Next Updates
6.78K subscribers
1.03K photos
8 videos
89 files
3.98K links
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...

✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
Download Telegram
📢 MAHA TET 2025: हॉल तिकीट आले! त्वरित डाउनलोड करा! 📢

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ देणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वात मोठी अपडेट!

परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध झाले आहे.

🔹 परीक्षा: MAHA TET २०२५
🔹 परीक्षेची तारीख: २३ नोव्हेंबर २०२५
🔹 हॉल तिकीट डाउनलोड कालावधी: १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५
🔹link- https://aapalathakare.in/mahatet-exam-2025-notification/

शेवटच्या क्षणाची वाट न पाहता, आपले प्रवेशपत्र आजच डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा.

आपल्या मित्रांना आणि संबंधित ग्रुप्समध्ये ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा! 👍

#MahaTET2025 #TETExam #HallTicket #AdmitCard #शिक्षकपात्रतापरीक्षा #Maharashtra #ExamUpdate

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्स आता तुमच्या मोबाईलवर!
══════ ⋆★⋆ ══════
📢 शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉
https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
📣 महत्त्वाची सूचना: JNVST २०२६ प्रवेशपत्र आले! 📣
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) २०२६, इयत्ता ६ वी साठी प्रवेशपत्र (Admit Card) आता उपलब्ध झाले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यांनी आपले प्रवेशपत्र लगेच डाउनलोड करावे. परीक्षेसाठी हे अत्यंत आवश्यक आहे!
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी -:
1.
https://cutt.ly/JNVST-Admit-Cards या वेबसाइटला भेट द्या.
2. ‘JNVST 2026 CLASS VI ADMIT CARD Link’ लिंकवर क्लिक करा.
3. आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख टाका.
4. प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
आपल्या प्रवेशपत्रावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची वेळ काळजीपूर्वक तपासा.
सर्व भावी नवोदयन्सना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 💪
#JNVST2026 #NavodayaVidyalaya #AdmitCard #HallTicket #Class6 #JNVST #NVS #ExamAlert #MaharashtraStudents #aapalathakare #nextupdate #nextacademy
📢 शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉
https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!