KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
5.12K subscribers
534 photos
4 videos
277 files
288 links
Official channel of Maratha Vidya prasarak samaj's, KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik.
Download Telegram
जिमखाना विभाग

वरिष्ठ महाविद्लायातील सर्व विध्यार्थी खेळाडूंना सूचित करण्यात येते कि शैक्षनिक वर्ष २०२१-२०२२ व२०२२-२०२३ या शैक्षनिक वर्षा मध्ये जे खेळाडू खुल्या स्पर्धा [OPEN TOURNAMENT] मध्ये [ राज्य ,राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय ] [ STATE, NATIONAL, INTER NATIONAL ] स्पर्धा मध्ये खेळलेले असतील अशा सर्व विध्यार्थी खेळाडूंनी प्रमाणपत्र जिमखाना विभागात जमा करावेत ,जेणे करून आपल्याला त्याचे श्रेयांक [ CREDIT ] मिळतील. जे जमाकरणार नाही त्याना CREDIT मिळनार नाही त्याची जबाबदारी महाविद्लाया वर राहणार नाही.

प्राचार्य
DOC-20221220-WA0010.
78.8 KB
First Year Bachelor-of-Business-Administration(2019)_.pdf
DOC-20221220-WA0011.
92.6 KB
Second Year Bachelor-of-Business-Administration(2019)_.pdf
DOC-20221220-WA0012.
92.5 KB
Third Year Bachelor-of-Business-Administration(2019).pdf
Notification 2022.pdf
107.7 KB
Important Notice for EVS Subject Examination
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, रविवार दि. 08 जानेवारी 2023 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मु/पो. मोहाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक येथे आयोजित केले आहे.
त्याचप्रमाणे दरी या गावी झालेल्या एक दिवसीय शिबिराचे प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा असतील त्यांच्या परीक्षा शिबिरानंतर घेतल्या जातील तशी परवानगी परीक्षा प्रमुखांची घेतलेली आहे. तरी शिबिराची पूर्व तयारी म्हणून शनिवार, दि. 07 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक 09:30 वाजता NSS कार्यालयासमोर मिटिंगचे आयोजन केले जाणार आहे. तरी सर्व NSS मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

डॉ.अशोक येवले.
प्रमुख कार्यक्रम अधिकारी.
राष्ट्रीय सेवा योजना.
के.टी.एच.एम.महाविद्यालय, नाशिक-०२.