Next Updates
6.77K subscribers
1.03K photos
8 videos
89 files
3.98K links
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...

✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
Download Telegram
🎉 **जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025** 🎉

✨ **इयत्ता 6वी प्रवेशासाठी प्रवेशपत्र उपलब्ध!** ✨
विद्यार्थ्यांनो, तुमच्या नवोदय प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र आता उपलब्ध झाले आहे. त्वरित डाउनलोड करा!

🔗 **थेट लिंक:**
https://www.aapalathakare.com/2024/12/navodaya-entrance-exam-2025-admit-card-download.html

🗓 परीक्षेच्या तयारीला लागा आणि यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा! 🌟
#JNVST2025 #Class6 #AdmitCards #NavodayaVidyalaya #NVS #Education

नवोदय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका घरपोच मिळवण्यासाठी संपर्क करा.
संपर्क -9168667007
Paper Set Demo -
https://youtu.be/PXIMwpLlCYM?si=4ni1vDAf0PkmIH39
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.*

*Next Update Whats App Channel-*
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

*Next Update Telegram Channel-*
https://t.me/aapalathakare

*All Link-*
https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
📣 महत्त्वाची सूचना: JNVST २०२६ प्रवेशपत्र आले! 📣
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) २०२६, इयत्ता ६ वी साठी प्रवेशपत्र (Admit Card) आता उपलब्ध झाले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यांनी आपले प्रवेशपत्र लगेच डाउनलोड करावे. परीक्षेसाठी हे अत्यंत आवश्यक आहे!
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी -:
1.
https://cutt.ly/JNVST-Admit-Cards या वेबसाइटला भेट द्या.
2. ‘JNVST 2026 CLASS VI ADMIT CARD Link’ लिंकवर क्लिक करा.
3. आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख टाका.
4. प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
आपल्या प्रवेशपत्रावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची वेळ काळजीपूर्वक तपासा.
सर्व भावी नवोदयन्सना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 💪
#JNVST2026 #NavodayaVidyalaya #AdmitCard #HallTicket #Class6 #JNVST #NVS #ExamAlert #MaharashtraStudents #aapalathakare #nextupdate #nextacademy
📢 शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉
https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
JNVST 2027 अर्ज भरण्यास मुदतवाढ!
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST 2027) साठी इयत्ता 6 वी प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.
📅 नवीन अंतिम तारीख: 07 ऑगस्ट 2026
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांनी ही संधी न गमावता तात्काळ अर्ज पूर्ण करावा.
👉 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भेट द्या: www.aapalathakare.in
#JNVST2027 #Navodaya #NavodayaAdmission #Class6 #JNVST #Education #Maharashtra #AapalaThakare