Lakshyaa MPSC
6.39K subscribers
5.58K photos
48 videos
2.53K files
443 links
©️Mpsc : महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ✅

©️राज्यसेवा व Combine PSI-STI-ASO पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स, Test Series
परीक्षेसंदर्भात Imp updates ✅

https://t.me/LakshyaaMPSC
Download Telegram
118-2025 Gr C Mains P2 - Answer Key.pdf
486.8 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४
पेपर 2 : GS
प्रथम उत्तरतालिका

Join @LakshyaaMPSC
❤3
Answer key check करताना हे व्यवस्थित बघून घ्या.
दुसऱ्या पेपरच्या key मध्ये विषय : मराठी व इंग्रजी असं चुकून दिलेलं आहे. सामान्य अध्ययन पाहिजे होतं.

कोणत्या पेपरची key आहे ते व्यवस्थित बघून check करा नाहीतर सगळा घोळ होईल.

Join @LakshyaaMPSC
👍10❤4
❤10
Forwarded from Prism Mpsc
✅ संयुक्त गट ब, क पूर्व व मुख्य cutoff clear करण्यासाठी facts वर command, Maximum revision यासाठी TRICKS हव्या.

⭐️ गट क मुख्य परीक्षेत - आता पर्यंत कव्हर झालेल्या topic notes पैकी

🪙 Polity मध्ये 15 पैकी 13 प्रश्न

🪙 Economy 10 पैकी 9 प्रश्न,

🪙 Current Affairs - 10 पैकी 9 प्रश्न

🪙 इतिहास 3 questions..... 👇👇 थेट आपल्या नोट्समधून ...खात्री साठी pdf चेक करू शकता



🌎 REVISION LECTURE,
NOTES, MICRONOTES, TRICKS, Pyq Practice

🪙 सर्व महत्वाच्या संदर्भग्रंथातून तयार केलेल्या नोट्स, त्याच्या QUICK REVISIONS साठी तयार करण्यात आलेल्या MICRONOTES व TRICKS...

🪙 परीक्षेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन, MENTORSHIP PROG .



💵 सध्या ऑफर किंमत - 599 रु
मूळ किंमत  - 899 रू

📈 ADMISSION साठी - 9146478957 या नंबर वर PAY करून तुम्ही पेमेंट डिटेल्स @DrAmarKadam यावर पाठवा, काही वेळात तुम्हाला Private telegram group मध्ये add करण्यात येईल.

✍️नोट्स कशा प्रकारच्या असतील हे पाहण्यासाठी खालील नोट्स बघू शकता👇👇👇
❤4
124-2025 Gr-C Pre Exam 2025 - Advertisement.pdf
1.9 MB
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Join @LakshyaaMPSC
❤2
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025

सुधारित दिनांक - 21 डिसेंबर 2025
❤6👍4
Forwarded from Prism Mpsc
60+_आर्थिक_सिद्धांत_ycmou_व_इतर_PRISM_MPSC.pdf
683.5 KB
🪙🪙आर्थिक सिद्धांत हे राज्यसेवा पूर्व व combine गट ब, क पूर्व/मुख्य साठी अतिशय महत्वाचे मानले जातात.

✅✅ दरवर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षेत यावर किमान 2 प्रश्न तरी येतातच.

⭐️या भागात आपण 5 टॉपिक मधील सिद्धांत cover केलेले आहेत...
व्यापारचक्रे, दारिद्र्य व बेरोजगारी, पैसा व चलन संबंधी सिद्धांत, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार व सार्वजनिक वित्त या संबंधीचे सिद्धांत सोप्या भाषेत व सहज लक्षात राहील अशा स्वरूपात दिलेले आहेत.

✅याव्यतिरिक्त सिद्धांतासंबंधी इतर काहीही करण्याची गरज नाही.

✍️लेखक संकलक - डॉ. अमर कदम

🌎अधिक माहितीसाठी संपर्क - @DrAmarKadam

🎯Join @PrismMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍5
Forwarded from Prism Mpsc
❤4
Forwarded from Prism Mpsc
🎯आता प्रत्येक विषयाच्या revision साठी 4- 5 वेगवेगळी पुस्तकं करायची गरज नाही...आपण घेऊन आलो आहोत, सर्व संदर्भ साहित्याचं अर्क आपल्या सुव्यवस्थित अशा नोट्स

✅✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत तब्बल 49 प्रश्न थेट आपल्या नोट्स मधून ✅✅



✅ बॅचची वैशिष्ट्ये ✅

🪙संयुक्त गट ब,  क पूर्व/मुख्य परीक्षेसाठी (इतिहास, भूगोल, Polity,  Economy, Biology) या विषयांच्या ३- ४ संदर्भ ग्रंथातून काढलेल्या दर्जेदार नोट्स. 
🪙Mcq practice
🪙Audio lectures (Timetable नुसार)



कोर्स डिटेल्स साठी Contact
@DrAmarKadam



💵सध्या ऑफर किंमत - 599 रु
💵मूळ किंमत  - 899 रू


✍️ ADMISSION साठी - 9146478957 या नंबर वर PAY करून तुम्ही पेमेंट डिटेल्स @DrAmarKadam यावर पाठवा, काही वेळात तुम्हाला Private telegram group मध्ये add करण्यात येईल.

⭐ राज्यसेवा पूर्व परीक्षा व गट क मुख्य परीक्षा Reflection ...खालील pdf मधून स्वतः चेक करू शकता,👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍1🔥1
Forwarded from Prism Mpsc
राज्यसेवा_पूर्व_49_प्रश्न_reflection_.pdf
8 MB
⭐⭐




✅✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत तब्बल 49 प्रश्न थेट आपल्या नोट्स मधून ✅✅

✅Minimum input Maximum output ✅





डेमो नोट्स बघण्यासाठी ---
https://t.me/prismmpsc/1981?single ⭐⭐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤19👍1
Forwarded from Lakshyaa MPSC
Descriptive Paper check करण्यासाठी लागणारा वेळ, पेपर check करण्यासाठी तज्ञ न मिळणे आणि त्यामुळे निकालासाठी लागणारा वेळ बघता. mpsc descriptive चा UPSC मधून copy paste syllabus बघता सरकारकडे योग्य पद्धतीने मागणी मांडून मुद्दा पटवून दिल्यास सरकार / आयोग Objective / Descriptive बाबत फेरवीचार करू शकते.

Uppsc च्या mains परीक्षेत optional विषय नाही. एकूण 8 पेपर आहेत.

➡️एक पेपर भाषा विषय आहे. तो पण फक्त हिंदी (हिंदीला किती महत्व दिलं जातं ते बघा, आपल्याकडे मराठी मातृभाषा असून हिंदी आणि English ला डोक्यावर घेतलं जातं! असो...)
➡️इंग्रजी नाही (mpsc मध्ये इंग्रजी ठेवण्याला विरोध नाही, नाहीतर कशाला पण विरोध म्हणून उगाच आरोप नको😄)

➡️ Essay - फक्त 150 मार्क्स चा आहे. (Not 250❌)

➡️GS चे 6 पेपर आहेत त्यातील 4 UPSC प्रमाणे आहेत. GS चे 2 पेपर पूर्णपणे उत्तरप्रदेश चा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व विकास,अंतर्गत सुरक्षा,विज्ञान - तंत्रज्ञान (Only UP related)

➡️Interview : 100 मार्क्स

➡️BPSC च्या बाबतीत तेच आहे,UPSC चा copy paste syllabus नाही.

➡️ हिंदी - भाषा पेपर
➡️ GS चे फक्त 2 पेपर आहेत आणि 1 optional
➡️Interview : 120 मार्क्स

उदाहरणा दाखल खाली uppsc & Bpsc च्या syllabus चे pdf दिलेत ते बघू शकता.

Mpsc Descriptive मध्ये महाराष्ट्र related काहीच नाही.

Upsc मध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी mpsc descriptive syllabus आहे (असं syllabus तयार करणाऱ्या तज्ञांचं मत आहे माझं नाही 😄) पण upsc मध्ये ज्या राज्यातून जास्त मुलं select होतात तिथे सुद्धा पूर्णपणे upsc चा copy paste syllabus नाही.

हे लगेच होणारं नसलं तरी पुढील 2-3 वर्षातच Descriptive चा बोजवारा वाजणार हे निश्चित!


Join @LakshyaaMPSC
🔥20❤6
Forwarded from Prism Mpsc
✅✅आपल्या चॅनलचे संस्थापक सदस्य आमचे परममित्र....💐💐श्री शुभम पाटील सर💐💐 यांनी लेबर इन्स्पेक्टर परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला असून हे यश त्यांनी SBI मध्ये कार्यरत असताना संपादन केले आहे हे विशेष....🎯🎯
🎯🎯आणखीही दोन केंद्रीय परीक्षांचे रिझल्ट pending असून त्यातही ते उज्ज्वल यश संपादित करतील यात तिळमात्र शंका नाही.....🎯🎯

💐💐खूप खूप शुभेच्छा शुभम
सर💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥19❤6👍2
सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने

सध्या mpsc पेपरफुटी / objective / descriptive यासंदर्भात पुण्यात आंदोलन सुरु आहेत. Mostly सर्वजण अध्यक्षांचा राजीनामा, परीक्षा objective की descriptive यासंदर्भात बोलत आहेत पण कोणीही class 1, class 2 च्या जागा वाढीसंदर्भात 1 शब्द सुद्धा काढत नाहीये.

काही दिवसांपूर्वी नवीन जागांसंदर्भात 1 GR आला होता. त्यात class 1 पासून class 3 मधील बऱ्याच जागा mpsc मार्फत भरण्यात येणार आहेत. पण सरकारचा पूर्ण focus हा class 3 जागा भरण्यासंदर्भात आहे.

Class 1 / 2 च्या बऱ्याच जागा promotion ने भरल्या जात आहेत. एवढे मोठे आंदोलन होत आहेत, एवढं media coverage मिळत आहे तरी याविरोधात कोणीच बोलताना दिसत नाही.

DC, DySp, तहसीलदार, CEO, ACST, BDO, शिक्षणाधिकारी, CO, CDPO, SO, PO, APO इ. जागांची मोठी भरती कधी होणार? की सर्वांना कारकूनच करायचं आहे?

या जागा कधी भरणार? की फक्त promotion ने या जागा भरणार? Mpsc मार्फत या जागा भरणार की नाही?

याविरोधात कोणीच बोलताना दिसत नाही. अशी संधी परत मिळणार नाही.

Join @Lakshyaampsc
👍42❤14🔥6
फक्त गट क जागा भरा ✅

गट अ आणि ब ❌
👇🏻
Only promotion ✅
👍29🔥2❤1