KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
5.12K subscribers
534 photos
4 videos
277 files
288 links
Official channel of Maratha Vidya prasarak samaj's, KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik.
Download Telegram
वरील ऑनलाईन कोर्सेस संदर्भातील महत्वाची नोटीस
https://infyspringboard.onwingspan.com
सर्व विभाग प्रमुखांना सूचित करण्यात येते की, आविष्कार स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खालील लिंक वर माहिती भरण्यास सांगावे. तसेच Mentor Teacher ने त्याला महिती भरण्यास मदत करावी. आपल्या विभागातील सर्वांनी माहिती भरली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. माहितीची लिंक

https://yukti.mic.gov.in/login/SUMyMDE4MTAwNjY

वरील लिंक वर
1.New Registration साठी team leader चे कॉलेज आयडी कार्ड, College URN गरजेचे आहे. त्यासाठी आधीच्या वर्षीचे आयडी कार्ड वापरले तरी चालेल.

After Registration
See Training and Evaluation at Institute Level.
Click on Idea /PoC/ Prototype depending on type of project.

ज्यांचे Innovation/Prototype ready असेल त्यांनी Prototype वर click करा. इतरांनी idea वर click करावे व माहिती भरावी. सर्व माहिती भरल्यावर submit करा. त्यांनतर इतर team members चे details add करा. त्यानंतर PDF download होईल. ती विद्यार्थ्याने जपुन ठेवा. Innovation चा Video असेल तर तो Google drive वर upload करून ती लिंक माहिती भरतांना वापरा.
काही अडचण आल्यास डॉ अमोल रहाणे व डॉ अनिरुद्ध भगत यांच्याशी संपर्क करा.
*Registration for the program is still open!*

Grab this opportunity to learn about the *"Art in the Age of Multi-disciplinarity"*. The 5-day workshop *'The Value and Position of Art in Human Life'* is in collaboration with Sir J J Institute of Applied Art! #opportunity #share

-The program will be held at Yashwantrao Chavan Maharashtra Open University YCMOU, Nashik

-For any more information/clarification, please contact:
Sujatha Varadarajan, Centre Coordinator - Centre for Multidisciplinary Curriculum & Pedagogy, MSFDA;
mobile no. 9822107587, email id: sujatha.msfda@gmail.com

https://www.linkedin.com/feed/update/urn:li:activity:6985104906844028930
https://chat.whatsapp.com/DlcecMMkEyAIkcMOVBDDll

All FY BCom 2022-23 students are requested to join the WhatsApp group. This group is off compulsory English subject

एफ वाय बी कॉम 2022 23 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वरील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा. ग्रुप कंपल्सरी इंग्लिश विषयाचा आहे
वाचन प्रेरणा दिनानिमित्त घोषवाक्य स्पर्धेची सूचना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही विनंती
Lettter_to_the_affiliated_colleges_and_University_Departments_for.pdf
384.1 KB
Lettter to the affiliated colleges and University Departments for implementation of the Academic Bank of Credits_15102022.pdf
सकाळ माध्यम समूह आयोजित नाशिक यिन कला महोत्सव-२०२२ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आलेला आहे. १७ व १८ ऑक्टोबर २०२२ रोजी होणारा हा कार्यक्रम दिनांक ११ आणि १२ नोव्हेंबर २०२२ रोजी नियोजित वेळेत होणार आहे. कृपया सर्व स्पर्धक आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे.

आपल्या आवडत्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी खालील लिंकवर जाऊन क्लिक करा व आपली नोंदणी ऑनलाईन करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.apglobale.yinforchange


अधिक माहितीसाठी संपर्क:
गणेश जगदाळे
सकाळ मीडिया
यिन प्रमुख उत्तर महाराष्ट्र
९०७५०१७५०८
https://play.google.com/store/apps/details?id=com.apglobale.yinforchange वरील लिंकवर जाऊन आपल्या आवडत्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग आजच नोंदवा
Registered participant will get E-Certificate from RGNIIM, Nagpur.