घटना समितीची स्थापना
जुलै 1947 मध्ये प्रांतिक कायदेमंडळामार्फत संविधानसभा स्थापन करण्यात आली. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी बोलाविण्यात आली.
9 डिसेंबर रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून लॉर्ड सचिंद्रनाथ सिन्हा यांची निवड करण्यात आली.
11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड करण्यात आली.
13 डिंसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूजींनी घटना तयार करण्याचा ठराव घटना समितीमध्ये मांडला.
29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली.
26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या संविधानावर सही करून संविधानाला मंजूरी दिली.
26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
https://t.me/MPSCPolity

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पुणे म्हणजे मोर्चा
👇
7 सप्टेंबर = MPSC पेपर फुटीविरुद्ध
==========
इंग्रज सरकार विरुद्ध ही मोर्चे, आंदोलन होत होती, ती स्वातंत्र्यासाठी आणि आता हक्कासाठी.
MPSC पारदर्शी होत नाही, दोषींना अटक होत नाही तोवर माघार नाही
By Sachin Gulig

010-2026 Gr-B Main 2025 -PSI - Result Qualified For PT.pdf
155.5 KB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे.
जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा.
✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या.
✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या.
❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.

Mpsc_PYQ_eMPSCKatta_Linked-1.pdf
8.6 MB
💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥
🔥 गट ब पूर्व:
📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅
🔥 गट क पूर्व:
📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅
🔥 गट ब व क एकत्रित:
📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅

संविधान.pdf
6.2 MB
भारतीय संविधान👆
✅ 106 व्या घटनादुरुस्तीपर्यंत अद्ययावत
✅ 106 व्या घटनादुरुस्तीपर्यंत अद्ययावत
#कलम - 69 : उपराष्ट्रपतींची शपथ
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCPolity

#कलम - 71 : राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणूक संबंधित इतर बाबी
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCPolity
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCPolity
#कलम - 72 : राष्ट्रपतींचे विशेषाधिकार
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCPolity
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCPolity
Forwarded from मराठी व्याकरण
गट ब मुख्य 2025 (1).pdf
11 MB
🔥 संयुक्त गट ब मुख्य 2025 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 अशाच अपडेटसाठी Join करा @Marathi ✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━
आयोगाने विचारलेल्या म्हणी व वाक्प्रचार - चित्ररूपात 🎯
📚 अशाच अपडेटसाठी Join करा @Marathi ✅
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी व दसरा सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!
- empsckatta परिवार
🍀💐🍀
- empsckatta परिवार
🍀💐🍀