च या वर्गातील च, छ, ज, झ, या वरचा उच्चार _______असा दुहेरी होतो.
Anonymous Quiz
5%
दन्त्य व औष्ठय
84%
तालव्य व दन्ततालव्य
7%
मूर्धन्य व कंठय
4%
तालव्य
तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous Quiz
20%
पूर्ण वर्तमानकाळ
55%
पूर्ण भूतकाळ
18%
पूर्ण भविष्यकाळ
7%
अपूर्ण भूतकाळ
बंगालची फाळणी कोणाच्या कार्यकाळात झाली ?
Anonymous Quiz
8%
लॉर्ड डफरीन
26%
लॉर्ड कॅनिग
63%
लॉर्ड कर्झन
3%
लॉर्ड रिपन
राज्यसभेचे सभापती कोण असतात?
Anonymous Quiz
9%
राष्ट्रपती
78%
उपराष्ट्रपती
11%
निवृत्त न्यायाधीश
2%
पंतप्रधान
देशातील पहीले बाल न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले ?
Anonymous Quiz
24%
दिल्ली
31%
मुंबई
40%
कोलकाता
5%
आंध्रप्रदेश
देशातील पहीले सॅटेलाईट शहर...... येथे व ..... या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
7%
पिलखुआ , बिहार
62%
पिलखुआ , उत्तरप्रदेश
26%
सारंगीनगर , राजस्थान
5%
गुरगाव , मध्यप्रदेश
त्रिकोणाच्या कोनाचे प्रमाण 3:8:4 आहे तर त्रिकोणाचे कोन किती अंशाचे असतील ?
(धुळे जिल्हा पो.शि.भ.-2023)
(धुळे जिल्हा पो.शि.भ.-2023)
Anonymous Quiz
55%
36, 96, 48
27%
40, 96, 36
16%
36, 90, 48
3%
48, 90, 60
त्रिकोणाच्या बाजूची लांबी 3 सेंमी, 4 सेंमी, 5 सेंमी असल्यास त्रिकोणाची परिमिती किती ?
(अमरावती शहर पो.शि.भ.-2023)
(अमरावती शहर पो.शि.भ.-2023)
Anonymous Quiz
51%
12
30%
18
12%
4
7%
6
एका व्यक्तीस एका कंपनीत 15000/- रुपये पगार आहेत. परंतु 3000/- रुपये कंपनी बचत म्हणून कपात करते. तर कपात पगाराच्या किती टक्के आहे ?
Anonymous Quiz
43%
20%
30%
15%
24%
25%
3%
10%
एका कामावर १० माणसे लावली. तर ते काम १२ दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी १५ माणसे लावली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous Quiz
5%
७
24%
९
19%
१०
53%
८
एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
Anonymous Quiz
4%
1000
73%
1100
15%
1400
8%
2200
5_6278295288197162255.PDF
10.8 MB
# MSF
महिला सुरक्षा रक्षक यादी जाहीर.
निवड यादी.
महिला सुरक्षा रक्षक यादी जाहीर.
निवड यादी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लोकमान्य टिळक यांनी ..............यांच्या मदतीने केसरी व मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले.
Anonymous Quiz
66%
गोपाळ गणेश आगरकर
11%
न्यायाधीश रानडे
13%
लोकहितवादी
10%
गोपाळ कृष्ण गोखले
शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
7%
धोंडो केशव कर्वे
83%
पंडिता रमाबाई
9%
विठ्ठल रामजी शिंदे
1%
गोपाळ गणेश आगरकर