Next Updates
6.78K subscribers
1.03K photos
8 videos
89 files
3.98K links
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...

✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
Download Telegram
📢 महत्त्वाचे : जनगणना व बीएलओ कामासाठी नियुक्त शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद!
राज्यातील शिक्षकांना जनगणना तसेच बी.एल.ओ. (BLO) कामासाठी अधिकृतपणे नियुक्त केले जात असल्याने, या कालावधीत केलेल्या कामाची अर्जित रजा (Earned Leave - EL) संबंधित शिक्षकांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक आहे.
🔗 अधिक शैक्षणिक माहितीसाठी भेट द्या : https://aapalathakare.in/janaganana-blo-shikshak-arjit-raja-service-book/
मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या! 🚀
👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇
🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: 13,111 पदांसाठी उमेदवारांची शिफारस
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
📢 पवित्र प्रणाली शिक्षक भरती २०२५
मुलाखतीशिवाय शिक्षक भरती प्रक्रियेत १३,१११ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. 🎉

📌 व्यवस्थापननिहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध
📱 उमेदवारांना SMS द्वारे माहिती
💻 पवित्र पोर्टलवरील लॉगिनमधून निवडीची स्थिती तपासा
📄 गुणवत्ता यादी Download मेनूमध्ये उपलब्ध
👉 निवड झालेल्या उमेदवारांनी पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी संबंधित प्राधिकरणाशी संपर्क साधावा.

🔗 अधिक माहितीसाठी: https://aapalathakare.in/pavitra-pranali-shikshak-bharti-2025/

#शिक्षकभरती #पवित्रप्रणाली #शिक्षकभरती2025 #TAIT2025 #शिक्षणसेवक #महाराष्ट्रशिक्षकभरती #TeacherRecruitment

मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या! 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
UGC-NET जून २०२६ निकाल
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
आपल्या सूचना आणि अभिप्राय सादर करण्याचं आवाहन
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
📢 UGC-NET जून 2026 निकाल जाहीर!

राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) कडून UGC-NET जून 2026 परीक्षेचा 84 विषयांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 🎓

☑ 7,73,806 उमेदवारांनी नोंदणी केली
☑ 6,07,151 उमेदवार परीक्षेला उपस्थित
☑ 4,241 JRF व Assistant Professor साठी पात्र
☑ 45,904 Assistant Professor व Ph.D. प्रवेशासाठी पात्र
☑ 97,434 Ph.D. साठी पात्र

📌 English, Commerce आणि Sociology विषयांची पुनर्परीक्षा 9 व 10 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

🔗 निकाल/Score Card: https://aapalathakare.in/ugc-net-result-2026/

मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या! 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
CSIR-UGC NET जून 2026 च्या अंतिम उत्तरतालिका उपलब्ध
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये भरती
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांसाठी एबीसी/अपार आयडी अनिवार्य
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
PAT 3 चाचणीचा रिपोर्ट उपलब्द्ध
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
महाराष्ट्राची प्रारूप मतदार यादी 2026 प्रसिद्ध झाली आहे.

🔹 प्रारूप यादीतील मतदार: 7,71,65,562
🔹 प्रारूप यादीत नसलेली नावे: 2,06,88,487
🔹 दावे/हरकतीची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2026
🔹 अंतिम मतदार यादी: 4 नोव्हेंबर 2026

👉 तुमचे नाव प्रारूप मतदार यादीत आहे का, हे नक्की तपासा.
https://aapalathakare.in/maharashtra-voter-list-2026/

नाव नसल्यास घाबरू नका. पात्र असल्यास निर्धारित मुदतीत दावा दाखल करण्याची संधी आहे.

#MaharashtraVoterList2026 #VoterList2026 #SIRMaharashtra #Maharashtra #मतदारयादी #मतदारयादी2026 #SIR2026 #ElectionNews #VoterID #MaharashtraNews

मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या! 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
RIMCEE 2026: राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) 8 वी प्रवेशाची सुवर्णसंधी! वेळापत्रक व अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून मध्ये इयत्ता ८ वी प्रवेशासाठी RIMCEE 2026 ची अधिकृत अधिसूचना NTA द्वारे जाहीर करण्यात आली आहे!
मुलांना NDA आणि संरक्षण दलात पाठवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
📌 महत्त्वाचे तपशील एका दृष्टिक्षेपात:
·         🎓 प्रवेशाचा वर्ग: इयत्ता ८ वी (जुलै २०२७ सत्र)
·         🗓 ऑनलाइन अर्ज सुरू: ०१ सप्टेंबर २०२६
·         ⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२६
सविस्तर पात्रता, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि ऑनलाइन अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आमची नवीन ब्लॉग पोस्ट नक्की वाचा! 👇
🔗 संपूर्ण माहिती वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:
https://aapalathakare.in/rimcee-2026-entrance-exam-admission-marathi/
अभ्यासक्रम -
https://aapalathakare.in/rashtriya-military-college-entrance-exam-2026-syllabus/
📲 ही अत्यंत महत्त्वाची प्रवेशाची माहिती तुमच्या मित्र-परिवारात, व्हाट्सअ‍ॅप ग्रुप्सवर आणि इतर पालकांसोबत नक्की शेअर करा!
#RIMC #RIMCEE2026 #RIMCAdmission #MilitarySchool #NDAPreparation #EducationUpdate #MaharashtraStudents #NextUpdate #aapalathakare #CompetitiveExams
मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या! 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉
https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
UGC-NET 2026 : सिटी इंटिमेशन स्लिप जारी
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
शासकीय/निमशासकीय बैठका, कार्यक्रम व कॅन्टीनमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थांचा समावेश
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
🔴 LIVE NEXT UPDATE
राज्य सरकार ‘चला शाळेत जाऊया’ हे अभियान
https://aapalathakare.in/live-updates/

पुढील live update जॉईन करा.
telegram channel लिंक - https://telegram.me/aapalathakare
जवाहर नवोदय विद्यालय (JNV) मध्ये इयत्ता ९ वी प्रवेशासाठी (शैक्षणिक वर्ष २०२७-२८) ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे! ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

📌 प्रवेशाचे महत्त्वाचे मुद्दे: 🎓 प्रवेशाचा वर्ग: इयत्ता ९ वी (Lateral Entry). 💰 शुल्क: पूर्णपणे मोफत शिक्षण, राहण्याची सोय आणि जेवण.

⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२६. 🗓 प्रवेश परीक्षेची तारीख: १० एप्रिल २०२७. ✅ पात्रता: विद्यार्थी सध्या (२०२६-२७) इयत्ता ८ वी मध्ये शिकत असावा आणि त्याचा जन्म १ मे २०१२ ते ३१ जुलै २०१४ च्या दरम्यान असावा.
📝 सविस्तर माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि मोबाईलवरून अर्ज कसा करावा?
याची संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आमचा नवीन ब्लॉग नक्की वाचा! 👇 🔗 https://aapalathakare.in/jnv-class-9-admission-2027-28-online-form/
🔄 ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र-परिवारातील इतर पालकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही संधी पोहोचेल!
#NavodayaVidyalaya #JNVAdmission #Class9Admission2027 #FreeEducation #JNVST #MaharashtraEducation #StudentUpdates
मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या! 🚀
👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇
🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
नवोदय विद्यालयात इयत्ता ११ वी (शैक्षणिक वर्ष २०२७-२८) प्रवेशासाठी 'लॅटरल एंट्री' ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे!

📌 महत्त्वाची माहिती:
🏫 सुविधा: मोफत शिक्षण, निवास, भोजन आणि पाठ्यपुस्तके.

📚 बोर्ड: CBSE पॅटर्न अभ्यासक्रम.
🗓 शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२६
📝 प्रवेश परीक्षा: १० एप्रिल २०२७
🎯 पात्रता: विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकत असावा.

🌐 अधिक माहिती आणि अर्जासाठी अधिकृत लिंक: 👉
https://aapalathakare.in/jnv-class-11-admission-2027-28-marathi/

🙏 ही महत्त्वाची शैक्षणिक माहिती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मेसेज नक्की शेअर करा/फॉरवर्ड करा! 🔄