Next Updates
6.78K subscribers
1.03K photos
8 videos
89 files
3.98K links
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...

✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
Download Telegram
TET Exam Special MCQ Test

✨📚 ऑनलाइन सराव परीक्षा – अनुकूलता क्षमता (Adaptability) | बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 📚✨

> By Next Academy

🎯 प्रश्नसंख्या: 15
📝 गुण: प्रत्येकी 1 गुण
⏰ वेळ: 10 मिनिटे
✅ सर्व प्रश्न MCQ प्रकारात
✅ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य

🔝Leaderboard मध्ये नाव येईल अशा प्रकारे परीक्षा द्या.......

📌 ही परीक्षा तुमच्या ज्ञानपातळीचे मूल्यमापन करण्यासाठी आहे.
👉 प्रामाणिकपणे सोडवा आणि तुमची तयारी तपासा!

सराव प्रश्नसंच लिंक-
https://aapalathakare.in/quizzes/adaptability/

#ऑनलाइनपरीक्षा #MCQ #aapalathakare #StudyPractice #NextAcademy #nextupdate

🎯 हा चॅनेल फक्त अभ्यासासाठीच आहे!............. आपल्या मित्रांना शेअर करा.
👉 लगेच जॉइन करा:
https://whatsapp.com/channel/0029Vb5zrI4Jpe8i9VQHnM0C
TET Exam Special MCQ Test

✨📚 ऑनलाइन सराव परीक्षा – मराठी म्हणी व अर्थ: सराव प्रश्नसंच (MCQ) 📚✨

> By Next Academy

🎯 प्रश्नसंख्या: 15
📝 गुण: प्रत्येकी 1 गुण
⏰ वेळ: 10 मिनिटे
✅ सर्व प्रश्न MCQ प्रकारात
✅ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य

🔝Leaderboard मध्ये नाव येईल अशा प्रकारे परीक्षा द्या.......

📌 ही परीक्षा तुमच्या ज्ञानपातळीचे मूल्यमापन करण्यासाठी आहे.
👉 प्रामाणिकपणे सोडवा आणि तुमची तयारी तपासा!

सराव प्रश्नसंच लिंक-
https://aapalathakare.in/quizzes/marathi-mhani-aani-aarth-mcq/

#ऑनलाइनपरीक्षा #MCQ #aapalathakare #StudyPractice #NextAcademy #nextupdate

🎯 हा चॅनेल फक्त अभ्यासासाठीच आहे!............. आपल्या मित्रांना शेअर करा.
👉 लगेच जॉइन करा:
https://whatsapp.com/channel/0029Vb5zrI4Jpe8i9VQHnM0C
_*TET Exam Special MCQ Test*_

✨📚 ऑनलाइन सराव परीक्षा – *एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या सिद्धांतावर आधारित Mcq प्रश्नसंच* 📚✨

> By Next Academy

🎯 प्रश्नसंख्या: 15
📝 गुण: प्रत्येकी 1 गुण
⏰ वेळ: 10 मिनिटे
✅ सर्व प्रश्न MCQ प्रकारात
✅ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य

🔝*Leaderboard* मध्ये नाव येईल अशा प्रकारे परीक्षा द्या.......

📌 ही परीक्षा तुमच्या ज्ञानपातळीचे मूल्यमापन करण्यासाठी आहे.
👉 प्रामाणिकपणे सोडवा आणि तुमची तयारी तपासा!

*सराव प्रश्नसंच लिंक-*
https://aapalathakare.in/quizzes/edward-thorndike-mcq-questions/

#ऑनलाइनपरीक्षा #MCQ #aapalathakare #StudyPractice #NextAcademy #nextupdate

🎯 हा चॅनेल फक्त अभ्यासासाठीच आहे!............. *आपल्या मित्रांना शेअर करा.*
👉 लगेच जॉइन करा:
https://whatsapp.com/channel/0029Vb5zrI4Jpe8i9VQHnM0C
_*TET Exam Special MCQ Test*_

✨📚 ऑनलाइन सराव परीक्षा – **मराठी : विरामचिन्हे MCQ प्रश्नसंच* 📚✨

> By Next Academy

🎯 प्रश्नसंख्या: 15
📝 गुण: प्रत्येकी 1 गुण
⏰ वेळ: 10 मिनिटे
✅ सर्व प्रश्न MCQ प्रकारात
✅ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य

🔝*Leaderboard* मध्ये नाव येईल अशा प्रकारे परीक्षा द्या.......

📌 ही परीक्षा तुमच्या ज्ञानपातळीचे मूल्यमापन करण्यासाठी आहे.
👉 प्रामाणिकपणे सोडवा आणि तुमची तयारी तपासा!

*सराव प्रश्नसंच लिंक-*
https://aapalathakare.in/quizzes/viramchinhe-mcq-practice-questions/

#ऑनलाइनपरीक्षा #MCQ #aapalathakare #StudyPractice #NextAcademy #nextupdate

🎯 हा चॅनेल फक्त अभ्यासासाठीच आहे!............. *आपल्या मित्रांना शेअर करा.*
👉 लगेच जॉइन करा:
https://whatsapp.com/channel/0029Vb5zrI4Jpe8i9VQHnM0C
💥 अखेर तो निर्णय आला! शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक बदल! 💥
पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, कृपया लक्ष द्या! शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
✅ आता शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा इयत्ता ४ थी आणि ७ वी साठी होणार!
❌ इयत्ता ५ वी आणि ८ वी साठीची परीक्षा पद्धत बंद!
🗓 कधीपासून लागू?
हा बदल शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होईल.
🤯 सर्वात मोठा ट्विस्ट: २०२६ मध्ये दोन परीक्षा!
• फेब्रुवारी २०२६: सध्याच्या ५ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शेवटची परीक्षा.
• एप्रिल/मे २०२६: नवीन पद्धतीनुसार ४ थी आणि ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी पहिली परीक्षा.
या बदलाची संपूर्ण आणि अचूक माहिती, GR सकट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. गैरसमज टाळा आणि योग्य माहिती मिळवा! 👇
https://aapalathakare.in/scholarship-exam-for-class-4th-and-7th-only/

#शिष्यवृत्तीपरीक्षा #ScholarshipExam #MaharashtraGR #aapalathakare #BreakingNews #Nextupdate
🎓 शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्स आता तुमच्या मोबाईलवर!

══════ ⋆★⋆ ══════
📢 शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!
💡 शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी!
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉
https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
📢 संच मान्यता 2025-26 महत्त्वाची सूचना

सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य यांना कळविण्यात येते की,
संच मान्यता 2025-26 करिता कार्यरत शिक्षकांची यादी ही शालार्थ प्रणालीतून संच मान्यता प्रणालीमध्ये Import करण्यात आली आहे.

➡️ कृपया आपल्या संच मान्यता लॉगिनमध्ये “FETCH DATA” करून सर्व शिक्षकांची माहिती योग्यरीत्या Import झाल्याची खात्री करा.
➡️ सर्व माहिती तपासून “DATA FINALIZE” करणे आवश्यक आहे.
➡️ कोणतीही अडचण असल्यास संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा.

Link~ www.aapalathakare.in
#SanchManyata #nextupdate @aapalathakare #EducationDepartment #TeacherData #SchoolUpdate #MaharashtraEducation

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्स आता तुमच्या मोबाईलवर!

══════ ⋆★⋆ ══════
📢 शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉 https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
📢 महत्त्वाची माहिती – NTA कडून स्पष्टीकरण

📚 JEE (Main) 2026 माहितीपत्रकात ऑनस्क्रीन कॅल्क्युलेटरबाबत छपाईची चूक झाली होती. NTA ने स्पष्ट केले आहे की —
👉 JEE (Main) परीक्षेत कोणत्याही प्रकारचा कॅल्क्युलेटर वापरण्यास कठोर मनाई आहे.

📄 अधिकृत परिपत्रकाचे शीर्षक:
“Clarification on Use of Virtual Calculator in JEE (Main) 2026 – Reg.”

🔗 अद्ययावत माहितीपत्रक पाहण्यासाठी भेट द्या:
🌐 www.nta.ac.in | jeemain.nta.nic.in

#NTAUpdate #JEEMain2026 #JEEExamNews #VMC #VidyamandirClasses #JEEMain #ImportantUpdate #JEENews #NTANotice #aapalathakare #nextupdate

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्स आता तुमच्या मोबाईलवर!

══════ ⋆★⋆ ══════
📢 शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉 https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
📣 महत्त्वाची सूचना: JNVST २०२६ प्रवेशपत्र आले! 📣
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) २०२६, इयत्ता ६ वी साठी प्रवेशपत्र (Admit Card) आता उपलब्ध झाले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यांनी आपले प्रवेशपत्र लगेच डाउनलोड करावे. परीक्षेसाठी हे अत्यंत आवश्यक आहे!
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी -:
1.
https://cutt.ly/JNVST-Admit-Cards या वेबसाइटला भेट द्या.
2. ‘JNVST 2026 CLASS VI ADMIT CARD Link’ लिंकवर क्लिक करा.
3. आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख टाका.
4. प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
आपल्या प्रवेशपत्रावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची वेळ काळजीपूर्वक तपासा.
सर्व भावी नवोदयन्सना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 💪
#JNVST2026 #NavodayaVidyalaya #AdmitCard #HallTicket #Class6 #JNVST #NVS #ExamAlert #MaharashtraStudents #aapalathakare #nextupdate #nextacademy
📢 शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉
https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
जर तुम्ही तुमचा आधार अपडेट केला नाही तर तुमचे SBI YONO अॅप ब्लॉक केले जाईल हे खरे आहे का❓

SBI च्या नावाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका मेसेजमध्ये दावा केला आहे की वापरकर्त्यांनी त्यांचा आधार अपडेट करण्यासाठी APK फाइल डाउनलोड आणि इन्स्टॉल करावी. त्यात पुढे असा दावा केला आहे की जर आधार अपडेट केला नाही तर SBI YONO अॅप ब्लॉक केले जाईल.

#nextupdate

❌ हा दावा खोटा आहे.

⚠️ कोणतेही APK डाउनलोड करू नका किंवा वैयक्तिक, बँकिंग किंवा आधार तपशील शेअर करू नका. @TheOfficialSBI अशी माहिती विचारत नाही.
🛑 बोगस विद्यार्थी शोध मोहीम सुरू! संच मान्यतेसाठी कडक निर्बंध.

शिक्षण विभागाने २०२५-२६ च्या संच मान्यतेसाठी कंबर कसली आहे. आता केवळ कागदावरची पटसंख्या चालणार नाही! 📉

📌 नवीन आदेशात काय आहे?
१. केंद्रप्रमुखांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची 'फिजिकल' पडताळणी करणे बंधनकारक.
२. यु-डायस प्लस डेटा आणि प्रत्यक्ष उपस्थिती यात तफावत नसावी.
३. बोगस विद्यार्थी आढळल्यास थेट अधिकाऱ्यांवर कारवाई.
४. अंतिम मुदत: १५ डिसेंबर २०२५.
संपूर्ण शालेय परिपत्रक- https://aapalathakare.in/data-verification-on-the-student-portal/

शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी हे पाऊल उचलले जात आहे. तुमची शाळा अपडेट आहे ना?
#SanchManyata2025 #EducationUpdate #MaharashtraEducation #StudentVerification #Teachers #Headmasters #SchoolUpdate #ZPSchool #aapalathakare #nextupdate

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्स आता तुमच्या मोबाईलवर!
══════ ⋆★⋆ ══════
📢 शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉 https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
🇮🇳 २६ नोव्हेंबर: संविधान दिन! 🇮🇳
मित्रहो, आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आजच्याच दिवशी १९४९ मध्ये स्वीकारले गेले.

पण तुम्हाला माहित आहे का?
📜 संविधान लिहून पूर्ण करायला किती वेळ लागला?
📜 २६ नोव्हेंबर आणि २६ जानेवारी मध्ये नेमका फरक काय?
📜 तुमचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये कोणती?

आपल्या संविधानाचा इतिहास, निर्मिती प्रक्रिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान यावर सविस्तर माहिती देणारा खास लेख वाचा. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी अत्यंत उपयुक्त!

👇 संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
🔗
https://aapalathakare.in/sanvidhan-din/
किंवा Google वर सर्च करा: "Samvidhan Din aapalathakare"

#ConstitutionDay #SamvidhanDin #DrBabasahebAmbedkar #IndianConstitution #Aapalathakare #MarathiNews #GeneralKnowledge #India #NextUpdate
📢 शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉
https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
🇮🇳 संविधान दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा 🙏

आपले संविधान हे आपल्या लोकशाहीचे भक्कम आधारस्तंभ आहे.
हे प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी देते. विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य, तसेच समान संधीचा अधिकार देऊन हे आपल्या स्वातंत्र्याला अधिक सशक्त करते.

आजचा दिवस आपल्या संविधानाची महत्ता ओळखण्याचा आणि त्याचे मूल्य जपण्याचा.

🇮🇳 जय हिंद!

#संविधानदिन #SavidhanDiwas #ConstitutionDay #India
#संविधान #Democracy #ProudIndian #aapalathakare #nextupdate
🔴 TET परीक्षा: शिक्षकांच्या नोकरीवर गदा? 'पास व्हा अन्यथा सक्तीची निवृत्ती!' 🔴
राज्यातील हजारो शिक्षकांचे भवितव्य सध्या धोक्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि तांत्रिक गोंधळामुळे शिक्षक हवालदिल झाले असून, शिक्षणमंत्री श्री. दादाजी भुसे यांना काही गंभीर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

धक्कादायक खुलासा:
⚠️ इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार, २ वर्षांत परीक्षा पास न झाल्यास 'सक्तीची निवृत्ती' (Compulsory Retirement) देण्याचे संकेत!

संपूर्ण बातमी - https://aapalathakare.in/tet-exam-news/

#TETExam #MaharashtraTeachers #EducationMinister #DadajiBhuse #TeacherRights #EducationNews #Maharashtra #TET2025 #ShikshanVibhag #aapalathakare #Nextupdate

*शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!*

══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉 https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
🇨🇳 चीनमध्ये शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती!

चीनने शाळांमध्ये AI आधारित स्मार्ट डेस्क सुरू केले आहेत, ज्यामुळे वर्गातील शिकवणी अधिक संवादात्मक आणि रोचक बनत आहे.

🤖 हे AI डेस्क विद्यार्थ्यांच्या सहभागावर लक्ष ठेवतात
📊 शिकण्याची पद्धत समजून घेतात
📚 शिक्षकांना त्वरित अभिप्राय देतात

https://www.instagram.com/reel/DUs6gv7knsx/?igsh=MXJ3NHl5MnQ0MnhrcQ==

यामुळे विद्यार्थी अधिक सक्रिय होतात आणि शिकण्याची गुणवत्ता वाढते.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिक्षण अधिक प्रभावी बनवू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

तुमच्या मते, अशा प्रकारचे AI डेस्क आपल्या शाळांमध्येही यायला हवेत का?

#AIinEducation #SmartClassroom #EducationRevolution #ChinaTech #DigitalLearning #aapalathakare #nextupdate
💥 CTET – उत्तरतालिका अपडेट | फेब्रुवारी २०२६

📢 फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या CTET परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती…

✅ ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या परीक्षेच्या OMR शीट्सचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.
📝 अधिकृत उत्तरतालिका (Answer Key) तयार करण्यात आली आहे.

⏳ १ मार्च २०२६ रोजी झालेल्या दोन परीक्षा केंद्रांतील OMR स्कॅनिंगची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

📌 उमेदवारांनी उत्तरतालिका जाहीर होईपर्यंत संयम बाळगावा.
🚀 निकाल प्रक्रियेला आता वेग आला आहे.

🎯 *_पुढील कोणतीही अधिकृत अपडेट मिळताच सर्वप्रथम तुम्हाला कळवण्यात येईल.आमच्या सोबत जॉइन रहा_*

#CTET2026 #CTETAnswerKey #CTETUpdate #TeacherExam #आपलाठाकरेटीम #NextUpdate

*शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!*
══════ ⋆★⋆ ══════
📲 *आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:*
👉 https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲*व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:*
👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ *अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!*
नवोदय विद्यालय प्रवेश २०२७-२८: इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज सुरु!

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST 2027) इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे! मोफत दर्जेदार शिक्षण, निवास आणि भोजनाच्या सुविधेसह देशातील सर्वोत्तम निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.

📌 महत्त्वाचे मुद्दे:
शेवटची तारीख: ३१ जुलै २०२६ 🗓
पात्रता: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ५ वी त शिकत असलेले विद्यार्थी. 📚
परीक्षा दिनांक: २८ नोव्हेंबर २०२६ ✍️

सविस्तर माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, हे जाणून घेण्यासाठी आताच Next Update वरील सविस्तर लेख वाचा:
👉 https://aapalathakare.in/navodaya-vidyalaya-admission-2027-class-6-jnvst/
 
तुमच्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारात कोणी ५ वी मध्ये शिकत असेल, तर त्यांच्यासोबत ही पोस्ट नक्की शेअर करा आणि एका विद्यार्थ्याचे भविष्य घडवायला मदत करा! 🤝
#JNVST2027 #NavodayaVidyalaya #Class6Admission #NextUpdate #EducationNews #NavodayaAdmission #MarathiEducationalUpdate #ScholarshipExam

_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉
https://telegram.me/aapalathakare
📢 नवोदय प्रवेश परीक्षा (JNVST) नवीन अभ्यासक्रम 2027 आणि अचूक स्वरूप! 🎓

नमस्कार विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांनो, तुमचे पाल्य जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे का? अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी परीक्षेचे नवीन स्वरूप आणि अचूक अभ्यासक्रम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे!

💡 तुम्हाला माहीत आहे का? (Tie-Breaking Rule) दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास मानसिक क्षमता आणि EVS मधील गुण, तसेच वय आणि प्रवर्ग यानुसार अंतिम निवड केली जाते!

👉 परीक्षेची सविस्तर माहिती, महत्त्वाचे नियम आणि संपूर्ण अभ्यासक्रम मराठीत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: 🔗 https://aapalathakare.in/navodaya-vidyalaya-exam-syllabus-pattern-marathi/
 
📲 ही महत्त्वाची माहिती तुमच्या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळेल!

#NavodayaVidyalaya #JNVST #NavodayaExam #ScholarshipExam #EducationUpdate #NextUpdate #PrimaryEducation #NavodayaSyllabusMarathi #MaharashtraTeachers

_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉
https://telegram.me/aapalathakare
📊 तुमचा नवीन पगार आणि DA थकबाकी किती? एका क्लिकवर तपासा! 📊

सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक अत्यंत प्रगत आणि वापरण्यास सोपे 'सर्वसमावेशक वेतन व महागाई भत्ता कॅल्क्युलेटर'.

आता जुना पगार, नवीन पगार आणि कपातींचा हिशोब करण्यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही. सर्व काही तुमच्या मोबाईलवर उपलब्ध! 📲

यामध्ये काय-काय पाहता येईल?
✔️ HRA, TA आणि सर्व भत्त्यांसह अचूक मोजणी
✔️ DA ची थकबाकी (Arrears Month-wise)
✔️ NPS आणि जुनी पेन्शन (GPF) कपातीचा अचूक हिशोब
✔️ ८ व्या वेतन आयोगानुसार तुमचा संभाव्य बेसिक पगार
✔️ तुमची स्वतःची पगार स्लिप (Salary Slip) इमेज स्वरूपात डाऊनलोड करण्याची सुविधा!

आजच भेट द्या आणि तुमचा वाढलेला पगार मोजा.
👇 🔗 लिंक: https://govtgr.com/da-and-salary-calculator/

माहिती आवडल्यास पोस्ट नक्की शेअर करा! 🤝 #7thPayCommission #DACalculator #GovtEmployees #Maharashtra #NextUpdate #aapalathakare
📊 तुमचा नवीन पगार आणि DA थकबाकी किती? एका क्लिकवर तपासा! 📊
सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक अत्यंत प्रगत आणि वापरण्यास सोपे 'सर्वसमावेशक वेतन व महागाई भत्ता कॅल्क्युलेटर'.
आता जुना पगार, नवीन पगार आणि कपातींचा हिशोब करण्यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही. सर्व काही तुमच्या मोबाईलवर उपलब्ध! 📲
यामध्ये काय-काय पाहता येईल? ✔️ HRA, TA आणि सर्व भत्त्यांसह अचूक मोजणी ✔️ DA ची थकबाकी (Arrears Month-wise) ✔️ NPS आणि जुनी पेन्शन (GPF) कपातीचा अचूक हिशोब ✔️ ८ व्या वेतन आयोगानुसार तुमचा संभाव्य बेसिक पगार ✔️ तुमची स्वतःची पगार स्लिप (Salary Slip) इमेज स्वरूपात डाऊनलोड करण्याची सुविधा!
आजच भेट द्या आणि तुमचा वाढलेला पगार मोजा. 👇 🔗 लिंक: https://govtgr.com/da-and-salary-calculator/
माहिती आवडल्यास पोस्ट नक्की शेअर करा! 🤝 #7thPayCommission #DACalculator #GovtEmployees #Maharashtra #NextUpdate #govtgr
अधिक शासकीय परिपत्रके, शासन निर्णय (GR), शैक्षणिक अपडेट्स आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी भेट द्या: www.govtgr.com⁠
👉 येथे क्लिक करा: https://whatsapp.com/channel/0029VazrFdaB4hdT9vWe0U43
RIMCEE 2026: राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) 8 वी प्रवेशाची सुवर्णसंधी! वेळापत्रक व अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून मध्ये इयत्ता ८ वी प्रवेशासाठी RIMCEE 2026 ची अधिकृत अधिसूचना NTA द्वारे जाहीर करण्यात आली आहे!
मुलांना NDA आणि संरक्षण दलात पाठवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
📌 महत्त्वाचे तपशील एका दृष्टिक्षेपात:
·         🎓 प्रवेशाचा वर्ग: इयत्ता ८ वी (जुलै २०२७ सत्र)
·         🗓 ऑनलाइन अर्ज सुरू: ०१ सप्टेंबर २०२६
·         ⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२६
सविस्तर पात्रता, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि ऑनलाइन अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आमची नवीन ब्लॉग पोस्ट नक्की वाचा! 👇
🔗 संपूर्ण माहिती वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:
https://aapalathakare.in/rimcee-2026-entrance-exam-admission-marathi/
अभ्यासक्रम -
https://aapalathakare.in/rashtriya-military-college-entrance-exam-2026-syllabus/
📲 ही अत्यंत महत्त्वाची प्रवेशाची माहिती तुमच्या मित्र-परिवारात, व्हाट्सअ‍ॅप ग्रुप्सवर आणि इतर पालकांसोबत नक्की शेअर करा!
#RIMC #RIMCEE2026 #RIMCAdmission #MilitarySchool #NDAPreparation #EducationUpdate #MaharashtraStudents #NextUpdate #aapalathakare #CompetitiveExams
मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या! 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉
https://telegram.me/aapalathakare