2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्र्यांनी 'इंडिया बायोइकॉनॉमी रिपोर्ट 2025' आणि बायोटेक स्टार्टअप्ससाठी बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह प्रकाशित केले?
Anonymous Quiz
17%
जीतनराम मांझी
41%
धर्मेंद्र प्रधान
33%
पियुष गोयल
9%
डॉ. जितेंद्र सिंह
2025 मध्ये, खालीलपैकी कोणत्या संस्थेने हाडांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी सहज हातातून नेता येण्याजोगे (पोर्टेबल) उपकरण विकसित केले ?
Anonymous Quiz
9%
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC), बंगळुरू
68%
2. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली
14%
आयआयटी (BHU), वाराणसी
9%
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई
2025 मध्ये सुरू झालेल्या केरळच्या 'ज्योती' योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे ?
Anonymous Quiz
8%
महिला उद्योजकांना आर्थिक मदत देणे
13%
बेघरांसाठी रात्र निवारे स्थापन करणे
73%
स्थलांतरित कामगारांच्या मुलांना अंगणवाड्या आणि सार्वजनिक शाळांमध्ये दाखल करणे
6%
ग्रामीण घरांना मोफत वीज पुरवणे
एप्रिल 2025 मध्ये झालेल्या 14 वा इंद्रा (INDRA) नौदल सराव हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सराव होता?
Anonymous Quiz
15%
फ्रान्स
26%
जपान
44%
ऑस्ट्रेलिया
15%
रशिया
2025 च्या सुरुवातीला इस्रोने कोणती महत्त्वाची अवकाश तंत्रज्ञान कामगिरी साध्य केली?
Anonymous Quiz
5%
ह्युमनॉइड रोबोट व्योमित्राची पहिली नेमणूक
60%
ऊर्जा हस्तांतरणासह स्पैडेक्स (SpaDeX) उपग्रहांचे दुसरे स्वायत्त डॉकिंग
28%
दुहेरी-वारंवारता असलेल्या NISAR उपग्रहाचे प्रक्षेपण
7%
मेक इन इंडिया' अंतर्गत पहिले खाजगी क्षेत्रातील रॉकेट
❤2⚡1
ऑपरेशन कागरचा उद्देश_____ मधील माओवाद्यांना संपवणे आहे.
Anonymous Quiz
8%
तमिळनाडू
72%
छत्तीसगड
17%
राजस्थान
4%
पंजाब
खालीलपैकी कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने एप्रिल 2025 मध्ये आपल्या आक्रमक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी 'आक्रमण' सराव आयोजित केला होता?
Anonymous Quiz
10%
तटरक्षक दल
62%
भारतीय वायुसेना
24%
भारतीय सैन्य
4%
भारतीय नौदल
❤1
2025 मध्ये भारताने लाँच केलेल्या जीनोम एडिट तांदळाच्या जातीचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
4%
सुरक्षा पेंडी
40%
स्वर्ण मॅक्स
30%
अन्नपूर्णा 5
26%
DRR राईस 100
❤1
Forwarded from State Board Antim Satya®
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित
फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-
•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.
•संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.
•इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.
•अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from State Board Antim Satya®
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🔥75000 मेगा भरती🔥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शून्यातून विश्व निर्माण करणारा 'खाकी'तला जिद्दी प्रवास: PSI संतोष चव्हाण
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती सारख्या अतिदुर्गम आणि अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून पुढे आलेले संतोष चव्हाण यांनी आज (१७ मार्च २०२६) पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची ६ वर्षे यशस्वी सेवा पूर्ण केली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांचा हा संघर्ष एका दीपस्तंभासारखा आहे.
संतोषने सुरुवातीला पोलीस भरतीची परीक्षा दिली होती, पण दुर्दैवाने काही गुणांनी त्याचे सिलेक्शन हुकले. तो खूप निराश झाला होता. तेव्हा मी त्याला म्हटले, "जाऊ दे, तू PSI ची तयारी कर, तू नक्की PSI होशील!" या एका विश्वासाने त्याच्यात नवी उमेद जागवली.
पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्याने केलेला संघर्ष मी जवळून पाहिला आहे. मी तेव्हा एका अकॅडमीत कार्यरत होतो. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा तो दिवस होता. पुण्यातील मेस बंद असल्यामुळे जेवणाची मोठी अडचण होती. एका गैरसमजामुळे दुसऱ्या दिवशी जेवणाचे साहित्यही उपलब्ध होऊ शकले नाही. अशा सणासुदीच्या दिवशी संतोष आणि त्याचा लहान भाऊ विनोद (जो आता जलसिंचन विभागात कार्यरत आहे) यांना चक्क उपाशी राहावे लागले. पण विशेष म्हणजे, त्या उपाशी पोटीही त्यांनी दिवसभर लायब्ररीत बसून आपला अभ्यास सुरूच ठेवला.
परिस्थितीला कधीही दोष न देता, पोटातील भुकेपेक्षा यशाची भूक मोठी मानून त्यांनी हे यश खेचून आणले आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनो, पैशांची किंवा परिस्थितीची कितीही अडचण असली तरी जिद्द सोडू नका. उपाशी पोटी, प्रामाणिकपणे घेतलेली मेहनत आज संतोष चव्हाण यांच्या अंगावरील 'खाकी' वर्दीच्या रूपाने फळाला आली आहे.
PSI संतोष चव्हाण यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
- समाधान निमसरकार

👍8❤7