*जिमखाना विभाग*
वरिष्ठ महाविद्यालायतील सर्व विद्यार्थींना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन खालील खेळाच्या स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संघात सहभाग घ्यावयाची इच्छा असेल अशा विद्यार्थीं खेळाडूंनी निवड चाचणी साठी शुक्रवार दिनांक २१-११-२०२२ रोजी सकाळी ७.३० वाजता जिमखाना विभागात उपस्थित रहावे.निवड चाचणी साठी खालील प्रमाणे खेळ
(१) हॅण्डबाॅल मुले/मुली
(२)क्रिकेट मुले/मुली (३)सॉफ्टबाॅल मुले/मुली (४)सायकलिंग मुले/मुली (५)कनोईग मुले/मुली
(६)बेसबॉल मुले/मुली
(७)रोईग मुले मुली (८)कयाकिंग मुले/मुली
(९)नेटबाॅल मुले/मुली
(१०)रोलबाॅल मुले/मुली
(११)स्क्वैशरॅकेट मुले/मुली
(१२)क्रॉसकंट्री मुले/मुली
या सर्व खेळांच्या स्पर्धांसाठी कागदपत्र बरोबर सॉफ्ट कॉपी घेऊन येणे.
-१० वी बोर्ड प्रमाणपत्र
-१२ वी गुणपत्रक
-आधार कार्ड
-बँक पासबुक
या सर्वांची स्वतंत्र pdf फाईल १ mb च्या आत बनवावी.
पासपोर्ट साईज फोटो jpg फाईल ५० kb च्या आत
बनवावी.

Hey! Read this interesting story by The Better India: https://www.thebetterindia.com/303193/how-to-apply-iit-kanpur-kharagpur-free-online-course-data-science-machine-learning/?utm_source=Article&utm_medium=WhpShareButton&utm_campaign=November-2022
The Better India
IIT Kanpur, Kharagpur Offer Free Online Courses on Machine Learning, Data Science
IIT Kanpur and Kharagpur are offering various free online courses on machine learning, data science and more. Check your eligibility and how to apply here.
*के.टी.एच.एम महाविद्यालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, नाशिकरोड.*
_नाशिक मध्ये प्रथमच_
क्लास + अभ्यासिका + राहणे + जेवण सर्व एकाच ठिकाणी
1) राज्यसेवा पूर्व + मुख्य + मुलाखत (फौंडेशन बॅच)
2) कंबाईन (Grup B & C) पूर्व + मुख्य + PSI मुलाखत तयारीसाठी उपयुक्त....
फौंडेशन बॅच
*बॅच कालावधी:* 1 वर्ष
*बॅच सुरू:* 21 नोव्हेंबर 2022
*फी..*
*राज्यसेवा बॅच:* 12,000 रु
*कंबाईन बॅच :* 10,000 रु
*वसतिगृह:* 1,000 रु प्रति महिना
*संपर्क:*
प्रा. नवनाथ येलमामे :9604398584, 02532953031
*एकदा अवश्य भेट द्या…*

All students are requested to give feedback about college.....
** महत्वाची सूचना ***
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रकदान हेच श्रेष्ठ दान समजून रक्तदान करावे. रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
ठिकाण : के.टी.एच.एम महाविद्यालय मुख्य पोर्च
प्राचार्य, के. टी.एच. एम. महाविद्यालय, नाशिक