Forwarded from MPSC-Dept.PSI
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरिता एकूण ९२ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे.
प्राप्त झालेल्या मागणीपत्रात काही त्रुटी आढळून आल्यामुळे, त्यासंदर्भात शासनाकडे पुन्हा विचारणा (पुन:संदर्भ) करण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या मागणीपत्रात काही त्रुटी आढळून आल्यामुळे, त्यासंदर्भात शासनाकडे पुन्हा विचारणा (पुन:संदर्भ) करण्यात आली आहे.
❤2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯2
1] कोणत्या संविधान सुधारणेने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा दिला?
[GMC 13/02/2026]
[GMC 13/02/2026]
Anonymous Quiz
20%
101 वी सुधारणा
12%
100 वी सुधारणा
32%
102 वी सुधारणा
36%
103 वी सुधारणा
❤2
2] भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलम मध्ये ग्रामपंचायतींचे संघटन आणि सक्षमीकरण यावर भर देण्यात आला आहे?
[GMC 13/02/2026]
[GMC 13/02/2026]
Anonymous Quiz
8%
कलम 24
14%
कलम 21
16%
कलम 39
62%
कलम 40
❤1
3] भारतात प्रथमच दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली?
[GMC 13/02/206]
[GMC 13/02/206]
Anonymous Quiz
30%
1989
23%
1995
20%
1990
27%
1993
❤2
4] ______मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे मुंबई (Bombay) महानगरपालिका पूर्णपणे निर्वाचित संस्था बनली.
[GMC 13/02/2026]
[GMC 13/02/2026]
Anonymous Quiz
16%
1945
37%
1952
29%
1957
18%
1959
❤2
5] महाराष्ट्र राज्यातील त्रिस्तरीय पंचायत राज कोणत्या वर्षी कार्यान्वित झाले?
[GMC 13/02/2026]
[GMC 13/02/2026]
Anonymous Quiz
17%
1955
20%
1965
52%
1962
11%
1970
❤2