SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
184 videos
2.53K files
5.55K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
❤2
Forwarded from SAIMkattaBookWorld
महानगरपालिकेमार्फत घेण्यात येणाऱ्या 191 पदांसाठी उपयुक्त

महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक

सर्व महानगरपालिका भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक


महानगरपालिका
झालेले पेपर्स


लेटेस्ट GMC प्रश्नपत्रिकांसह

2025 ते 2023 प्रश्नपत्रिकांचा समावेश


Special Edition 2025
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर फक्त आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा


🛒🛒📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
------------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👌1
❤2👍1
❤1👍1🏆1
🍾2❤1
✨बदललेली नावे

1. शिवसागर जलाशय (कोयना धरण)

नवीन नाव -श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय

2.रताराणी व्याघ्र प्रकल्प (मध्यप्रदेश)

नवीन नाव -विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प

3. केरळ राज्य

नवीन नाव -केरळम्

4.अराळम अभयारण्य (केरळ)

नवीन नाव -अराळम बटरफ्लाय अभयारण्य

5. नायगाव (सातारा जिल्हा

नवीन नाव -सावित्रीनगर

6. आदमपूर विमानतळ (पंजाब)

नवीन नाव -श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ
❤6
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून ्बाहेर पडण्याकरीता दिनांक ११ मे २०२६ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍1
👍1
👍1
❤3
❤2
❤4