महिला बचत गटांना (WSHGs) प्रोत्साहन आणि वित्तपुरवठा करण्यासाठी NABARD ने खालीलपैकी कोणत्या शासकीय विभाग/मंत्रालयांच्या सहकार्याने योजना कार्यान्वित केली?
[GMC 13/02/2026]
[GMC 13/02/2026]
Anonymous Quiz
45%
महिला आणि बालविकास विभाग
36%
वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय
15%
ग्रामीण विकास विभाग
4%
गृह मंत्रालय
❤1
पब्लिक प्रोव्हीजनचा बरोबर अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
[GMC 13/02/2026]
[GMC 13/02/2026]
Anonymous Quiz
27%
शेजारील देशांना क्रेडिट लाइन म्हणून वस्तू दिल्या जातात.
38%
वस्तूंसाठीचा वित्तपुरवठा सरकारी बजेटमधून केला जातो.
22%
खासगी बजेटद्वारे वस्तूंना वित्तपुरवठा केला जातो.
13%
कृषी क्षेत्र ग्राहकांसाठी वस्तूंचे उत्पादन करते.
❤4
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती?
[GMC 13/02/2026]
[GMC 13/02/2026]
Anonymous Quiz
17%
1981
44%
1982
24%
1985
16%
1983
❤2🍾1
हरित क्रांती ही_____यासाठी ओळखली जाते.
[GMC 13/02/2026]
[GMC 13/02/2026]
Anonymous Quiz
5%
बिगर-खाद्यपदार्थांच्या निर्यातीत वाढ
78%
उत्तम बियाणे आणि शेती तंत्रांच्या माध्यमातून अन्नधान्याचे उत्पादन सुधारणे
8%
शहरी औद्योगिक विकासाला चालना देणे
9%
शेतीत तंत्रज्ञानाचा वापर कमी करणे
❤1
मेलबर्न विद्यापीठ आणि NORCE नॉर्वे रिसर्च सेंटरच्या 'एनव्हायर्नमेंटल रिसर्च' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, खालीलपैकी कोणता, उच्च कार्बन उत्सर्जन परिस्थितीत 2050 पर्यंत सुमारे 20% कमी होऊ शकेल असा, जगातील सर्वात शक्तिशाली सागरी प्रवाह आहे?
Anonymous Quiz
23%
कुरोशिओ प्रवाह
14%
कॅलिफोर्निया प्रवाह
15%
गल्फ प्रवाह
47%
अंटार्क्टिक परिध्रुवीय प्रवाह
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नोव्हेबर - डिसेबर 2026 मध्ये आरोग्य विभागाच्या गट-ड पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मुंबई उच्च न्यायालय आणि त्याच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठांमधील 'लिपिक' (Clerk)
तारीख आणि ठिकाण: ही टायपिंग टेस्ट १६ आणि १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे घेण्यात येईल.
परीक्षेची पद्धत: ही परीक्षा 'स्क्रीन-टू-स्क्रीन' (Screen-to-Screen) पद्धतीने घेतली जाईल.
कीबोर्डचे निर्बंध: परीक्षेदरम्यान स्पेल चेक (spell check), बॅकस्पेस (back space), डिलीट बटण (delete button) आणि वर्ड ऑटो-कम्प्लीशन/सजेशन या सुविधा बंद (disabled) ठेवण्यात येतील.
आवश्यक साहित्य: उमेदवारांना स्वतःचा कीबोर्ड आणण्यास मनाई असून, त्यांना फक्त परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून दिलेला कीबोर्डच वापरावा लागेल.
🔖 ✔️ प्रत्येक उमेदवाराची तारीख, परीक्षा केंद्र, हजेरीची वेळ आणि इतर आवश्यक सूचनांचे सविस्तर वेळापत्रक उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल.
पदासाठी टायपिंग टेस्ट (Typing Test)
तारीख आणि ठिकाण: ही टायपिंग टेस्ट १६ आणि १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे घेण्यात येईल.
परीक्षेची पद्धत: ही परीक्षा 'स्क्रीन-टू-स्क्रीन' (Screen-to-Screen) पद्धतीने घेतली जाईल.
कीबोर्डचे निर्बंध: परीक्षेदरम्यान स्पेल चेक (spell check), बॅकस्पेस (back space), डिलीट बटण (delete button) आणि वर्ड ऑटो-कम्प्लीशन/सजेशन या सुविधा बंद (disabled) ठेवण्यात येतील.
आवश्यक साहित्य: उमेदवारांना स्वतःचा कीबोर्ड आणण्यास मनाई असून, त्यांना फक्त परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून दिलेला कीबोर्डच वापरावा लागेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
TCS PYQ (1).pdf
82.6 MB
🥇📚स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
🌐⭐️🎁 जॉईन करा -https://t.me/megabharti_75000
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
फेब्रुवारी 2026 मध्ये मिलन (MILAN) 2026 नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला होता ?
【आदिवासी विभाग TRD 29/07/2026】
【आदिवासी विभाग TRD 29/07/2026】
Anonymous Quiz
19%
कोची
63%
विशाखापट्टणम
10%
मुंबई
8%
चेन्नई
❤2
रक्ताभिसरण संस्थेचा (सर्क्युलेटरी सिस्टम) शोध लावण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला दिले जाते?
【आदिवासी विभाग TRD 27/07/2026】
【आदिवासी विभाग TRD 27/07/2026】
Anonymous Quiz
20%
थॉमस एडिसन
50%
विल्यम हार्वे
14%
रॉबर्ट बॉयल
17%
रॉबर्ट हूक
❤1
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संथाली भाषेचा आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला ?
【आदिवासी विभाग TRD 29/07/2026】
【आदिवासी विभाग TRD 29/07/2026】
Anonymous Quiz
23%
86 वी
22%
91 वी
24%
97 वी
31%
92 वी
❤1
कोणत्या भारतीय राज्याच्या सीमा सर्वाधिक राज्यांशी जोडलेल्या /संलग्न आहेत ?
【आदिवासी विभाग TRD 29/07/2026】
【आदिवासी विभाग TRD 29/07/2026】
Anonymous Quiz
22%
राजस्थान
24%
उत्तर प्रदेश
10%
आसाम
44%
मध्य प्रदेश
'कादंबरी' या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
【आदिवासी विभाग 29/07/2026】
【आदिवासी विभाग 29/07/2026】
Anonymous Quiz
38%
विशाखदत्त
34%
कालिदास
8%
दंडी
20%
बाणभट्ट
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हळवा क्षण ! जेव्हा आई आपल्या पिल्लाला भेटते
मुलांसाठी आईच्या कुशीपेक्षा सुरक्षित जागा या जगात दुसरी कोणतीच नसते. मग ते मुलं माणसाचं असो की प्राण्याचं.
पश्चिम बंगालमधून असाच एक हळवा क्षण समोर आला आहे. ज्यात बागडोगरा जंगलातून जात असताना एक हत्तीण व तिचे पिल्लू पाण्याच्या टाकीत पडले. वन विभागाने दोघांची सुटका केली. मात्र, यात पिल्लू आईपासून दूरावले. तेव्हा वन विभागाने 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिल्लू अन् आईची भेट घडवून आणली.
मुलांसाठी आईच्या कुशीपेक्षा सुरक्षित जागा या जगात दुसरी कोणतीच नसते. मग ते मुलं माणसाचं असो की प्राण्याचं.
पश्चिम बंगालमधून असाच एक हळवा क्षण समोर आला आहे. ज्यात बागडोगरा जंगलातून जात असताना एक हत्तीण व तिचे पिल्लू पाण्याच्या टाकीत पडले. वन विभागाने दोघांची सुटका केली. मात्र, यात पिल्लू आईपासून दूरावले. तेव्हा वन विभागाने 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिल्लू अन् आईची भेट घडवून आणली.
🥰4👍1
हॅरी केन, अलेक्सिया पुतयास यांनी 'बॅलन डी'ओर पुरस्कार' २०२६ जिंकला
⭐️ 26 ऑक्टोबर रोजी इंग्लंडचा कर्णधार आणि बायर्न म्युनिकचा स्टार स्ट्रायकर हॅरी केनने 2026 सालचा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला.
⭐️ हा पुरस्कार जिंकणारा हॅरी पहिला इंग्लिश फुटबॉलपटू ठरला आहे. 25 वर्षांनंतर हा पुरस्कार इंग्लंडला मिळाला आहे.
⭐️ मतदानात हॅरीने फ्रान्सचा किलियन एम्बापे, स्पेनचा लामिन यामाल, 2024 सालचा विजेता रोड्री आणि विक्रमी 8 वेळा विजेता ठरलेला लिओनेल मेसी यांना मागे टाकले.
⭐️ यासोबतच यामाल सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून निवडला गेला.
⭐️ विश्वचषकातही केनची कामगिरी शानदार राहिली. त्याने 6 गोल केले आणि इंग्लंडसाठी विश्वचषकात सर्वाधिक गोल केले.
⭐️ पहिल्यांदाच बॅलन डी'ओरचे आयोजन लंडनमध्ये करण्यात आले आणि १९५६ मध्ये पहिला बॅलन डी'ओर जिंकणारे इंग्लंडचे स्टॅनली मॅथ्यूज यांचाही सन्मान करण्यात आला.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2