Next Updates
6.78K subscribers
1.03K photos
8 videos
89 files
3.98K links
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...

✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
Download Telegram
⚠️ TET बाबत व्हायरल आदेश बनावट!

PIB Fact Check ने स्पष्ट केले की TET संदर्भात व्हायरल होत असलेले कथित शिक्षण मंत्रालयाचे कार्यालयीन ज्ञापन बनावट व अनधिकृत आहे.

❌ NCTE ने अशा कोणत्याही बैठकीत सहभाग घेतलेला नाही. ❌ TET कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव NCTEने दिलेला नाही.

Link- https://aapalathakare.in/tet-fake-document-pib-fact-check-september-2026/

📢 खोटी माहिती शेअर करू नका. अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा!

#TET #PIBFactCheck #NCTE #TET2026 #FakeNews #TeacherUpdate

WhatsApp वर अपडेट्स मिळवा:

👉 WhatsApp Channel JOIN करा https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

✈️ Telegram Channel JOIN करा: 👉 https://telegram.me/aapalathakare

🔔 आत्ताच Join करा आणि एकही महत्त्वाचे LIVE UPDATE चुकवू नका!