Next Updates
6.77K subscribers
1.03K photos
8 videos
89 files
3.98K links
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...

✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
Download Telegram
नवोदय विद्यालय प्रवेश २०२७-२८: इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज सुरु!

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST 2027) इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे! मोफत दर्जेदार शिक्षण, निवास आणि भोजनाच्या सुविधेसह देशातील सर्वोत्तम निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.

📌 महत्त्वाचे मुद्दे:
शेवटची तारीख: ३१ जुलै २०२६ 🗓
पात्रता: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ५ वी त शिकत असलेले विद्यार्थी. 📚
परीक्षा दिनांक: २८ नोव्हेंबर २०२६ ✍️

सविस्तर माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, हे जाणून घेण्यासाठी आताच Next Update वरील सविस्तर लेख वाचा:
👉 https://aapalathakare.in/navodaya-vidyalaya-admission-2027-class-6-jnvst/
 
तुमच्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारात कोणी ५ वी मध्ये शिकत असेल, तर त्यांच्यासोबत ही पोस्ट नक्की शेअर करा आणि एका विद्यार्थ्याचे भविष्य घडवायला मदत करा! 🤝
#JNVST2027 #NavodayaVidyalaya #Class6Admission #NextUpdate #EducationNews #NavodayaAdmission #MarathiEducationalUpdate #ScholarshipExam

_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉
https://telegram.me/aapalathakare