स्पर्धा_परीक्षा_प्रवेशा_संदर्भात.pdf
215.2 KB
स्पर्धा परीक्षा प्रवेशा संदर्भात.pdf
Forwarded from KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
Google Docs
STUDENTS FEEDBACK: TEACHING AND CURRICULUM
This form has been designed to seek feedback from you to strengthen the quality of teaching-learning environment. The information provided by you will be kept confidential and will be used as important feedback for quality improvement in the institution.
Forwarded from KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
Google Docs
STUDENTS FEEDBACK: ABOUT COLLEGE
This form is intended to collect information relating to your satisfaction towards the facility provided by college. The information provided by you will be kept confidential and will be used as important feedback for improvement in the college.
Forwarded from KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
All students are requested to fill these FEEDBACK form...
Your FEEDBACK is valuable for us......
Your FEEDBACK is valuable for us......
MSc II admission.pdf
213 KB
MSc II admission.pdf
MA - II Admission.pdf
208.8 KB
MA - II Admission.pdf
वरिष्ठ महाविद्यालायतील सर्व विद्यार्थींना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन व्हॉलीबॉल मुली व कबड्डी मुली या स्पर्धा लवकर होऊ शकतात.त्यामुळे ज्या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या संघात सहभाग घ्यावयाची इच्छा असेल अशा विद्यार्थिनी खेळाडूंनी जिमखाना विभागात शुक्रवार दिनांक-३०/०९/२०२२ पर्यंत संपर्क साधावा.
महत्वाची सूचना
वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेबाबतची सूचना
दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय युवक महोत्सव अंतर्गत महाविद्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धांपैकी वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांची निवड चाचणी दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी महाविद्यालयातील इंग्रजी सेमिनार हॉलमध्ये सकाळी दहा वाजता होणार आहे तरी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे
प्रमुख व समिती सदस्य
वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा समिती
वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेबाबतची सूचना
दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय युवक महोत्सव अंतर्गत महाविद्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धांपैकी वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांची निवड चाचणी दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी महाविद्यालयातील इंग्रजी सेमिनार हॉलमध्ये सकाळी दहा वाजता होणार आहे तरी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे
प्रमुख व समिती सदस्य
वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा समिती
Forwarded from KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
Google Docs
STUDENTS FEEDBACK: ABOUT COLLEGE
This form is intended to collect information relating to your satisfaction towards the facility provided by college. The information provided by you will be kept confidential and will be used as important feedback for improvement in the college.
All students are requested to fill this form...
DOC-20220928-WA0092.
481.6 KB
PG admission notice.pdf