MPSC Polity
63.5K subscribers
9.37K photos
30 videos
502 files
856 links
Here u can get all useful info about Politics for competitive exams.

Join us @MPSCPolity

@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaterialKatta
@MPSCEconomics
@MPSCScience
@MPSCMaths
@Marathi
@MPSCEnglish
Download Telegram
MPSC Polity pinned a photo
तुमचे मूलभूत हक्क माहिती आहेत का?
Forwarded from SpardhaGram
🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा

🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

🌞 By Prof. Arun Tupe Sir

🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp
========
🎯 Like, Share & Subscribe
Forwarded from SpardhaGram
🌍 विज्ञान: पेशी

🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

🌞 By Rutuja Kirtane

🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/B21NfQ_legw?si=meB1-0yDEUfLJBju

========
🎯 Like, Share & Subscribe
Forwarded from SpardhaGram
🔰प्रास्ताविका भाग-1

✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👤 Prof. Sagar Sir

🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यास
ाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9

========
🎯 Like, Share & Subscribe
Forwarded from SpardhaGram
🔰प्राचीन भारत भाग-1

✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👤 Prof. Sachin Gulig

लिंक
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
========
🎯 Like, Share & Subscribe
📚महाप्रश्नसंच

✍️जिल्हा परिषदेमधील सर्वात महत्त्वाच्या समितीच्या स्थायी समितीचे सचिव कोण असतात?
Anonymous Quiz
19%
जिल्हाधिकारी
51%
मुख्य कार्यकारी अधिकारी
19%
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
10%
जिल्हा परिषद अध्यक्ष
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
✍ सर्वोच्च न्यायालय कलमे👇👇

124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना

125 - न्यायाधीश वेतन

126 – प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती

127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती

128 – निवृत्त न्यायाधीश उपस्थिती

129 - अभिलेख न्यायालय आहे

130 - न्यायालय ठिकाण

131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र

132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र


𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @Mpscpolity
📚महाप्रश्नसंच

✍️अ)उपराष्ट्रपतीला भारतीय राज्यघटनेनुसार पदावरून दूर केवळ अकार्यक्षमता आणि गैरवर्तणूक या कारणावरून दूर करता येते ब)उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करताना महाभियोग प्रक्रियेचा वापर केला जात नाही.
Anonymous Quiz
29%
फक्त अ विधान बरोबर आहेत
22%
फक्त ब विधान बरोबर आहेत
41%
दोन्ही विधाने बरोबर आहेत
9%
दोन्ही विधाने चुकीचे आहेत
धर्मस्वातंत्र्य विधेयक वादग्रस्त का ठरले?
📚महाप्रश्नसंच

✍️उच्च न्यायालय आपल्या प्रादेशिक अधिकार क्षेत्राच्या बाहेरही प्राधिलेख काढू शकते जर वादाचे कारण हे त्याच्या अधिकार क्षेत्रात उद्भवले असेल तर अशी तरतूद राज्यघटनेत कोणत्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
24%
सातवी घटनादुरुस्ती (1956)
39%
अकरावी घटनादुरुस्ती (1961)
31%
पंधरावी घटनादुरुस्ती (1963)
6%
बारावी घटनादुरुस्ती (1962)
अ. अनुदानाच्या मागण्यांवर मतदान करण्याचा विशेष अधिकार केवळ लोकसभेला आहे.
ब. मतदान अर्थसंकल्पातील मतदानाक्षम खर्चावरच घेतले जाते.
क. भारताच्या संचित निधी वरील प्रभारीत खर्चावर मतदान घेतले जात नाही तसेच त्यावर चर्चा देखील केले जात नाही.
Anonymous Quiz
14%
1. अ.
35%
2. अ आणि ब.
33%
3. अ आणि क.
19%
4. ब, आणि क.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
♦️ विजय जोसेफ यांच्या पक्षाचे नाव: तमिळगा वेत्री कळगम (TVK)


▪️पक्ष स्थापना: 2 फेब्रुवारी 2024

▪️2026 तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVK ला मिळालेल्या जागा: 107 जागा

▪️तामिळनाडूची राजधानी: चेन्नई

▪️तामिळनाडू विधानसभा एकूण जागा: 234

▪️बहुमतासाठी आवश्यक जागा: 118

▪️विजय यांनी स्वतः जिंकलेला मतदारसंघ: पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट


========
Join @Mpscpolity
✍️ व्याख्या: सार्वभौमत्व म्हणजे एखाद्या राज्याची आपल्या प्रदेशावर आणि जनतेवर असलेली सर्वोच्च, निरंकुश आणि निर्विवाद सत्ता होय; जी कोणत्याही बाह्य हस्तक्षेपापासून मुक्त असते. (जीन बोदिन, १५७६)

➡️ अंतर्गत सार्वभौमत्व: राज्याच्या हद्दीतील सर्व व्यक्ती आणि समूहांवर असलेली राज्याची सर्वोच्च सत्ता — ज्यामध्ये कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यांचा समावेश होतो.

➡️ बाह्य सार्वभौमत्व: आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये राज्याचे असलेले स्वातंत्र्य — ज्यानुसार कोणतीही बाह्य सत्ता राज्याच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू शकत नाही.

➡️ वेस्टफेलियन सार्वभौमत्व (१६४८): 'वेस्टफेलियाच्या शांतता करारा'ने (Peace of Westphalia) आधुनिक राज्यव्यवस्था आणि राज्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याच्या तत्त्वाची पायाभरणी केली.

सध्याची आव्हाने: जागतिकीकरण, R2P (संरक्षण करण्याची जबाबदारी), संयुक्त राष्ट्रांचा हस्तक्षेप, आर्थिक निर्बंध आणि युरोपियन युनियनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमुळे राज्यांचे 'निरंकुश सार्वभौमत्व' क्षीण झाले आहे.


न्या. लीसा गिल - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश

✍️ पदभार स्वीकारला - 25 एप्रिल 2026
✍️ यापूर्वी त्या पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या.

🔹भारतीय संविधानाचे कलम 217 - उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदाच्या अटी.

✍️ अनुच्छेद 222 (1) - राष्ट्रपती, भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, एका उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची भारताच्या हद्दीतील इतर कोणत्याही उच्च न्यायालयात बदली करू शकतात.


𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @Mpscpolity
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Combine 2024 Paper 2 - Spardhaweb.Com.pdf
15.7 MB
◾️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’

◾️ पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)

=============
Join https://t.me/eMPSCkatta