Diploma Rights Association official
1.62K subscribers
294 photos
10 videos
34 files
113 links
The Official Channel of DIPLOMA RIGHTS ENGINEER STUDENTS' MOVEMENT, MAHARASHTRA 🇮🇳
पदविका अभियंत्यांच्या हक्कांसाठी एकत्रित आवाज!
Download Telegram
सर्व डिप्लोमाधारकांसाठी न्यायाचा विजय आणि IBPS फॉरमॅटमधील निकालासाठी आम्ही आमची जबाबदारी पूर्ण चोखपणे पार पाडली आहे. आजपर्यंतचा प्रत्येक टप्पा पूर्ण ताकदीने लढलो आणि यश मिळवले. ✊

आता आमच्यावर असलेले वकिलांच्या फीचे कर्ज पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या हातभाराची गरज आहे. ही शेवटची जबाबदारीही आपण सर्वांनी मिळून पूर्ण करूया, ही मनापासून विनंती. 🙏


GPay / PhonePe: 8605612770
👍13❤2
#BMCJE

सर्वांना विनंती आहे की, BMC आपल्या पद्धतीने पूर्ण क्षमतेने काम करत आहे. त्यामुळे स्वतः सिटी इंजिनिअर सरांना किंवा त्यांच्या विभागाला वारंवार कॉल/मेसेज करणे थांबवा. त्यांचा नंबर उपलब्ध झाला आहे म्हणून सर्वांनी कॉल करणे योग्य नाही. त्यांनाही निकालाची घाई आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने 100% प्रयत्न करत आहेत.

Diploma Rights Association त्यांचा सातत्याने फॉलोअप घेत आहे. तुमचे वारंवार कॉल होत असल्याने तिथे आमच्याबद्दलही प्रश्न उपस्थित होतात आणि आम्हालाच ते फेस करावे लागते. त्यामुळे कृपया सिटी इंजिनिअर सरांना किंवा त्यांच्या विभागाला कॉल/मेसेज करून त्रास देऊ नका आणि आम्हाला फॉलोअप घेऊ द्या. सहकार्य करा. 🙏
🙏36❤5💯2👍1🆒1
#BMCJE

आपण सर्वांनी जे करायला हवे, तेच करत नाही. जेव्हा प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची वेळ आली, तेव्हा कोणीही उपस्थित राहिले नाही आणि आता सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यासाठी आवश्यक फंडिंगही केली जात नाही. त्यामुळे कॅव्हेट दाखल करण्याची प्रक्रिया निधीअभावी प्रलंबित आहे.

कृपया केवळ माहिती घेणे, फॉलोअप करणे किंवा सिटी इंजिनिअरना कॉल-मॅसेज करणे एवढ्यावरच थांबू नका. जे करणे ही तुमची खरी जबाबदारी आहे, ते करा—फंडिंगमध्ये योगदान द्या. बाकीची कायदेशीर आणि प्रशासकीय जबाबदारी Diploma Rights Association पार पाडत आहे. आपल्या हक्कासाठी आता प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
❤13🙏5
🛑 BMC JE 🛑

🔸Diploma Rights Association ने विद्यार्थ्यांसाठी न्यायालयीन लढा पूर्ण ताकदीने लढला आणि विजय मिळवला. आम्हाला अपेक्षा होती की केस जिंकल्यानंतर विद्यार्थी पुढे येतील, म्हणूनच आम्ही ॲडव्होकेट सरांना उर्वरित फी देण्याचा शब्द दिला; मात्र आज विजयाला आठवडा उलटूनही आमची ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही.

👍विशेषतः नोकरीत असलेले किंवा इतर सेवेत असलेले आणि BMC च्या संधीची अपेक्षा असलेले विद्यार्थी यांच्याकडून आम्हाला मोठी अपेक्षा होती. घरी असलेल्या विद्यार्थ्यांनीही आपल्या परीने मदत करावी, ही अपेक्षा होती; पण कॅव्हेटसाठी आवश्यक ₹60,000 आणि प्रलंबित वकिलांची फी अद्याप जमा झालेली नाही.

🙏म्हणून सर्वांना मनापासून आवाहन आहे—आता विजयाचा आनंद घेण्यासोबत हा विजय टिकवण्यासाठीही एकजूट दाखवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी मनापासून फंडिंग करा आणि हा संदेश इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.

✊उद्याच्या डिप्लोमाच्या हक्कांच्या लढ्यात कोणी उभे राहावे, अशी अपेक्षा असेल तर आज आपणही आपल्या लढ्यासाठी उभे राहिले पाहिजे.


🎯Join
@DiplomaRightsAssociation
❤22
#BMCJE

🔸सर्व विद्यार्थ्यांना स्पष्ट आणि कडक सूचना आहे—BMC च्या City Engineer Department मधील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी किंवा उपलब्ध असलेल्या कोणत्याही अधिकृत क्रमांकावर पुन्हा कॉल करू नका. प्रत्येक काही मिनिटांनी अनेक कॉल गेल्यामुळे संबंधित विभागाला अनावश्यक त्रास होत असून त्याचा थेट परिणाम आमच्या कामावर आणि आमच्या प्रतिष्ठेवर होत आहे. कृपया हे गांभीर्याने घ्या.

🔸दोन वर्षे जेव्हा आम्ही तुमच्या हक्कासाठी संघर्ष करत होतो, तेव्हा प्रत्यक्ष उपस्थिती, फंडिंग आणि आवश्यक सहकार्याची गरज होती; त्या वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता निकालाची प्रक्रिया सुरू असताना घरबसल्या वारंवार फोन करून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणणे योग्य नाही. आमच्यावर किंवा City Engineer Department वर कोणताही अनावश्यक ताण निर्माण करू नका.

🔸निकालाची प्रक्रिया सुरू आहे आणि काम योग्य पद्धतीने वेगाने सुरू आहे; तो वेळेवर लागणार आहे. त्यामुळे यापुढे City Engineer Department किंवा BMC च्या संबंधित अधिकृत क्रमांकांवर कोणत्याही विद्यार्थ्याने कॉल करू नये—ही अंतिम आणि कडक सूचना आहे. यानंतरही वारंवार कॉल केल्यास कॉल हिस्टरीच्या आधारे आवश्यक ती कारवाई करण्यासाठी संबंधित Legal Department किंवा मा. महापौर मॅडमांकडे तक्रार/निवेदन करण्यात येईल.
👍11❤2✍1
फंडिंगच्या वेळी दहा-वीस रुपये देऊन आमची जणू चेष्टाच केली जाते, पण कॉल करण्याच्या बाबतीत मात्र सगळे सर्वात पुढे असतात. आम्ही आमच्या खिशातून पैसे खर्च करून, वेळ देऊन आणि दोन वर्षे झटून हा लढा उभा केला; पण जिथे खऱ्या अर्थाने साथ आणि जबाबदारीची गरज होती, तिथे कोणी पुढे आले नाही. जिथे पुढे राहायला हवे तिथे मागे, आणि जिथे गरजच नाही तिथे सर्वात पुढे—हे पाहणे आमच्यासाठी अत्यंत खेदजनक आणि शोकांतिका आहे. खरंच, आम्ही कोणासाठी एवढे झटलो, हा प्रश्न आज आम्हालाच पडतोय.
💯14👍2👌1🤗1
सर्व डिप्लोमाधारकांसाठी न्यायाचा विजय आणि IBPS फॉरमॅटमधील निकालासाठी आम्ही आमची जबाबदारी पूर्ण चोखपणे पार पाडली आहे. आजपर्यंतचा प्रत्येक टप्पा पूर्ण ताकदीने लढलो आणि यश मिळवले. ✊

आता आमच्यावर असलेले वकिलांच्या फीचे कर्ज पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या हातभाराची गरज आहे. ही शेवटची जबाबदारीही आपण सर्वांनी मिळून पूर्ण करूया, ही मनापासून विनंती. 🙏

GPay / PhonePe: 8605612770
❤12⚡1
🛑BMC JE निकालाबाबत अपडेट🛑

🔸BMC JE निकालाबाबत वारंवार फोन आणि मेसेज येत आहेत. Diploma Rights Association बीएमसीसोबत फॉलोअप घेत आहे आणि बीएमसीदेखील सातत्याने IBPS सोबत फॉलोअप घेत आहे. IBPS आज संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत निकाल देणार होती, परंतु तोपर्यंत निकाल देऊ शकली नाही.

🔸याचे कारण म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा उमेदवारांचा एकत्रित निकाल रद्द करून केवळ डिप्लोमा उमेदवारांचा निकाल तयार करणे आणि पुन्हा Normalization प्रक्रिया करणे, यामुळे विलंब होत आहे.

🔸पुढील अपडेट सोमवारी किंवा मंगळवारी देण्यात येईल. कृपया सिटी इंजिनिअर साहेबांना किंवा आम्हाला वारंवार फोन व मेसेज करू नका. आम्ही वेळोवेळी अपडेट देत राहू.

🙏 धन्यवाद!


@DiplomaRightsAssociation
🙏45❤7
⚠️ सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

🔸Diploma Rights Association च्या नावाने गेल्या अनेक दिवसांपासून एक अनधिकृत टेलिग्राम ग्रुप सुरू आहे. या ग्रुपवरील बातम्या व फंडिंगसंबंधी संदेशांमुळे दिशाभूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ग्रुपवर विश्वास ठेवू नका आणि तातडीने ग्रुपमधून बाहेर पडा.

🔸खाली दिलेला ग्रुपचा फोटो, टायटल आणि लिंक तपासून संबंधित ग्रुप ओळखा व लेफ्ट करा. Diploma Rights Association च्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही अनधिकृत फंडिंगला बळी पडू नका. विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे आणि ही सूचना इतरांपर्यंत पोहोचवावी.


⚠️🚫 अनधिकृत टेलिग्राम ग्रुप

वरील ग्रुप join करू नये join असाल तर बाहेर पडावे 🙏🙏
❤6👍3
⚠️ Diploma Rights Association महत्त्वाची सूचना

🔸डिप्लोमा राइट्स असोसिएशनचे जे कोअर मेंबर्स बीएमसी कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहून प्रत्यक्ष काम करत होते आणि विद्यार्थ्यांना अधिकृत माहिती देत होते, त्यांची नावे खाली दिली आहेत.

अधिकृत कोअर मेंबर्स:

1. आकाश चवरे.
2. ओंकार मोरे.
3. वेधाता ठाकुर.
4. जयेश बारवकर.
5. शुभम देसाई.
6. अमोल गांगुर्डे.

✊महत्त्वाची सूचना: वरील नावांपैकी कोणताही मेंबर ॲडमिन किंवा अधिकृत मेंबर नसलेल्या ग्रुपचा डिप्लोमा राइट्स असोसिएशनशी कोणताही अधिकृत संबंध नाही. असे ग्रुप असोसिएशनच्या नावाने चालवले जात असल्यास ते अनधिकृत समजावेत. अशा ग्रुपमधील कॉपी-पेस्ट मेसेज, चुकीची माहिती किंवा नकारात्मक माहितीवर विश्वास ठेवू नका.

⚠️ IMPORTANT: वरील अधिकृत मेंबर्सशी संबंधित नसलेला आणि त्यांच्यापैकी कोणीही ॲडमिन नसलेला ग्रुप हा डिप्लोमा राइट्स असोसिएशनचा अधिकृत ग्रुप नाही. विद्यार्थ्यांनी अशा ग्रुपपासून सावध राहावे आणि केवळ अधिकृत कोअर मेंबर्सकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा.


✊ प्रत्यक्ष कष्ट आणि efforts घेणाऱ्या अधिकृत कोअर मेंबर्सचा हा अधिकृत ग्रुप आहे. अधिकृत ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे; कृपया याच ग्रुपमधील माहितीवर विश्वास ठेवा.

🔗 अधिकृत ग्रुप लिंक


@DiplomaRightsAssociation
@DiplomaRightsDiscuss
👍21❤4
#BMCJE

💣💣💣

BMC JE RESULT — MOVING TOWARDS THE FINISH LINE !



🎯Join for next update

@DiplomaRightsAssociation

@DiplomaRightsDiscuss
🔥55❤15👍1
#BMCJE
💣💣💣

🚨 बीएमसी कनिष्ठ अभियंता निकाल — The Final Countdown Begins! 🔥

निकालाच्या मार्गातील शेवटचा तांत्रिक मुद्दा!

हा मुद्दा सुटताच बीएमसीकडून निकाल अपलोड होऊन आपल्या समोर येईल!


🎯 JOIN For Next Update

@DiplomaRightAssociation

@DiplomaRightsDiscuss
🙏29❤10🎉5
#BMCJE 💣💣💣


⏳ THE COUNTDOWN IS ON! — JUST A FEW HOURS LEFT!


🔥 Diploma Rights Association — Standing With You, Until Victory!

🚀 The Wait Is Almost Over… The Moment Is Coming!

❤️ सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या संघर्षाला यश मिळो आणि प्रत्येकाच्या मेहनतीला न्याय मिळो, हीच सदिच्छा!

Diploma Rights Association Is Always With You! ✊


🎯 JOIN for next update

@DiplomaRightsAssociation

@DiplomaRightsDiscuss
❤56🙏18
🚨 BMC JE RESULT — FINAL COUNTDOWN!

⏳ THE WAIT IS NEARING ITS END…

🔔 STAY ALERT! THE MOMENT IS CLOSER THAN EVER!



🎯 JOIN for next update

@DiplomaRightsAssociation
@DiplomaRightsDiscuss
🙏35🎉12❤11🔥4✍3
🚨 BMC JE RESULT ALERT | काही मिनिटांत निकाल!

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका! The BMC Junior Engineer Result is expected shortly. Stay Alert and trust only authentic and official updates. ⚡

⚠️ कोणत्याही अनधिकृत ग्रुपमध्ये जॉइन होऊन अफवांवर विश्वास ठेवू नका. Diploma Rights Association चा हाच अधिकृत ग्रुप आहे. फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.

Stay Alert. Stay Connected. — Diploma Rights Association
❤️❤️


🎯JOIN for next update

@DiplomaRightsassociation
@DiplomaRightsDiscuss
👍31🔥10❤8🎉5🙏4
📢 पत्रकार परिषद – Diploma Rights Association

📅 दिनांक: १६ ऑक्टोबर २०२६, शुक्रवार | 🕞 वेळ: दुपारी ३:३० वाजता

📍 स्थळ: मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई
.

पदविकाधारक विद्यार्थ्यांसाठी आजवर केलेला संघर्ष, विद्यार्थ्यांचा विश्वास आणि या लढ्यामागील भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यातही पदविकाधारकांच्या हक्कांसाठी हा लढा सुरूच राहील, तसेच BMC कनिष्ठ अभियंता भरतीतील जागा वाढविण्याची मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात येणार आहे.

🎯 Join for next update

@DiplomaRightsAssociation
@DiplomaRightsDiscuss
🔥28❤8🙏2👌1