Next Updates
6.78K subscribers
1.03K photos
8 videos
89 files
3.97K links
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...

✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
Download Telegram
📢 MSBOS इयत्ता ५वी व ८वी ऑनलाइन नावनोंदणी सुरू!

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ (MSBOS) अंतर्गत इयत्ता ५वी व ८वी परीक्षेसाठी ऑनलाइन नावनोंदणी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे.

📅 अर्ज कालावधी: ०५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६
⏰ अंतिम वेळ: २१ ऑक्टोबर २०२६ रात्री ११:४५ वाजेपर्यंत

📌 अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व शुल्क संबंधित संपर्क केंद्र शाळेत जमा करणे आवश्यक आहे.

🔗 अधिकृत संकेतस्थळ:

https://aapalathakare.in/msbos-online-registration-2026-27-5th-8th/

📲 विद्यार्थी व पालकांनी ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.

#MSBOS #मुक्तविद्यालय #इयत्ता5वी #इयत्ता8वी #ऑनलाइननावनोंदणी #MSBOS2026 #शिक्षण #MaharashtraEducation

📲 WhatsApp वर अपडेट्स मिळवा:
👉 WhatsApp Channel JOIN करा https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

✈️ Telegram Channel JOIN करा: 👉 https://telegram.me/aapalathakare
🔔 आत्ताच Join करा आणि एकही महत्त्वाचे LIVE UPDATE चुकवू नका!