SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
183 videos
2.53K files
5.55K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
❤1
❤2
लॉर्ड्सवर शतक झळकवणारे भारतीय फलंदाज..

रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये लॉर्ड्सवर शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला!
🏆10
017-2026 Gr-C Pre 2026 - Corrigendum regarding posts.pdf
1.1 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २२ जुलै २०२६

⭐️एकूण रिक्त पदांत वाढ: नवीन मागणीपत्रांनुसार गट-क परीक्षेतील एकूण पदे २६१९ वरून वाढवून ३०८८ करण्यात आली आहेत.

⭐️परीक्षा दिनांक: प्रस्तुत परीक्षा २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीने घेतली जाईल.

⭐️ अर्ज करण्याची मुदत: अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे.

⭐️प्रमुख पदे: यामध्ये प्रामुख्याने ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) - १५३९ पदे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी - २५४ पदे, आणि विविध विभागांतील लिपिक-टंकलेखक व इतर पदांचा समावेश आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
5_6271338227156655719.pdf
571.2 KB
सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत व मुलाखतीचे गुण सुधारीत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from MPSC-Dept.PSI
मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन ४०० ते ५०० जागांची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्द करण्याबाबत विनंती केली आहे.
🚨MPSC,UPSC,TCS,IBPS, रेल्वे
तसेच 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.
🚨

⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

🪩NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
⏰NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-

📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे आजचा 1 दिवस ऑनलाईन amazon वर विशेष सवलत

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
NCERT Antim Satya Sample Copy_compressed (1).pdf
86.2 MB
🥇National Bestseller
फक्त
⏰NCERT अंतिम सत्य®

📝Sample Copy📝
--------------------------------------
📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी


तसेच

MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️

---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य
®

सुधारित 7 वी आवृत्ती 2026


नक्की अभ्यासा

📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-

•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

•संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

•इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

•अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️

https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी


तसेच

MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️

---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य
®

सुधारित 7 वी आवृत्ती 2026


नक्की अभ्यासा

📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-

•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

•संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

•इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

•अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️

https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
संयुक्त_गट_क_पूर्व_परीक्षा_उपयुक्त_.pdf
31.7 MB
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी!

पेपर फुटीच्या घटनांनंतर आता परीक्षा यंत्रणेत मोठे बदल होत आहेत. UPSC प्रमाणेच आता महाराष्ट्रात संयुक्त पूर्व परीक्षेचा (MPSC) पेपर सेट करताना Authentic (अधिकृत) संदर्भांचाच वापर जास्त प्रमाणात होणार आहे! 🎯

आता फोकस कुठे करायचा? 👇
📚 स्टेट बोर्डाची पुस्तके (State Board)
📚 NCERT ची पुस्तके
📖 शासकीय मासिके
(टीप: बरेच मासिक महाराष्ट्र सरकारनी आणि भारत सरकारने सुरू केलेले आहे परंतु अजूनही विद्यार्थ्यांना माहित नाही. आणि त्यावरच बरेच प्रश्न आताच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहे. तुम्हाला दाखवल्यावर कळेल.)

या PDF मध्ये जानेवारी ते जून पर्यंतची माहिती दिलेली आहे.

एकदा नक्की बघा

आणि शेअर करा
❤3
BREAKING - धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. प्रधान यांनी शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी पोस्ट करत याची माहिती दिली. आपण आपला राजीनामा पंतप्रधान मोदींकडे पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे CJP च्या आंदोलनाला मोठे यश आले आहे
❤7👍1