KULDEEP SIR MARATHI & GK ✌️
1.01K subscribers
77 photos
4 videos
40 files
205 links
Download Telegram
📚 विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात....



1) पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

2) पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)

3)पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)

4) पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

5) पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)

6) पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

7) पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

8) पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली

9) पहिले व्यापारी विमानोड्डापण-  कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

10) पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

11) पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)

12) पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

13) पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

14) पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा

15) पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)

16) पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)

17) पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल

18) पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)

19) पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)

20) पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)

21) पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा

22) पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात

23) भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता

24) पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)

25) भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤6
*🔰महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प*

🔰नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
👉गोंदिया

🔰बोर व्याघ्र प्रकल्प
👉 वर्धा

🔰सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
👉सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी

🔰मेळघाट व्याघ्र प्रकल्प
👉अमरावती

🔰पेंच व्याघ्र प्रकल्प
👉नागपूर

🔰ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
👉चंद्रपूर
❤5
*🔥 शोध आणि त्यांचे संशोधक 🔥*

✍ देवीची लस - जेन्नर
✍ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
✍ अँटी रेबीज -लुई पाश्चर

✍ इलेक्ट्रोन – थॉमसन
✍हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
✍ न्यूट्रोन – चॅडविक

✍ विमान – राईट बंधू
✍ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
✍ रडार - टेलर व यंग

✍ रेडिओ - जी. मार्कोनी
✍ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
✍ थर्मामीटर - गॅलिलीयो
✍ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

✍ विजेचा दिवा - एडिसन
✍ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
✍सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

✍ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
✍ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
✍ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

✍ ग्रामोफोन - एडिसन
✍ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
✍ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
✍ उत्क्रांतिवाद - डार्विन
✍ भूमिती - युक्लीड


✍ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
✍ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
✍ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
✍ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
❤6
✅ साहित्यिकांची टोपणनावे ✅


● अनंत फंदी ---------------शाहीर अनंत घोलप

● अनंततनय ---------------दत्तात्रय अनंत आपटे

● अनिरुध्द पुनर्वसू ---------- नारायण गजानन आठवले

● अनिल     ---------------  आत्माराम रावजी देशपांडे

● अमरशेख ----------- --- मेहबूब पठाण

● अज्ञातवासी --------------  दिनकर गंगाधर केळकर

● आनंद     -----------------वि.ल.बर्वे

● आरती प्रभु ---------------चिंतामण त्र्यंबक खानोलकर

● काव्यविहारी   --------------धोंडो वासुदेव गद्रे

● कुंजविहारी ---------------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

● कुमुद  -------------------स.अ.शुक्ल

● कुसुमाग्रज ---------------वि.वा.शिरवाडकर

● कृष्णकुमार ---------------सेतू माधव पगडी

● केशवकुमार   -------------- प्र.के. अत्रे

● करिश्मा    ---------------- न.रा.फाटक

● केशवसुत   --------------- कृष्णाजी केशव दामले

● गदिमा     -----------------ग.दि.माडगुळकर

● गिरीश     -----------------शंकर केशव कानेटकर

● ग्रेस --------------------माणिक शंकर गोडघाटे

● गोल्या घुबड   -------------- विष्णुशास्त्री चिपळूणकर

● गोविंद      ------------------गोविंद त्र्यंबक दरेकर

● गोविंदाग्रज -----------------राम गणेश गडकरी

● चंद्रिका /चंद्रशेखर   ------------शिवराम महादेव गो-हे

● चारुता सागर   --------------- दिनकर दत्तात्रय भोसले

● छोटा गंधर्व ------------------सौदागर नागनाथ गोरे

● बालगंधर्व ------------------नारायणराव राजहंस

● जीवन    ---------------------संजीवनी मराठे

● ठणठणपाल/अलाणे -फलाणे ------जयवंत दळवी

● तुकडोजी महाराज ---------------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट

● संत तुकाराम    -----------------तुकाराम बोल्होबा अंबिले

● तुकाराम शेंगदाणे ---------------ज्ञानेश्वर नाडकर्णी

● दत्त (कवी) --------------------दत्तत्रय कोंडदेव घाटे

● दया पवार (कवी) ----------------दगडू मारुती पवार

● जागल्या (कथालेखक) ------------दगडू मारुती पवार

● दक्षकर्ण ---------------------अशोक रानडे

● दादुमिया ---------------------दा.वि.नेने

● दासोपंत ---------------------दासोपंत दिगंबर देशपांडे

● दिवाकर ---------------------शंकर काशिनाथ गर्गे

● दिवाकर कृष्ण -----------------दिवाकर कृष्ण केळकर

● धनुर्धारी ----------------------रा.वि.टिकेकर

● धुंडिराज ----------------------मो.ग.रांगणेकर

● नागेश        ----------------------नागेश गणेश नवरे

● नाथमाधव ----------------------व्दारकानाथ माधवराव पितके


● निशिगंध ----------------------रा.श्री.जोग

● नृसिंहाग्रज ----------------------ल.गो.जोशी

● पद्मा ---------------------------पद्मा विष्णू गोळे

● पराशंर -----------------------लक्ष्मणराव सरदेसाई

● पी.सावळाराम -------------------निवृत्ती रावजी पाटील

● पुष्पदंत -----------------------प्र.न.जोशी

● प्रफुल्लदत्त ------------------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर

● प्रभाकर (शाहीर) --------------प्रभाकर जनार्दन दातार

● फडकरी ------------------पुरूषोत्तम धाक्रस

● फरिश्ता ------------------न. रा. फाटक

● बाकीबा ------------------बाळकृष्ण भगवंत बोरकर

● बाबा कदम ------------------वीरसेन आनंद कदम

● बाबुराव अर्नाळकर    ------------चंद्रकांत सखाराम चव्हाण

● बाबुलनाथ ------------------वि.शा.काळे

● बालकवी ------------------त्र्यंबक बापूजी ठोंबरे

● बाळकराम (विनोदासाठी) -------राम गणेश गडकरी

● बी ----------------------नारायण मुरलीधर गुप्ते

● बी रघुनाथ ------------------भगवान रघुनाथ कुलकर्णी



● बंधुमाधव ------------------बंधु माधव मोडक (कांबळे)

● भटक्या ------------------प्रमोद नवलकर

● भाऊ पाध्ये -------------प्रभाकर नारायण पाध्ये

● भानुदास ------------------कृष्णाजी विनायक पोटे

● भानुदास रोहेकर ---------------लीला भागवत

● भालचंद्र नेमाडे --------------भागवत वना नेमाडे

● मकरंद -------------------बा.सी.मर्ढेकर

● मंगलमूर्ती -----------मो.ग.रांगणेकर

● मनमोहन ---------गोपाळ नरहर नातू

● लोककवी श्री मनमोहन --------मीनाक्षी दादरकर

● माधव ज्युलियन -------माधव त्र्यंबक पटवर्धन

● माधवानुज ----------डॉ. काशिनाथ हरि मोडक

● मामा वरेरकर -------भार्गव विट्ठल वरेरकर

● मधू दारूवाला ---------------म.पा.भावे

● मिलिंद माधव -------------- कॅ. मा कृ. शिंदे
❤5
📕नोबेल पुरस्कार 2025 विजेता 🤡
(1 Q fix)
▪️मारिया कोरीना माचादो — शांतता (Venezuelan)
▪️लास्लो क्रास्नाहोर्काय — साहित्य (Hungarian)
▪️मिशेल देवोरे — भौतिकशास्त्र
▪️जॉन एम. मार्टिनिस — भौतिकशास्त्र
▪️जॉन क्लार्क — भौतिकशास्त्र
▪️मेरी ई. ब्रुनको — वैद्यकशास्त्र
▪️शिमोन सकागुची — वैद्यकशास्त्र
▪️फ्रेड राम्सडेल - वैद्यकशास्त्र
▪️ओमर एम. याघी — रसायनशास्त्र
▪️सुसुमू कितागावा — रसायनशास्त्र
▪️रिचर्ड रॉबसन — रसायनशास्त्र
▪️पीटर हाऊइट — अर्थशास्त्र
▪️फिलिप अघिओन — अर्थशास्त्र
▪️जोएल मोक्यर — अर्थशास्त्र
❤4
भारतातील अभिजात भाषा
👍3🔥3
*महाराष्ट्र विधानपरिषद साठी आज मतदान होणात*

✅ *कोण करणार मतदान ?*
> महापालिकेतील नगरसेवक,
> जिल्हा परिषद सदस्य,
> पंचायत समिती सदस्य

*महाराष्ट्र विधानपरिषद*
> महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे
> विधानपरिषद सदस्य : 78 आहेत

📚 *कुठे कुठे आहे विधानपरिषद*
> ● महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या *6 घटक राज्यात विधानपरिषद आहे*

✅ *विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी*
> *१/३ सदस्य -* विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात
> *१/३ सदस्य* - स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
> *१/१२ सदस्य -* शिक्षक मतदार संघातून
> *१/१२ सदस्य* - पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
> *१/६ सदस्य -* राज्यपालाकडून सदस्य नामनिदेशित केले जातात,
❤3
🚨 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे.

🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई
🏢  52 दरवाज्याचे शहर ➖ छत्रपती संभाजी नगर
⛩  भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
🌾  तांदुळाचे कोठार ➖ रायगड
🍂  ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
🍁  कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ
🏭  साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहिल्यानगर
🍇  द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक
🤼‍♂  कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर
🍊  संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर
🍌  केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
🛌  सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
⚔  शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
📖  संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नादेंड
👳  समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
☘  गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे
🎋  ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
🌾  तीळाचा जिल्हा ➖ धुळे
🥐  हळदीचा जिल्हा ➖ सांगली
🥛  दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
📚  शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
🌳  आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
🤴  गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
🏟  विहिरींचा जिल्हा ➖ अहिल्यानगर
🚨 *महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे काही महत्वाचे युद्ध सराव लक्षात ठेवा* 🎯


◾️संप्रीती - भारत आणि बांगलादेश
◾️इंद्रधनुष्य - भारत आणि UK
◾️शक्ती युद्धभ्यास - भारत आणि फ्रान्स
◾️मित्र शक्ती - भारत आणि श्रीलंका
◾️मैत्री व्यायाम - भारत आणि थायलंड
◾️वज्र प्रहार  -भारत आणि अमेरिका
◾️युद्ध अभ्यास - भारत आणि अमेरिका
◾️नोमेडिक एलेफँट - भारत आणि मंगोलिया
◾️गरुड शक्ती - भारत आणि इंडोनेशिया
◾️शक्ती व्यायाम - भारत आणि फ्रान्स
◾️धर्म रक्षक - भारत आणि जपान
◾️सूर्य किरण - भारत आणि नेपाळ
❤3👍1
🔖अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने

⭐️ 94 वे
✅ स्थळ - नाशीक
➡️ अध्यक्ष - जयंत नारळीकर

⭐️ 95 वे
✅ स्थळ -  लातूर 
➡️ अध्यक्ष - भारत सासणे 

⭐️ 96 वे
✅ स्थळ - वर्धा
➡️ अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

⭐️ 97 वे
✅ स्थळ - अमळनेर
➡️ अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे

⭐️ 98 वे
✅ स्थळ - नवी दिल्ली
➡️ अध्यक्ष - डॉ. तारा भवाळकर

⭐️ 99 वे
✅ स्थळ – सातारा
➡️ अध्यक्ष – विश्वास पाटील

⭐️ 100 वे
✅ स्थळ - पुणे
.
❤3
72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
◾️आर्टिकल 370' ला सर्वोत्कृष्ट चित्रपट
◾️कल्की 2898 एडी' ने संपूर्ण मनोरंजन देणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) : कार्तिक आर्यन ('चंदू चॅम्पियन') आणि ममूटी ('ब्रह्मायुगम') 
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) : यामी गौतमने
◾️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजकुमार पेरियासामी ('अमरन')
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : संजय मिश्रा यांना 'भक्षक'साठी  पुरस्कार मिळाला,
⏩ मराठी पुरस्कार
◾️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : 'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी'  ✔️
◾️'घरत गणपती'मधील 'नवसाची गौरी माझी' या गाण्यासाठी अभय जोधपूरकरने सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार पटकावला.
◾️लघुपट विभागातील मुख्य पुरस्कार 'भंगार'ला मिळाला आहे.
◾️'स्वरगंधर्व सुधीर फडके 'साठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.
👍1
वाक्यप्रचार व अर्थ

1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

12)रामराम ठोकणे - निरोप घेणे

13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे


15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे

16) वर्ज्य करणे - टाकणे

17) काडीमोड करणे - संबंध तोडणे

18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे

19) अगतिक होणे - उपाय न चालणे

20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे

22) इडापिडा टळणे - संकट जाणे

23) उतराई होणे - उपकार फेडणे

24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे

25) लकडा लावणे - सारखी घाई करणे

26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

28)कागाळी करणे - तक्रार करणे

29) खांदा देणे - मदत करणे

30) खोबरे करणे - नाश करणे

31) गय करणे - क्षमा करणे

32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

34) जीव ओतणे - मन लावून काम करणे

35) सुपारी देणे - आमंत्रण देणे

36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

38) नामोहरम होणे - पराभूत होणे

39) पदर पसरणे - याचना करणे

40) पाणउतारा करणे - अपमान करणे

41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे

42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे

43) हिरमुसले होणे - नाराज होणे

44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे

45) विटून जाणे - त्रासणे

46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे

47) फडशा पाडणे - संपवणे

48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे

49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

50)धिंडवडे निघणे - फजिती होणे

61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे

64)हातपाय गाळणे - धीर सोडणे

65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे

66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

67)झाकड पडणे - अंधार पडणे

68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे

69)टोपी उडवणे - टवाळी करणे

70)पाणी पाजणे - पराभव करणे

71)वहिवाट असणे - रीत असणे

72)छी थू होणे - नाचक्की होणे

73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे

75)दिवा विझणे - मरण येणे

76)मूठमाती देणे - शेवट करणे

77) सुगावा लागणे - अंदाज लागणे

78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे

79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे

80)कानाशी लागणे - चहाडी करणे

81)किटाळ करणे - आरोप होणे

82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

83)हातावर तुरी देणे - फसविणे

84)बेगमी करणे - साठा करणे

85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

86)पोटात तुटणे - वाईट वाटणे

87)नख लावणे - नाश करणे

88)डोळो निवणे - समाधान होणे
❤4
*🏆फिफा विश्वचषक स्पर्धा - 2026*

⚽️विजेता संघ:... स्पेन
⚽️उपविजेता संघ:.... अर्जेंटिना
⚽️गोल्डन बूट.... कीलियन एम्पबे
⚽️गोल्डन बॉल - रॉड्री
⚽️यजमान देश: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको
⚽️संघांची संख्या: 48 (पहिल्यांदाच)
⚽️सामन्यांची संख्या: 104
⚽️कालावधी: 39 दिवस
⚽️उद्घाटन सामना: मेक्सिको सिटी (मेक्सिको)
⚽️अंतिम सामना: न्यू जर्सी (अमेरिका)
⚽️सहभागी देश: 48
⚽️अंदाजे खेळाडू: 1,248

⭐️ महत्त्वाचे विक्रम :-

🟢 सर्वाधिक फिफा विश्वचषक सामने खेळणारा खेळाडू – लिओनेल मेस्सी

🟢 विश्वचषकातील सर्वाधिक गोल – 🇫🇷 किलियन एमबाप्पे – 10 गोल 🥇

🟢 सर्वाधिक विश्वचषक विजेतेपदे – ब्राझील (5)

⭐️ इतर माहिती

🔴 FIFA विश्वचषक 2026 प्रथमच 3 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे.

🔴 स्पर्धा 16 वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवली गेली.

🔴 48 संघांचे 12 गट केले होते.
❤4
*🏏 अजिंक्य रहाणे – अंतिम आंतरराष्ट्रीय आकडे (2026)*

👤 पूर्ण नाव: अजिंक्य मधुकर रहाणे

🎂 जन्म: 6 जून 1988

📍 जन्मस्थान: अश्वी खुर्द, अहिल्यादनगर, महाराष्ट्र

📊 कसोटी (Test)
🏏 सामने – 85
🏃 धावा – 5,077
💯 शतके – 12
💯अर्धशतके – 26
⭐ सर्वोच्च धावसंख्या – 188

📊 एकदिवसीय (ODI)
🏏 सामने – 90
🏃 धावा – 2,962
💯 शतके – 3
💯अर्धशतके – 24
⭐ सर्वोच्च धावसंख्या – 111

📊 T20 आंतरराष्ट्रीय
🏏 सामने – 20
🏃 धावा – 375
💯 शतके – 0
💯अर्धशतके – 1
⭐ सर्वोच्च धावसंख्या – 61

✅ 2020–21 बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियात भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देणारे कर्णधार.

✅ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 30 जुलै 2026 रोजी निवृत्ती जाहीर केली.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
❤1
✍भारतातील लांबी नुसार नद्या खालील प्रमाणे....👇👇

1) गंगा = 2525 किमी
2) गोदावरी = 1465 किमी
3) कृष्णा = 1400 किमी
4) यमुना = 1376 किमी
5) नर्मदा = 1312 किमी
6) महानदी = 858 किमी
7) कावेरी = 805 किमी
8) ब्राह्मणी = 799 किमी
9) ब्रह्मपुत्रा = 725 किमी
10) तापी = 724 किमी
11) सिंधू = 709 किमी
12) दामोदर = 592 किमी
13) मही = 533 किमी
14) लुनी = 482 किमी
15) सुवर्णरेखा = 395 किमी
16) साबरमती = 320 किमी
❤1
✍ भारतातील विविध क्रांती (Agricultural Revolutions) ✨

🚀 १. हरित क्रांती
📅 वर्ष: १९६६-६७
🌾 संदर्भ: अन्नधान्य पिके (गहू, तांदूळ)
👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन

⚪ २. धवल क्रांती
📅 वर्ष: १९७०-९६
🥛 संदर्भ: दुग्ध उत्पादन
👤 जनक: डॉ. वर्गीस कुरियन

🟡 ३. पीत क्रांती
📅 वर्ष: १९८६-९०
🌻 संदर्भ: तेलबिया उत्पादन
👤 जनक: सॅम पित्रोदा

🔵 ४. नील क्रांती
📅 वर्ष: १९७३-२००२
🐟 संदर्भ: मत्स्य उत्पादन
👤 जनक: डॉ. अरुण कृष्णन

🍎 ५. सुवर्ण क्रांती
📅 वर्ष: १९९१-२००३
🍯 संदर्भ: फलोत्पादन, मध, सफरचंद
👤 जनक: डॉ. निरपंख तुताज

🧶 ६. सोनेरी तंतू क्रांती
📅 वर्ष: १९९०
📜 संदर्भ: ताग उत्पादन

🥔 ७. गोल क्रांती
📅 वर्ष: १९६५-२००५
🥔 संदर्भ: बटाटा उत्पादन

🔘 ९. करडी क्रांती
📅 वर्ष: १९६०-७०
🚜 संदर्भ: खत उत्पादन, लोकर उत्पादन

🥚 १०. चंदेरी क्रांती
📅 वर्ष: २०००
🐣 संदर्भ: अंडी उत्पादन, पोल्ट्री
👤 जनक: इंदिरा गांधी

🔴 ११. लाल क्रांती
📅 वर्ष: १९८०
🍅 संदर्भ: मांस व टोमॅटो उत्पादन
👤 जनक: विशाल तिवारी

🟤 १२. तपकिरी क्रांती
💼 संदर्भ: कोको, चामडे उत्पादन
👤 जनक: हिरालाल चौधरी

🌸 १३. गुलाबी क्रांती
📅 वर्ष: १९७०
🦐 संदर्भ: झिंगे, औषधे, कांदा उत्पादन
👤 जनक: दुर्गेश पटेल

🧵 १४. चंदेरी तंतू क्रांती
📅 वर्ष: २०००
☁️ संदर्भ: कापूस उत्पादन

🌿 १६. सदाहरित क्रांती
📅 वर्ष: २०१७-२०२२
🌾 संदर्भ: संपूर्ण कृषी क्षेत्र
👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामिनाथन
❤3
*❇️ काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-*

◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार✅

◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव✅

◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ✅

◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर✅

◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती✅

◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली✅

◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव✅

◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर✅

◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर✅

◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई✅

◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई✅

◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर✅

◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड✅

◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड✅

◆ मुंबईची परसबाग -- नाशिक✅

◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी✅

◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक✅

◆ द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक✅
❤4
🔺*प्रमुख गरम आणि स्थानिक वारे* 🔻

☀️ १. लू (Loo) — उत्तर-पश्चिम भारत
⛰️ २. चिनूक (Chinook) — रॉकी पर्वताचा पूर्व भाग (उत्तर अमेरिका)
💨 ३. मिस्ट्रल (Mistral) — फ्रान्स
🏜️ ४. सिरॉको (Sirocco) — उत्तर आफ्रिका ते इटली (दक्षिण युरोप)
🐪 ५. खमसिन (Khamsin) — इजिप्तचा (मिस्र) उत्तरी भाग
🌪️ ६. हरमट्टन (Harmattan) — सहारा वाळवंट क्षेत्र (पश्चिम आफ्रिका)
🍃 ७. बर्ग (Berg) — पश्चिम आफ्रिका
🌴 ८. सांता एना (Santa Ana) — कॅलिफोर्निया (अमेरिका)
🌾 ९. ब्लॅक रोलर (Black Roller) — उत्तर अमेरिकेची मैदाने
⛰️ १०. जोन्डा (Zonda) — अर्जेंटिना (अँडीजोनिया दरी)
🌊 ११. बोरा (Bora) — एड्रियाटिक क्षेत्र
🌸 १२. चोमा (Choma) — जपान
⏳ १३. हबूब (Haboob) — उत्तर सुदान
🏜️ १४. काराबुरान (Karaburan) — मध्य आशिया (तारिम बेसिन)
🇳🇿 १५. नार'वेस्टर (Nor'wester) — न्यूझीलंड
🌴 १६. शमल (Shamal) — इराक, फारसची खाडी
🌊 १७. हॅम्पोरस (Hampporus) — मध्य अमेरिका (प्रशांत किनारा)
🏔️ १८. फॉन (Foehn) — आल्प्स पर्वतीय क्षेत्र (ऑस्ट्रिया, जर्मनी, स्विझर्लंड)