😎 वर्दीच्या स्वप्नाची अंतिम तयारी.✌️
📞Call no. - 9158585909
PSI
व यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤23
MPSC OMR sheet.PDF
1.1 MB
MPSC Original OMR sheet
याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा
Without Watermark
याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा
Without Watermark
❤20
#NET
● UGC-NET डिसेंबर 2026 उमेदवारांसाठी मोठी अपडेट!
👉 अर्जाची अंतिम तारीख वाढली!
👉 ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख:
31 ऑक्टोबर 2026
👉 लिंक : https://ugcnet.nta.nic.in/
👉 अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करावा.🙏

❤36
🤩 ‘वाळवंटाच्या रक्षक’ला वाचवण्यासाठी रथ – गोडावण (Great Indian Bustard) संरक्षण
⏩ गोडावण काय आहे?
◾️वैज्ञानिक नाव - *Ardeotis nigriceps*
◾️राजस्थानचा राज्य पक्षी
⏩ सध्याची स्थिती
◾️अतिसंकटग्रस्त
◾️जंगली लोकसंख्या फारच कमी (सुमारे 130-150)
◾️ऑक्टोबर 2026 मध्ये Desert National Park (जैसलमेर) मध्ये captive-bred गोडावण प्रथमच जंगलात सोडण्यात आले
◾️केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत सुरुवात
◾️वैज्ञानिक नाव - *Ardeotis nigriceps*
◾️राजस्थानचा राज्य पक्षी
◾️अतिसंकटग्रस्त
◾️जंगली लोकसंख्या फारच कमी (सुमारे 130-150)
◾️ऑक्टोबर 2026 मध्ये Desert National Park (जैसलमेर) मध्ये captive-bred गोडावण प्रथमच जंगलात सोडण्यात आले
◾️केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत सुरुवात
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤43👍9
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Bhagirath IAS Academy,Pune
👉🏻MPSC PYQs | 15,000+ प्रश्न
(Errorless)
📌Fully Updated 💯
(2011 to ऑगस्ट 2026 पर्यंत चे सर्व परीक्षा/पेपर समाविष्ट)
✅ श्री. रंजन कोळंबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
📄 Sample PDF एकदा नक्की पहा:-
https://drive.google.com/drive/folders/16W5QQDrq6ZUOPhPFC5s2LW5Xl4aISeQu?usp=drive_link
“प्रश्न संच नवा, पण विश्वास तोच जुना; तयारीचा ध्यास नवा, अन् यशाचा वारसा पुन्हा!”

❤13🔥1
भगीरथ IAS अकॅडमी, पुणे
👉🏻MPSC PYQs | 15,000+ प्रश्न
(Errorless)
📌Fully Updated 💯
(2011 to ऑगस्ट 2026 पर्यंत चे सर्व परीक्षा/पेपर समाविष्ट)
✅ श्री. रंजन कोळंबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
PYQs संचाची खास वैशिष्ट्ये:-
एकाच संचात हाताळण्यास सोपे व्हावे यासाठी वेगवेगळे 5 विषया नुसार संच:-
📘 भारतीय अर्थव्यवस्था
📗 भारतीय राज्यघटना-पंचायत राज, RTI व RTS
📙 भूगोल व पर्यावरण
📕 इतिहास — प्राचीन आणि मध्ययुगीन
📔 सामान्य विज्ञान
PYQs प्रश्नांचा भरपूर सराव…
यशाच्या दिशेने ठोस पाऊल!
📚 पुस्तक खरेदीसाठी आजच संपर्क करा!
📞 फोनवरून ऑर्डरसाठी:
9763046958 / 9820416880
🛒 ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी:-
https://bhagirathiasacademy.akamai.net.in/books/16
📄 Sample PDF एकदा नक्की पहा:-
https://drive.google.com/drive/folders/16W5QQDrq6ZUOPhPFC5s2LW5Xl4aISeQu?usp=drive_link
📍 प्रत्यक्ष खरेदीसाठी पत्ता:
भगीरथ प्रकाशन – महाश्वेता बुक सेंटर
शॉप क्र. १, २, ३, ४, सी-विंग,
मंत्री हाईट्स, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ,
शनिवार पेठ, अप्पा बळवंत चौकाजवळ, पुणे.
📖 आजच आपला संच मिळवा!
👉🏻MPSC PYQs | 15,000+ प्रश्न
(Errorless)
📌Fully Updated 💯
(2011 to ऑगस्ट 2026 पर्यंत चे सर्व परीक्षा/पेपर समाविष्ट)
✅ श्री. रंजन कोळंबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
5 पुस्तकांचा संपूर्ण संच!
Examwise, Topicwise,
Yearwise, SubjectWise
PYQs संचाची खास वैशिष्ट्ये:-
✅ Step 1: 2026–2020 — आयोगाच्या अलीकडील प्रश्नांच्या ट्रेंडनुसार मांडणी
✅ Step 2: 2019–2011 — आयोगाच्या जुन्या प्रश्नपद्धतीनुसार मांडणी
✅ 221+ प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅ 2011 ते ऑगस्ट 2026 पर्यंतच्या प्रश्नांचा समावेश
✅ महत्त्वाच्या प्रश्नांची स्पष्टीकरणांसह मांडणी
✅ प्रश्नांची मांडणी नवीन ते जुन्या क्रमाने — Latest to Old
✅ विषयनिहाय • घटकनिहाय • वर्षनिहाय • परीक्षानिहाय प्रश्नांची सविस्तर रचना
✅ सराव, उजळणी आणि स्वतःच्या तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त
एकाच संचात हाताळण्यास सोपे व्हावे यासाठी वेगवेगळे 5 विषया नुसार संच:-
📘 भारतीय अर्थव्यवस्था
📗 भारतीय राज्यघटना-पंचायत राज, RTI व RTS
📙 भूगोल व पर्यावरण
📕 इतिहास — प्राचीन आणि मध्ययुगीन
📔 सामान्य विज्ञान
PYQs प्रश्नांचा भरपूर सराव…
यशाच्या दिशेने ठोस पाऊल!
📚 पुस्तक खरेदीसाठी आजच संपर्क करा!
📞 फोनवरून ऑर्डरसाठी:
9763046958 / 9820416880
🛒 ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी:-
https://bhagirathiasacademy.akamai.net.in/books/16
📄 Sample PDF एकदा नक्की पहा:-
https://drive.google.com/drive/folders/16W5QQDrq6ZUOPhPFC5s2LW5Xl4aISeQu?usp=drive_link
📍 प्रत्यक्ष खरेदीसाठी पत्ता:
भगीरथ प्रकाशन – महाश्वेता बुक सेंटर
शॉप क्र. १, २, ३, ४, सी-विंग,
मंत्री हाईट्स, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ,
शनिवार पेठ, अप्पा बळवंत चौकाजवळ, पुणे.
📖 आजच आपला संच मिळवा!
❤12👍3
◾️हे दुसरे उच्च नागरी सन्मान आहे
◾️सामान्यतः राजदूत, राजनयिक आणि विशिष्ट व्यक्तींना दिले जाते.
◾️नवदीप सिंग सुरी (माजी राजदूत) – 2019
◾️संजय सुधीर (माजी राजदूत) – 2025
◾️कॅप्टन स्मित मच्छार – 2026 (धैर्यासाठी)
◾️पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च Order of Zayed मिळाला आहे. मच्छार यांना त्याच्या खालचा Order of Zayed II (First Class) मिळाला आहे. दोन्ही वेगळे सन्मान आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤72👍10🔥4🫡3
😎 वर्दीच्या स्वप्नाची अंतिम तयारी...
https://wa.me/919075058049
🙏 स्वतः यशस्वी मार्गदर्शकाकडून एकदा शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.
व यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤16
Forwarded from
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जालना - परीक्षेसाठी उमेदवारांना सूचना वेळापत्रक जाहीर
परिक्षा दिनांक : 13/11/2026
जॉईन @MPSC_Updates
परिक्षा दिनांक : 13/11/2026
जॉईन @MPSC_Updates
❤18🔥3🫡3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
MPSC चौकशी समिती.
सचिव माननीय तुकाराम मुंढे साहेब यांची सविस्तर पत्रकार परिषद..
NDTV मराठी 🙏
सचिव माननीय तुकाराम मुंढे साहेब यांची सविस्तर पत्रकार परिषद..
NDTV मराठी 🙏
❤44
🤩 पॅलिड हॅरियर आणि युरोपियन रोलर मासाई पठारावर दाखल
.
🤩 सिक्कीमने प्रथम हिमालयन याक महोत्सव आयोजित केला
.
🤩 सरकारने Tobacco-Free Youth Campaign 4.0 सुरू केली
.
🤩 पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 54 वी PRAGATI बैठक
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
◾️ठिकाण - मासाई पठार, करवीर तालुका, कोल्हापूर जिल्हा (महाराष्ट्र)
◾️दिसलेले पक्षी - पॅलिड हॅरियर, युरोपियन रोलर, मॉन्टागू हॅरियर, लेसर केस्ट्रेल
◾️हे पक्षी मध्य आशिया, रशिया, कझाकस्तान आणि आफ्रिका या भागातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात
◾️26 ऑक्टोबर 2026 - युरोपियन रोलरची पहिली नोंद
.
🤩 सिक्कीमने प्रथम हिमालयन याक महोत्सव आयोजित केला
◾️दिनांक - 28 ऑक्टोबर 2026 पासून
◾️ठिकाण - ग्नाथांग व्हॅली (भारत-चीन सीमेजवळ)
◾️आयोजक - सिक्कीमचे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग
◾️उद्देश - याक संवर्धन, मेंढपाळांच्या उपजीविकेला आधार आणि उच्च उंचीवरील पर्यटनाला चालना
.
🤩 सरकारने Tobacco-Free Youth Campaign 4.0 सुरू केली
◾️दिनांक - 28 ऑक्टोबर 2026
◾️कालावधी - 60 दिवस (28 ऑक्टोबर ते 26 डिसेंबर 2026)
◾️सुरुवात - नवी दिल्ली (अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय)
◾️प्रक्षेपण - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (आरोग्य आणि कुटुंब कल्याण)
◾️मुख्य लक्ष - विद्यापीठे आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू प्रतिबंधक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे
.
🤩 पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 54 वी PRAGATI बैठक
◾️दिनांक - 28 ऑक्टोबर 2026
◾️ठिकाण - सेवा तीर्थ
◾️अध्यक्ष - पंतप्रधान नरेंद्र मोदी
◾️आढावा - 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ₹16,000 कोटींहून अधिक किमतीचे पायाभूत सुविधा प्रकल्प
◾️PRAGATI म्हणजे - Pro-Active Governance and Timely Implementation
◾️सुरुवात - 2015
◾️तंत्रज्ञान आधारित व्यासपीठ
◾️उद्देश - सरकारी कार्यक्रम आणि प्रकल्पांचा आढावा + जनतेच्या तक्रारींचे निराकरण
◾️सहभाग - पंतप्रधान, केंद्रीय सचिव आणि राज्यांचे मुख्य सचिव (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे)
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
❤79👍6
#MPSC राज्यसेवा पुन्हा वस्तुनिष्ठ पद्धतीने! व्ही. राधा यांनी थेटच सांगितले; विद्यार्थ्यांच्या ‘ट्विटर वॉर’ची दखल
👉 सविस्तर बातमी : CLICK Here
👉 सविस्तर बातमी : CLICK Here
❤33🫡8
चौकीदार (गट ड) निकाल लिंक पाहून घ्या :
https://drive.google.com/drive/folders/14Drg2CuQ6ITc-5j4DjXYm_1wjlJXP7ZS
https://drive.google.com/drive/folders/14Drg2CuQ6ITc-5j4DjXYm_1wjlJXP7ZS
❤17👍4
DocScanner 29 Oct 2026 15-51.pdf
4.7 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ९ परीक्षांसंदर्भात चौकशी आयोग अधिनियम १९५२च्या कलम 3 व ५ नुसार स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग-परीक्षा चौकशी आयोगाकडून 'चौकशी आयोग (केंद्रीय)नियम १९७२ च्या नियम क्रमांक ५(२)(ब)प्रमाणे जाहीर सूचना' आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
❤10
5_6057790052312815216.pdf
146.8 KB
प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक याप्रमाणे टंकलेखकांची पदे निर्माण करण्याबाबत 👍👍✅
कनिष्ठ लिपिक (टंकलेखक) - 5,223 पदे 🔥 🔥 🔥 🔥
कनिष्ठ लिपिक (टंकलेखक) - 5,223 पदे 🔥 🔥 🔥 🔥
❤22