बाभुळझाड' कविता
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll ३ ll
जगलें आहे, जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांध्यावरती वरती
सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे ll ४ ll
टक... टक... टक... टक...
चिटर फटर... चिटर फटक
सुतारपक्षी म्हाताऱ्याला
सोलत आहे, शोषत आहे ll ५ ll
आठवते ते भलते आहे
उरात माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे
आत फार जळते आहे ll ६ ll
अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा, टणक पाठ
वारा खात, गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll ७ ll
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll ३ ll
जगलें आहे, जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांध्यावरती वरती
सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे ll ४ ll
टक... टक... टक... टक...
चिटर फटर... चिटर फटक
सुतारपक्षी म्हाताऱ्याला
सोलत आहे, शोषत आहे ll ५ ll
आठवते ते भलते आहे
उरात माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे
आत फार जळते आहे ll ६ ll
अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा, टणक पाठ
वारा खात, गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll ७ ll
👌10
कवी वसंत बापट यांची ही कविता आपल्या पैकी अनेकांना ६-७ मधे असतांना अभ्यासाला असेल.
अनेक लोकांच्या वाटेल ह्या बाबुलझाडा प्रमाणे जगन वाट्याला येत. कितीही संकट आली तरी डगमगण्याची ..हरण्याची …पळून जाण्याची सोय नसते कारण जबाबदाऱ्यांच औत या खांद्यांना जुंपलेल असत.
कधी मरावं वाटत पण जबाबदाऱ्या मारू देत नाहीत. अश्या वेळी जगण ही अपरिहार्यता असते अगदी त्या बाबुळ झाडा प्रमाणे
विवेक पाटील सर
@vivekpatil001 telegram and whats ap id

👌7
Ek video ४ वेळा बघू शकता
बॅच वॅलिडिटी:- २ वर्ष
@vivekpatil001 la संपर्क करू शकता
offer 24 octber पर्यंत वाढवली आहे
App link
https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb
बॅच वॅलिडिटी:- २ वर्ष
@vivekpatil001 la संपर्क करू शकता
offer 24 octber पर्यंत वाढवली आहे
App link
https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb
👍1
मराठी साहित्य UPSC
Ek video ४ वेळा बघू शकता बॅच वॅलिडिटी:- २ वर्ष @vivekpatil001 la संपर्क करू शकता offer 24 octber पर्यंत वाढवली आहे App link https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb
एडमिशन करायचे असेल तर आज करून घा
आज शेवटचा दिवस आहे डिस्काउंट चा
काही प्रॉब्लम असेल तर @vivekpatil001 la msg करा
Or 7972599155 for call
आज शेवटचा दिवस आहे डिस्काउंट चा
काही प्रॉब्लम असेल तर @vivekpatil001 la msg करा
Or 7972599155 for call
❤2
तुझी पोस्ट कधी निघेल ? याच्या उत्तरासाठी हा व्हिडीओ नक्की पहा ! #mpsc #vivekpatil #umaiacademy #csat
https://youtu.be/TGA9vfJXNd0
https://youtu.be/TGA9vfJXNd0
YouTube
तुझी पोस्ट कधी निघेल ? याच्या उत्तरासाठी हा व्हिडीओ नक्की पहा ! #mpsc #vivekpatil #umaiacademy #csat
Umai Academy Pune
Contact-8083440033,9822073599
Telegram Link -@umai_academy
Umai app link - https://play.google.com/store/apps/de...
ई-बुक पर्यावरणाचे पुस्तक मिळण्यासाठी खालील लिंक ला जाऊन क्लिक करा....
https://pravinraut77.stores.instamojo...

❤3
खूप चांगला लेख
महात्मा फुले यांचे नेमके शब्द वेचलेले आहेत मानवता वादी साहित्य याची परिभाषा
दुर्गदेवीचा दुष्काळ काय होता
शिवाजी महाराजांचा जन्म आणि दुष्काळातले नाते काय
तुकोबा महाराज यांचे विचार
@marathii
#vivekpatil #umaiacademy #marathiliterature #upscmarathi