🔴 महत्वाची बातमी | सी-टेट देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर 👇
📌 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) देणाऱ्या शिक्षकांना
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली आहे.
📌 संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत.
📅 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्यामुळे
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
🗳️ आता मतदान दिनांक: ७ फेब्रुवारी २०२६
शिक्षकांना परीक्षा देता यावी यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा.
#Maharashtra #ElectionUpdate #CTET #TeacherNews #राज्यनिवडणूकआयोग

📱 मोबाईलवर SIR Form कसा भरावा?
SIR Form मोबाईलवर भरताना अडचण येते आहे का? 🤔
✅ Step by Step संपूर्ण मार्गदर्शन
✅ आवश्यक कागदपत्रांची माहिती
✅ फॉर्म भरताना होणाऱ्या सामान्य चुका टाळा
✅ घरबसल्या सहज अर्ज पूर्ण करा
https://www.instagram.com/reel/Dba8l1NS-U2/?igsh=cmxrMDdzZWltd3Fr
📌 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला Follow करा आणि ही पोस्ट इतरांनाही शेअर करा.
#SIRForm #MobileGuide #OnlineForm #ElectionUpdate #VoterForm #Maharashtra #OnlineApplication #DigitalIndia #Marathi #AapalaThakare #GovernmentUpdate #BLO #ElectionCommission #VoterRegistration #FormFilling #मराठी #मतदारयादी #सरकारीमाहिती #AapalaThakare

📢 पदवीधर आणि शिक्षक मतदारांसाठी महत्त्वाची सूचना! 🎓👨🏫
येत्या २३ ऑक्टोबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडत आहे. लोकशाहीच्या या प्रक्रियेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारयादीत तुमचे नाव असल्याची खात्री आजच करा!
❓ तुमचे नाव ऑनलाइन कसे तपासायचे?
❓ मतदानासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
याची संपूर्ण आणि सोपी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या नवीन ब्लॉग पोस्टला नक्की भेट द्या.
🔗 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा:
👉 https://aapalathakare.in/graduate-and-teacher-constituency-voter-list/
अधिकृत आणि अचूक शैक्षणिक माहितीसाठी aapalathakare.in शी जोडलेले राहा! 🌐
#aapalathakare #MaharashtraElections #VoterList #शिक्षकमतदारसंघ #पदवीधरमतदारसंघ #VotingAwareness #MaharashtraTeachers #GraduateConstituency #ElectionUpdate
📲 WhatsApp वर अपडेट्स मिळवा:
👉 WhatsApp Channel JOIN करा
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
✈️ Telegram Channel JOIN करा:
👉 https://telegram.me/aapalathakare
🔔 आत्ताच Join करा आणि एकही महत्त्वाचे LIVE UPDATE चुकवू नका!

aapalathakare
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे? - aapalathakare
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे. मतदारयादीत आपले नाव कसे तपासायचे, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे वाचा.