SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
185 videos
2.53K files
5.56K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
❤2
❤2👌1
एक मिलिसेकंद म्हणजे .............. सेकंद
Anonymous Quiz
10%
1/10
26%
1/100
52%
1/1000
12%
1/10000
👍1
मोठ्या प्रमाणात डाटा स्टोअर करण्यासाठी............ वापरतात.
Anonymous Quiz
28%
पेन ड्राईव्ह
25%
फ्लॉपी
32%
मास स्टोरेज
15%
सेकंडरी स्टोरेज
सुरुवातीला ASCII कोड मध्ये ........... बिटसचा उपयोग एका बाईटसाठी केला होता.
Anonymous Quiz
8%
7
57%
8
26%
6
9%
16
सिम्बॉलिक लँग्वेज शोध याने.......... लावला.
Anonymous Quiz
17%
होलोरिथ
54%
पास्कल
17%
न्यूमन
11%
जॉर्ज बूल
❤2🍾1
संगणकामधील ए.एल.यू. द्वारे कोणत्या प्रकारचा निर्णय घेता येतो ?
Anonymous Quiz
11%
पेक्षा लहान
53%
पेक्षा मोठा
19%
समान
16%
वरील तीनही
बॅबेजच्या डिफरन्स इंजिनमधील, आकडेमोड करणाऱ्या भागाला............... असे म्हणतात.
Anonymous Quiz
6%
मिल
64%
ओ.एल.यू.
26%
प्रोसेसर
4%
को-प्रोसेसर
इ.स. 1970 साली आय.सी.एल. कंपनीने बनविलेल्या मेनफ्रेम संगणकामधील प्रक्रियांचा कालावधी मोजण्यासाठी .............. या एककाचा उपयोग केला.
Anonymous Quiz
22%
बीटस् / सेकंद
68%
किलोबाईटस्/सेकंद
9%
मिल
2%
सेकंद
❤1
पहिल्या इलेक्ट्रोमेकॅनिकल संगणकामध्ये ..............चा उपयोग केला होता.
Anonymous Quiz
10%
स्विच
40%
रिले
45%
डायोड
4%
ट्रायोड
हॉर्वर्ड विद्यापीठामध्ये मार्क 1 संगणक................. साली तयार केला.
Anonymous Quiz
8%
1944
58%
1945
30%
1942
3%
1943
पहिला डिजिटल संगणक इनियाक् (ENIAC) हा ....,..... विद्यापीठामध्ये तयार झाला.
Anonymous Quiz
20%
ऑक्स्फर्ड
52%
केंब्रिज
17%
बर्कले
10%
पेनसिल्व्हानिया
❤2