SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
185 videos
2.53K files
5.55K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
...................द्वारे संगणकाचे सर्व काम नियंत्रित केले जाते.
Anonymous Quiz
33%
ऑपरेटिंग सिस्टिम
58%
अॅरिथमॅटिक लॉजिक युनिट
6%
मॅथ कोप्रोसेसर
3%
मोडेम
✍1
👍3❤1
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६  महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना

👉अर्ज सादर करण्याचा कालावधी : 08 एप्रिल 2026 (दुपारी 2 पासून)

👉अर्जाची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2026
मेनूमधील कमांडसमोर एलीप्सेस् (तीन टिंबे) असल्यास, त्या कमांडवर क्लिक केल्यावर ................
Anonymous Quiz
17%
डॉयलॉग बॉक्स ओपन होणार नाही.
52%
डॉयलॉग बॉक्स ओपन होईल.
27%
कॅसकेडिंग मेनू ओपन होईल.
4%
कॅसकेडिंग मेनू ओपन होणार नाही.
❤1
टाईल या विंडोजच्या रचनेमध्ये एकाच वेळी सर्व विंडो बघण्यास मिळतात व ..... विंडो असल्यास, प्रत्येक विंडोचा आकार.....
Anonymous Quiz
14%
कमी-कमी होतो
70%
जास्त-कमी होतो
14%
जास्त वाढतो
2%
वाढत नाही
संगणकामध्ये अक्षरांच्या उंची व रुंदीचे परिमाण एक पॉईंट म्हणजे ............इंच.
Anonymous Quiz
26%
1 / 72
45%
1 / 73
26%
1 / 74
3%
1 / 75
............यास संगणकाचा जनक म्हणतात.
Anonymous Quiz
60%
चार्लस बॅबेज
18%
जॉर्ज बूली
19%
बिल गेटस्
3%
शेनॉन
🍾1
सध्याच्या संगणकाचा मूळ रचनाकार...... होय.
Anonymous Quiz
27%
बॅबेज
56%
जॉन व्हॅन न्यूमन
16%
बिल गेटस्
2%
शेनॉन
संगणकामधील अनेक आय. सी. पैकी मुख्य आय.सी.ला............... म्हणतात.
Anonymous Quiz
29%
मायक्रोप्रोसेसर
35%
को-प्रोसेसर
32%
मदरबोर्ड
3%
मॅथ प्रोसेसर
🍾1
...............यांना पेंटियमचे जनक म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
11%
होलोरिथ
31%
जॅकसन
53%
प्रा. विनोद धाम
4%
न्यूमन
...............ला जगातले पहिले गणकयंत्र मानले जाते.
Anonymous Quiz
33%
अॅबॅकस
44%
कॅल्क्युलेटर
19%
फॅसिटमशिन
3%
संगणक
अँबॅकसचा वापर सर्वप्रथम ........... येथे करण्यात आला
Anonymous Quiz
11%
इराण
25%
इराक
58%
बॅबिलोन
5%
तुर्कस्तान
...............ने पहिला कॉम्प्युटर प्रोग्रॅम लिहिला.
Anonymous Quiz
54%
ऑगस्टा अॅडा
35%
होलोरिथ
11%
न्यूमन
अॅनालिटिकल इंजिनसाठी पहिला प्रोग्रॅम ................. याने लिहिला.
Anonymous Quiz
53%
ऑगस्टा अॅडा
41%
होलोरिथ
5%
न्यूमन
..................याने संगणकासाठी गणितीय (बायनरी लॅग्वेज) भाषा तयार केली.
Anonymous Quiz
28%
बायरन्
43%
बिल गेटस्
18%
शेनॉन
11%
जॉर्ज बूली
❤2