SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
185 videos
2.53K files
5.55K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
'बेबी कॉम्प्युटर'चे निर्माण ........... साली झाले.
Anonymous Quiz
9%
1941
53%
1946
31%
1950
7%
1948
🍾1
कॉम्प्युटर गेमची सुरुवात............. सालापासून झाली.
Anonymous Quiz
7%
1948
51%
1954
38%
1952
4%
1941
.......... हा पहिला कॉम्प्युटर गेम आहे.
Anonymous Quiz
16%
ऑक्सो
43%
टेनिस फॉर टू
30%
टिक टॅक टो
10%
फुटबॉल फॉर वन
पहिला कॉम्प्युटर व्हिडिओ गेम ........... नावाने ओळखला जातो.
Anonymous Quiz
28%
टिक टॅक टो
51%
टेनिस फॉर टू
17%
ऑक्सो
4%
फुटबॉल - 2
❤1
पहिल्या कॉम्प्युटर व्हिडिओ गेमची निर्मिती........... यांनी....... साली केली.
Anonymous Quiz
15%
कोनराड इयूस (1948)
23%
स्टिबिझ (1950)
46%
क्लॉड शेनॉन (1951)
16%
अलेक्झांडर डग्लस (1952)
यांनी 'टेनिस फॉर टू' या गेमची निर्मिती 1958 ला केली.
Anonymous Quiz
6%
स्टिबिझ
69%
विल्यम हिगिनबॉथम
21%
क्लॉड शेनॉन
4%
कोनराड इयूस
❤1
...........हा जगातील पहिला व्यवसायिक संगणक होय.
Anonymous Quiz
14%
झेड 4
38%
व्हर्लवाइंड
23%
इनियँक
24%
फेरान्टी मार्क-1
झेड-4' हा जगातील पहिला व्यावसायिक संगणक निर्माण करण्याचे श्रेय ................यांना दिले जाते
Anonymous Quiz
37%
अलेक्झांडर डग्लस
41%
कोनराड झ्यूस
18%
स्टिबिझ
4%
क्लॉड शेनॉन
🏆2
इनियँक संगणकाची पुढची आवृत्ती........ आहे.
Anonymous Quiz
8%
एडव्हॅक
77%
युनिव्हॅक-1
13%
सिरॅक
2%
व्हर्लवाइंड
अमेरिकेत तयार झालेला पहिला व्यावसायिक संगणक........... आहे.
Anonymous Quiz
11%
एडव्हॅक
64%
युनिव्हॅक - 1
21%
झेड-4
5%
व्हर्लवाइंड
जे. प्रेस्पर एकर्ट व जॉन मॉकली यांनी................. संगणकाची निर्मिती केली होती.
Anonymous Quiz
14%
इनिॲक
43%
एडव्हॅक
40%
युनिव्हॅक-1
3%
सिरॅक
जगातील पहिला 'इंटरअॅक्टिव्ह कॉम्प्युटर' .......... आहे.
Anonymous Quiz
18%
व्हर्लवाइंड
35%
सिरॅक
41%
इनियाक
6%
एडव्हॅक
❤1
व्हिडिओ दाखविणारा जगातील पहिला संगणक............ आहे.
Anonymous Quiz
16%
सिरॅक
41%
एडव्हॅक
37%
व्हर्लवाइंड
6%
इनियाक
अमेरिकेतील 'एमआयटी'ला अमेरिकन नौदलाने जहाजावरून विमानोड्डान करण्यासाठी जेणेकरून प्रत्यक्ष विमानात न बसवता केवळ संगणकासमोर बसूनच विमान चालवण्याचे प्रशिक्षण देता येईल असा .................. संगणक तयार करण्याचे आव्हान केले.
Anonymous Quiz
21%
व्हर्लवाइंड
50%
इनियाक
22%
झेड-4
6%
सिरॅक
ऑस्ट्रेलियाने बनविलेला पहिला डिजिटल संगणक.......... आहे.
Anonymous Quiz
22%
व्हर्लवाइंड
39%
इनियाक
30%
झेड-4
9%
सिरॅक
..............संगणकाच्या लाऊडस्पीकरमधून सर्वप्रथम संगीताची धून बाहेर पाडली.
Anonymous Quiz
15%
सिरॅक
33%
इनियाक
45%
व्हर्लवाइंड
8%
एडव्हॅक
❤1🏆1
ट्रॅव्हॉर पियसी व मास्टन बिर्चड यांनी................ संगणकाची निर्मिती केली.
Anonymous Quiz
12%
इनियाक
42%
सिरॅक
41%
एडव्हॅक
5%
व्हर्लवाइंड
❤1
व्यावसायिक कार्यनिर्मिती करणारा.............. हा जगातील पहिला संगणक होय.
Anonymous Quiz
16%
लियो-वन
52%
व्हर्लवाइंड
23%
एडव्हॅक
10%
सिरॅक