SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
185 videos
2.53K files
5.56K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
विंडोज विस्ताबरोबर वापरलेल्या जावा स्क्रीप्ट इंजिनचे नाव ..... असे आहे.
Anonymous Quiz
13%
कालचक्र
31%
चक्र
50%
गतिचक्र
5%
चक्राकार
❤5
फायर फॉक्सची निर्मिती ................ या कंपनीने केली.
Anonymous Quiz
25%
मायक्रोसॉफ्ट
57%
मोझिला
12%
इंटेल
6%
आय.बी.एम.
डी.व्ही.डी........साली तर ब्लू रे डिस्क.........साली बाजारात आली.
Anonymous Quiz
15%
1992, 2005
52%
1993, 2006
30%
1997, 2007
3%
1997, 2006
ब्लू रे डिस्क वाचण्यासाठी..........रंगाचे लेझर किरण वापरतात.
Anonymous Quiz
11%
लाल
58%
निळ्या
28%
पिवळ्या
3%
पांढऱ्या
वेब 2.0 ही संकल्पना म्हणजे इंटरनेटची..... पिढी समजली जाते.
Anonymous Quiz
24%
दुसरी
46%
पहिली
25%
आद्य
5%
शेवटची
❤2
अँड मास्टर दर्जाचा बुद्धिबळ खेळ खेळू शकणारा डी. ब्ल्यू. ज्युनिअर हा संगणक............ कंपनीने तयार केला.
Anonymous Quiz
9%
सिस्को
60%
मोटोरोला
21%
डेक
10%
आय.बी.एम.
घरामधील संगणक घराचे तापमान नियंत्रित करणे, डी.व्ही.डी. चालू करणे, दिवे लावणे अथवा बंद करणे अशा प्रकारची अनेक कामे करू शकेल हे विधान..........
Anonymous Quiz
10%
चूक आहे
26%
म्हणजे कविकल्पना आहे.
47%
संगणकाचा खप वाढविण्यासाठी आहे.
16%
बरोबर आहे.
इ.स. 1970 च्या दशकात .......... कंपनीने PDP II व वॅक्स संगणक बनवून संगणक क्षेत्रामधील महत्त्वाचा टप्पा गाठला.
Anonymous Quiz
4%
डेक
74%
आय. बी. एम
17%
सिस्को
5%
डेल
आय.बी.एम. कंपनीने एप्रिल ........... मध्ये सिस्टिम / 360 हा मेनफ्रेम संगणक तयार केला व 3300 संगणक विकल्याने, व्यवसाय क्षेत्रामध्ये क्रांतिकारी सुरुवात झाली.
Anonymous Quiz
10%
1961
54%
1962
31%
1963
5%
1964
बाह्य उपकरणे संगणकास जोडण्यासाठी ............वापर करतात.
Anonymous Quiz
15%
पोर्टचा
57%
मोडेमचा
22%
प्रोब्जचा
5%
माऊसचा
❤1
❤2
.........द्वारे पाहिलेल्या वेबसाईट/फाईलची नोंद कुकीजमध्ये असते.
Anonymous Quiz
12%
संगणक
41%
सर्व्हर
41%
इंटरनेट
6%
सी. डी.
रिमोट कॉम्प्युटर अॅक्सेसद्वारे आपण आपल्या घरचा अथवा ऑफिस मधील संगणक वापरू शकतो परंतु यासाठी......... ठिकाणची इंटरनेट सेवा चालू असावी लागते.
Anonymous Quiz
31%
दोन्ही
35%
एकाच
32%
असंख्य
2%
काही
❤2