KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
5.12K subscribers
534 photos
4 videos
277 files
288 links
Official channel of Maratha Vidya prasarak samaj's, KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik.
Download Telegram
Workshop on intellectual property rights
*जिमखाना विभाग*
वरिष्ठ महाविद्यालायतील सर्व विद्यार्थींना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन खलील स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संघात सहभाग घ्यावयाची इच्छा असेल अशा विद्यार्थीं खेळाडूंनी जिमखाना विभागात त्वरित संपर्क साधावा.

१)लॉन टेनिस (मुले/मुली)
२)बॅडमिंटन (मुले/मुली)
३)पोहणे (मुले/मुली)
४)बास्केटबॉल (मुले/मुली)
५)तलवारबाजी (मुले/मुली)
६) मल्लखांब/रोप मल्लखांब
(मुले/मुली)
७)मैदानी स्पर्धा (मुले/मुली)
८)कुस्ती (मुले/मुली)
९)योगासन (मुले/मुली)
१०)बॉक्सिंग (मुले/मुली)
११)वजन उचलणे (मुले/मुली)
१२)ज्युदो (मुले/मुली)
१३)आर्चरी (मुले/मुली)
१४)हँडबॉल (मुले/मुली)
१५)क्रिकेट (मुले/मुली)
या सर्व खेळांच्या स्पर्धांसाठी कागदपत्र बरोबर सॉफ्ट कॉपी पेन ड्राईव्ह मधे घेऊन येणे.
-१० वी बोर्ड प्रमाणपत्र
-१२ वी गुणपत्रक
-आधार कार्ड
-बँक पासबुक
या सर्वांची स्वतंत्र pdf फाईल १ mb च्या आत बनवावी.

पासपोर्ट साईज फोटो jpg फाईल ५० kb च्या आत
बनवावी.
Institutions Innovation Council (IIC -KTHM), Department of Chemistry, Nashik is organising a workshop in association with Rajiv Gandhi National Institute of Intellectual Property Management (RGNIIM), Govt. of India, Nagpur *on Intellectual Property Rights (IPR)- Patents and Design Filing*

*Date and Time:* Thursday 20 Oct 2022 at 2.00 pm.
Registration link:https://forms.gle/kmiAbDXrewwtUXUY8

*Mode*: Online Via Google
Meet.

*Link:* meet.google.com/ewr-nyvb-aig

YouTube Link: https://youtu.be/5WzsHBPiqeM

*Resource Person:* Mrs. Pooja Maulikar, Examiner, Parents and Designs, RGNIIPM, Nagpur.

Please join the Google meet before 01.45 pm. The program will start on time.
*जिमखाना विभाग*
वरिष्ठ महाविद्यालायतील सर्व विद्यार्थींना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन क्रिकेट मुले या स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संघात सहभाग घ्यावयाची इच्छा असेल अशा विद्यार्थीं खेळाडूंनी निवड चाचणी साठी वार गुरूवार दिनांक ३-११-२०२२ सकाळी ठिक ७.३० वाजता रोजी (स्वतःचे क्रिकेट किट असावे) जिमखाना विभागात उपस्थित रहावे.
या स्पर्धांसाठी कागदपत्र बरोबर सॉफ्ट कॉपी मधे घेऊन येणे.
-१० वी बोर्ड प्रमाणपत्र
-१२ वी गुणपत्रक
-आधार कार्ड
-बँक पासबुक
या सर्वांची स्वतंत्र pdf फाईल १ mb च्या आत बनवावी.
पासपोर्ट साईज फोटो jpg फाईल ५० kb च्या आत
बनवावी.
Request you to fill the following Google form from all students after creating ABC id

https://forms.gle/r1iJVH8B5DyAFdMf6
*जिमखाना विभाग*
वरिष्ठ महाविद्यालयातील (१) हाॅलीबाॅल मुले, (२)कबड्डी मुले ,(३) बॅडमिंटन मुले / मुली (४) लाॅन टेनिस मुले/मुली खेळातील खेळाडूंनी शुक्रवारी दिनांक २८-१०-२०२२ रोजी सकाळी ठिक ८.०० वाजता जिमखाना विभागात उपस्थित रहावे
पुढील कागदपत्र बरोबर (सॉफ्ट कॉपी) घेऊन येणे.
-१० वी बोर्ड प्रमाणपत्र
-१२ वी गुणपत्रक
-आधार कार्ड
-बँक पासबुक
या सर्वांची स्वतंत्र pdf फाईल १ mb च्या आत बनवावी.

पासपोर्ट साईज फोटो jpg फाईल ५० kb च्या आत
बनवावी.
Congratulations NCC Cadet Vaishnavi Chaudhary for your huge achievement
From
Dr. VB Gaikwad
Principal
KTHM College, Nashik
सकाळ माध्यम समूह आयोजित नाशिक यिन कला महोत्सव-२०२२ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आलेला आहे. १७ व १८ ऑक्टोबर २०२२ रोजी होणारा हा कार्यक्रम दिनांक ११ आणि १२ नोव्हेंबर २०२२ रोजी नियोजित वेळेत होणार आहे. कृपया सर्व स्पर्धक आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे.

आपल्या आवडत्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी खालील लिंकवर जाऊन क्लिक करा व आपली नोंदणी ऑनलाईन करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.apglobale.yinforchange


अधिक माहितीसाठी संपर्क:
गणेश जगदाळे
सकाळ मीडिया
यिन प्रमुख उत्तर महाराष्ट्र
९०७५०१७५०८
वैभव कुशारे यिन कोअर टीम सदस्य
७४४७८८७५९७
*💥अत्यंत महत्त्वाचे.💥*

राष्ट्रीय सेवा योजना या विभागातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, उद्या सोमवार दि.३१ ऑक्टोंबर 2022 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात "Run For Unity" चे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व स्वयंसेवकांनी सकाळी ठीक 07:00 वाजता कर्मवीर रावसाहेब थोरात हॉल समोर उपस्थित रहावे. उपस्थिती अनिवार्य आहे.

प्राचार्य आणि कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
के.टी.एच.एम.महाविद्यालय
नाशिक-०२
*जिमखाना विभाग*
वरिष्ठ महाविद्यालायतील सर्व विद्यार्थींना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संघात सहभाग घ्यावयाची इच्छा असेल अशा विद्यार्थीं खेळाडूंनी निवड चाचणी साठी शुक्रवार दिनांक ४-११-२०२२ रोजी सकाळी ७.३० वाजता जिमखाना विभागात उपस्थित रहावे.निवड चाचणी साठी खालील प्रमाणे खेळ
१)बास्केटबॉल (मुले)
२)तलवारबाजी (मुले/मुली)
३) मल्लखांब/रोप मल्लखांब
(मुले/मुली)
४)मैदानी स्पर्धा (मुले/मुली)
५)कुस्ती (मुले/मुली)
६)योगासन (मुले/मुली)
७)बॉक्सिंग (मुले/मुली)
८)वेटलिफ्टिंग(मुले/मुली)
९)ज्युदो (मुले/मुली) १०)पाॅवर लिफ्टिंग /
बॉडीबिल्डिंग(मुले)
या सर्व खेळांच्या स्पर्धांसाठी कागदपत्र बरोबर सॉफ्ट कॉपी घेऊन येणे.
-१० वी बोर्ड प्रमाणपत्र
-१२ वी गुणपत्रक
-आधार कार्ड
-बँक पासबुक
या सर्वांची स्वतंत्र pdf फाईल १ mb च्या आत बनवावी.

पासपोर्ट साईज फोटो jpg फाईल ५० kb च्या आत
बनवावी.
स्वतःचे कीट सोबत आणावे.