🚨 महत्त्वाची अपडेट | #CTET_Feb_2026 🚨
CBSE कडून CTET फेब्रुवारी 2026 परीक्षेसाठी अर्ज अपूर्ण राहिलेल्या 1,61,127 उमेदवारांना एकदाच संधी देण्यात आली आहे.
📌 काय आहे ही संधी?
ज्यांचे ऑनलाईन अर्ज अपूर्ण आहेत, अशा उमेदवारांना अर्ज पूर्ण करण्याची व तपशील तपासून दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
🗓 कालावधी:
➡️ 27 डिसेंबर | सकाळी 11.00 वाजल्यापासून
➡️ 30 डिसेंबर | रात्री 11.59 वाजेपर्यंत
🌐 वेबसाइट:
👉 ctet.nic.in
⚠️ महत्त्वाची सूचना:
▪️ या कालावधीत नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
▪️ फक्त अपूर्ण अर्ज पूर्ण करणे व तपशील दुरुस्तीचीच सुविधा असेल
▪️ उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी
🎯 CTET Feb-2026 देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही अंतिम संधी आहे. वेळेआधी अर्ज पूर्ण करा.
#CTET2026 #CTETUpdate #CBSE #TeacherEligibilityTest #CTETFeb2026
*शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!*
══════ ⋆★⋆ ══════
📲 आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:
👉 https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲 व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:
👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!

Telegram
Next Updates
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...
✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨

.✔️ CTET परीक्षा = 2 दिवस
🗓️ 07 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
🗓️ 08 फेब्रुवारी 2026 (रविवार)
✔️ Batch-wise परीक्षा
प्रत्येक उमेदवाराला एकच दिवस
जो दिवस: 👉 login slip मध्ये 👉 final Admit Card मध्ये स्पष्ट दिला असेल.
👉 ज्यांची परीक्षा 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार) रोजी आहे
🪪 त्यांचे Hall Ticket 5 फेब्रुवारी रात्री 12 नंतर डाउनलोड करता येतील.
👉 ज्यांची परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 (रविवार) रोजी आहे
🪪 त्यांचे Hall Ticket 6 फेब्रुवारी रात्री 12 नंतर डाउनलोड करता येतील.
⚠️ अंतिम तारीख, शिफ्ट व केंद्राची खात्री Hall Ticket वरूनच करावी.
#CTET2026
#CTETExam
#CTETFeb2026
#CTETUpdate
#CTETHallTicket
#CTETAdmitCardb #maharashtra #शिक्षक

💥 CTET – उत्तरतालिका अपडेट | फेब्रुवारी २०२६
📢 फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या CTET परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती…
✅ ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या परीक्षेच्या OMR शीट्सचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.
📝 अधिकृत उत्तरतालिका (Answer Key) तयार करण्यात आली आहे.
⏳ १ मार्च २०२६ रोजी झालेल्या दोन परीक्षा केंद्रांतील OMR स्कॅनिंगची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
📌 उमेदवारांनी उत्तरतालिका जाहीर होईपर्यंत संयम बाळगावा.
🚀 निकाल प्रक्रियेला आता वेग आला आहे.
🎯 *_पुढील कोणतीही अधिकृत अपडेट मिळताच सर्वप्रथम तुम्हाला कळवण्यात येईल.आमच्या सोबत जॉइन रहा_*
#CTET2026 #CTETAnswerKey #CTETUpdate #TeacherExam #आपलाठाकरेटीम #NextUpdate
*शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!*
══════ ⋆★⋆ ══════
📲 *आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:*
👉 https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲*व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:*
👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ *अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!*
📢 फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या CTET परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती…
✅ ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या परीक्षेच्या OMR शीट्सचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.
📝 अधिकृत उत्तरतालिका (Answer Key) तयार करण्यात आली आहे.
⏳ १ मार्च २०२६ रोजी झालेल्या दोन परीक्षा केंद्रांतील OMR स्कॅनिंगची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
📌 उमेदवारांनी उत्तरतालिका जाहीर होईपर्यंत संयम बाळगावा.
🚀 निकाल प्रक्रियेला आता वेग आला आहे.
🎯 *_पुढील कोणतीही अधिकृत अपडेट मिळताच सर्वप्रथम तुम्हाला कळवण्यात येईल.आमच्या सोबत जॉइन रहा_*
#CTET2026 #CTETAnswerKey #CTETUpdate #TeacherExam #आपलाठाकरेटीम #NextUpdate
*शासन निर्णय, नवीन सूचना, GR, परिपत्रक आणि इतर सर्व अपडेट्स मिळवा सर्वात आधी!*
══════ ⋆★⋆ ══════
📲 *आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा:*
👉 https://telegram.me/aapalathakare
══════ ⋆★⋆ ══════
📲*व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा:*
👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
══════ ⋆★⋆ ══════
✅ *अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!*
Telegram
Next Updates
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...
✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...
✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
📢 CTET 2026 महत्त्वाची अपडेट!
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) CTET च्या 22 व्या आवृत्तीसाठी पुन्हा ऑनलाइन अर्जाची संधी दिली आहे.
📅 अर्ज सुरू: 25 ऑगस्ट 2026
⏰ अंतिम तारीख: 1 सप्टेंबर 2026
☑ यापूर्वी अर्ज करू न शकलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करता येणार.
❌ आधीच अर्ज यशस्वीरीत्या सादर केलेल्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
लिंक- https://aapalathakare.in/ctet-exam-update/
📝 CTET परीक्षेची सुधारित तारीख अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाईल.
📌 ही माहिती पात्र उमेदवारांपर्यंत नक्की शेअर करा!
#CTET2026 #CTET #CTETExam #CBSE #TeacherEligibilityTest #CTETUpdate #शिक्षकभरती #शैक्षणिकबातम्या
_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀
👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇
🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare