SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
185 videos
2.53K files
5.55K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
124-2025 Gr-C Pre 2025 - Corrigendum regarding posts.pdf
7.1 MB
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
खालील पैकी कोणता पर्याय बरोबर नाही.
A. गॅस्ट्रीन - जठर
B. डयूक्रिटीन अध्यान्त्र C. एन्टेरोक्रिनीन - यकृत D. सोमेटोस्टॅनीन - स्वादूपिंड (पुणे पो. आयु. शिपाई. पो भ. 2024-25)
Anonymous Quiz
8%
A
36%
B
45%
C
11%
D
❤1
खालील पैकी कोणत्या अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर नाही.
A. त्वचेचा मेलानोमा
B. यकृत - हिपॅटोमा C. कास्थी - कोन्ड्रोमा D. हाडांचा- लायपोमा
Anonymous Quiz
8%
A
28%
B
33%
C
31%
D
❤2
भारताची पहिली बुलेट ट्रेन कोण-कोणत्या शहराला जोडणार आहे.

(पुणे पो आयु. शिपाई. पो. भ.2024-2025)
Anonymous Quiz
6%
मुंबई - पुणे
82%
मुंबई - अहमदाबाद
10%
मुंबई - दिल्ली
3%
मुंबई - नागपूर
👍1🍾1
भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
35%
वायुपुत्र
38%
पवनपुत्र
21%
गगनपुत्र
7%
आकाशपुत्र
'' नवाबांचे शहर" म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
Anonymous Quiz
7%
दिल्ली
18%
नोयडा
30%
हैदराबाद
45%
लखनऊ
❤2
👨‍🏫महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 21 जून 2026 अतिशय उपयुक्त परिपुर्ण अभ्यास संदर्भ...⭐️

✅पेपर -1(परिसर अभ्यास) आणि
✅पेपर-2 (सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल) एकत्रित 90 गुणांच्या तयारीसाठी....
--------------------------------------------------
📚स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®

🔖नक्की अभ्यासा🔖

📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
🎆पुस्तकाचे वैशिष्ट्ये🎆

⭐️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

⭐️संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

⭐️इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

⭐️अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📱📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

💻🛒आजच खरेदी करा

🌐📎खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx

📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यात लॉकडाऊन लागणार नाहीः अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती.
👌2
👍1
न्यायालय उपयुक्त संगणक प्रश्न