भोगना
और मृत्यु के मुख में पड़ना? या कोई ओर उद्देश्य है?
बुद्ध ने कहा -
जाति पि दुक्खा जारापि दुक्खा
मरणम्पि दुक्खं
सोकपरिदेव
दुक्खदोमनस्सुपायासा पि दुक्खा
अप्पियेहि सम्पयोगो दुक्खो
पियेहि विप्पयोगो दुक्खो
यम्पिच्छे न लभति तम्पि दुक्खं ।
सङ्खित्तेनं पच्चुपादानक्खन्धा दुक्खा। "
*संसार में विद्यमान समस्त पदार्थ, वस्तु दुःखमय हैं। सब पदार्थ दुःख स्वरुप है। जन्म ही दुःख से शुरू होता हैं, मध्य में व्याधि और अंत में बुढापा भी दुःख ही हैं। मरण तो दुःख है ही। युं कहे, जीवनधार ही दुःख प्रवाह हैं।*
बुद्ध के इस वचन को जानकर मनुष्य को इन दु:खों से मुक्त होने लिए उपाय करना चाहिए। उपाय हैं आर्य अष्टांग मार्ग में । उस मार्ग पर चलने वाले शील, समाधि और प्रज्ञा को भावित करते हुए निर्वाण का सुख प्राप्त करते है।
*तथागत बुद्ध का उद्देश्य मानव को दु:खों से मुक्ति दिलाना है।*
बुद्ध ने कहा-
एसेवन्तो दुक्खस्साति - निब्बाण
*यही दुःखों का अन्त हैं - निर्वाण।*
*आईए, बुद्ध शरण में जाकर अपने जीवन में ज्ञान का दीप प्रज्वलित कर परम सुख प्राप्त करें यही आज के दिन मंगल कामनाएं।*
नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
15/11/2020

*अबोल!*
काय बोलावं! कसं बोलावं!
सारंच राहून गेलं!
अबोल वृत्तीच्या पावसात!
नातंच वाहून गेलं!
तिच्या मते मुली!
बोलत नाही स्पष्ट!
तुम्हीच ओळखा मनातलं!
घ्या थोडे कष्ट!
असंच चालू राहील तर...!
मुलांनी काय समजावं!
तुमच्या मनात काय चाललंय!
आम्हाला कसं उमजावं!
भेटी शिवाय ओळख!
आणि...!
ओळखी शिवाय प्रेम नाही!
तुमच्या या तत्वात...!
सध्यातरी दम नाही..!
सहज मोडल्या जातात...!
येथे जन्मांच्या आणाभाका!
कारण...!
माणसांचा काही नेम नाही!
म्हणून...!
भेटूनच सर्व कळतं
असं कुठे असतं?
रेटूनच सगळं वळतं
असं ही कुठे नसतं!
नातं निर्माण होण्यासाठी!
जपावं लागतं मन!
चूक आपली नसतांना ही!
ठेवावं लागतं मौन!
असतात काही अबोल!
तर काही...!
विचार करतात खोल!
समजूतदार वृत्ती शिवाय!
नात्याला नाही मोल!
प्रेमाला नसते भाषा!
असते बोलकी नजर!
डोळ्यांतले भाव टिपता!
चालू द्यावे सदर...!
केला असता संवाद!
डोळ्यांच्या त्या ठाई!
का दूर जायची...!
केलीस अशी घाई!
कळला असता तूला ही!
भावनांचा खेळ!
कसं सांगू करत करत!
निघून ही जाते वेळ!
माझ्या अबोल वृत्तीचा...!
मी दोष देऊ कुणा?
आता...!
सोबतीच्या वाटेवर... फक्त!
माझ्याच पाऊल खुणा!
कवी/लेखक
सुमेध मधुकर सोनावणे
9967162063
काय बोलावं! कसं बोलावं!
सारंच राहून गेलं!
अबोल वृत्तीच्या पावसात!
नातंच वाहून गेलं!
तिच्या मते मुली!
बोलत नाही स्पष्ट!
तुम्हीच ओळखा मनातलं!
घ्या थोडे कष्ट!
असंच चालू राहील तर...!
मुलांनी काय समजावं!
तुमच्या मनात काय चाललंय!
आम्हाला कसं उमजावं!
भेटी शिवाय ओळख!
आणि...!
ओळखी शिवाय प्रेम नाही!
तुमच्या या तत्वात...!
सध्यातरी दम नाही..!
सहज मोडल्या जातात...!
येथे जन्मांच्या आणाभाका!
कारण...!
माणसांचा काही नेम नाही!
म्हणून...!
भेटूनच सर्व कळतं
असं कुठे असतं?
रेटूनच सगळं वळतं
असं ही कुठे नसतं!
नातं निर्माण होण्यासाठी!
जपावं लागतं मन!
चूक आपली नसतांना ही!
ठेवावं लागतं मौन!
असतात काही अबोल!
तर काही...!
विचार करतात खोल!
समजूतदार वृत्ती शिवाय!
नात्याला नाही मोल!
प्रेमाला नसते भाषा!
असते बोलकी नजर!
डोळ्यांतले भाव टिपता!
चालू द्यावे सदर...!
केला असता संवाद!
डोळ्यांच्या त्या ठाई!
का दूर जायची...!
केलीस अशी घाई!
कळला असता तूला ही!
भावनांचा खेळ!
कसं सांगू करत करत!
निघून ही जाते वेळ!
माझ्या अबोल वृत्तीचा...!
मी दोष देऊ कुणा?
आता...!
सोबतीच्या वाटेवर... फक्त!
माझ्याच पाऊल खुणा!
कवी/लेखक
सुमेध मधुकर सोनावणे
9967162063
Forwarded from Deleted Account
*🌻धम्म प्रभात🌻*
*(चार प्रकार के श्रमण)*
एवं मे सुतं- ऐसा मैंने सुना।
एक समय चुन्द कर्मारपुत्र ने तथागत बुद्ध से पुछा-
"कति लोके समणा?
*संसार में कितने प्रकार के श्रमण ( भिक्षु ) है?*
बुद्ध ने कहा-
"चतुरो समणा न पञ्चमत्थि"-
*संसार में चार प्रकार के श्रमण है, पांचवां नहीं।*
कौन से चार?
*✅१. मग्गजिनो- मार्गजिन*
*✅२. मग्गदेसको- मार्गदेशक*
*✅३.मग्गेजीवति- मार्गजीवी*
*✅४.मग्गदूसी - मार्गदूषी*
भन्ते !
मग्गजिनो ( मार्गजिन),
मग्गदेसको ( मार्गदेशक),
मग्गेजीवति (मार्गजीवी),
मग्गदूसी ( मार्गदूषी),
किसे कहते हैं? चुंद ने पुछा।
बुद्ध ने कहा-
*जो सन्देहों से रहित,सांसारिक शल्य ( कांटा ) से मुक्त, निर्वाण में लीन, आसक्ति रहित, देवताओं सहित लोक का जो नेता है, उसे मार्गजिन कहते है।*
*जो परमार्थ को यहां जानकर यहीं धम्म को बतलाता और उसकी व्याख्या करता है, वह सन्देह रहित, तृष्णा मुक्त मुनि द्वितीय भिक्षु मार्गदेशक कहलाता है।*
*जो सुदेशित धम्मपद के अनुसार संयमित और स्मृतिमान हो मार्ग में जीत है, निर्दोष धर्मों का पालन करने वाला वह तृतीय भिक्षु मार्गजीवी कहलाता है।*
*जो अच्छे व्रतधारियों का वेष धारण कर पाखंडी, कुल- दूषक, ढोंगी, मायावी, असंयमी और बकवादी हो भिक्षुओं के वेष में विचरण करता है, वह मार्गदूषि ( मार्गदोषी) है।*
"एते च पटिविज्झि यो गहट्ठो, सुतवा अरियासावको सपञ्ञो।
सब्बे नेतादिसा'ति ञत्वा, इति दिस्वा न हापेति तस्स सद्धा।
कथं हि दुट्ठेन असम्पदुट्ठं, सुद्धं असुद्धेन समं करेय्याति।।"
अर्थात-
*जो प्रज्ञावान, श्रुतवान, आर्यश्रावक गृहस्थ है, वह इन्हें जान लिया है, " सब ऐसे नहीं होते" यह जान और देखकर अपनी श्रद्धा को कम नहीं करता। भला कैसे दुष्ट की समान अदुष्ट से और शुद्ध की अशुद्ध से की जा सकती है।*
नमो बुद्धाय🙏🙏🙏
*Ref: चुन्द सुत्त (सुत्त निपात )*
16/11/2020

हीच ती दिवाळी काळी ........
हीच ती दिवाळी काळी
बळीच्या खुनाची खेळी ''धृ ''
वैदिकांची कपट नीती
तारकासुर,नरकासुर वीरगती
सुरु खोट्या सनावळी ''१''
नाटक तीन पावलाचे
वामन नावाच्या वैदिकाचे
दुर्लक्ष होई या खेळी ''२''
झाली सुरवात गुलामीला
मुकलो शिक्षण,संपतीला
वैदिका तुपाची पोळी ''३''
कपटे एकेका संपविले
हत्ती पायी तुडविले
मिळाले ऐश्वर्य धुळी ''४''
आहे दिन शोकाचा
नव्हे लाडू करंज्या खाण्याचा
ओळखा गद्दारांची टोळी ''५''
इडा-पिडा टळो
बळीचे राज्य मिळो
हिच बहुजनांची हाळी ''६''
खोटा धर्म अफूची गोळी
माती डोळी,जनता भोळी
ओळखा इराणी सोवळी ''७''
हीच ती दिवाळी काळी ........
......दिनकर सोनकांबळे
हीच ती दिवाळी काळी
बळीच्या खुनाची खेळी ''धृ ''
वैदिकांची कपट नीती
तारकासुर,नरकासुर वीरगती
सुरु खोट्या सनावळी ''१''
नाटक तीन पावलाचे
वामन नावाच्या वैदिकाचे
दुर्लक्ष होई या खेळी ''२''
झाली सुरवात गुलामीला
मुकलो शिक्षण,संपतीला
वैदिका तुपाची पोळी ''३''
कपटे एकेका संपविले
हत्ती पायी तुडविले
मिळाले ऐश्वर्य धुळी ''४''
आहे दिन शोकाचा
नव्हे लाडू करंज्या खाण्याचा
ओळखा गद्दारांची टोळी ''५''
इडा-पिडा टळो
बळीचे राज्य मिळो
हिच बहुजनांची हाळी ''६''
खोटा धर्म अफूची गोळी
माती डोळी,जनता भोळी
ओळखा इराणी सोवळी ''७''
हीच ती दिवाळी काळी ........
......दिनकर सोनकांबळे
The owner of this channel has been inactive for the last 17 months. If they remain inactive for the next 20 days, they may lose their account and admin rights in this channel. The contents of the channel will remain accessible for all users.
The owner of this channel has been inactive for the last 18 months. If they remain inactive for the next 7 days, they may lose their account and admin rights in this channel. The contents of the channel will remain accessible for all users.