Forwarded from Deleted Account
जग तुम्हाला बरेच वेळा रडवले ...
पण तुम्ही हसन नाही सोडायचं .... घटस्फोट
लग्नात दोखा प्रेमात दोखा त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे ...
माणुसकी जपत प्रेमच जीवना जगता येतच की
पण हल्ली माणसं हे सगळे विसरले आहेत प्रचंड स्वार्थी मतलबी अप्पलपोटी जास्त हेवा करतात जास्त निगेटीव्ह होतात ... मुलीचं घ्या दिसायला सुंदर असली की बापाला जास्त हेव येते .. मुलगी जास्त reels बनवायला busy असते . बापाच्या जास्त अपेक्षा असतात मुलगी सुखात राहिली पाहिजे तिथे जाऊन तिने गळबर खाल्ल पाहिजे नवरऱ्या सोबत सेक्स केला पाहिजे हीच भावना असते गुपित असली. तर कोणाला काय वाटू मला फरक पडत नाही. खंर समजल पाहिजे .. कारण बापाला समजत असती तर त्यानें मुलगा बघून लग्न लावल असत मुलगा वागायला चागला. आहे माझा मुलीची साथ भेटायल्यावर तो नक्कीच काही मोठा मानुस बनले .. याला बोलतात आपल्या मुलीचं चागलं करणारा बाप आपल्या मुलीला जगायला शिकवणार बाप अगोदरच्या काळात
मुली जवळ अणि मुला जवळ काही नसायचं .. तरी ती जोडी सूखात सगळ संसार उभा करायची .....
आता काय झालं आहे प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे .. अशाश्वत जगणं.. कशाची खात्री नाही ..हे कारणीभूत आहेच पण सगळ्यात मोठं कारण आहे बिघडलेली माणसाची वर्ती ..
अत्यंत अहंकारी . कोणाला न समजुन घेणं .. असमाधानी वृत्ती.... जेव्हा कोणी चार पॉर्न व्हिडओ बघणार तेव्हा त्याला अस वाटणार आपल्या सुद्धा बायकोला ते सगळ असव मग त्याच्या नजरा तेच शोधत असणार मोठी फिघर.. मोठी पाटी मागची बाजू .. मला लिहायला लाज वाटत आहे पण हे वास्तव आहे काळी मुलगी छोटया फिघरची मुलगी कोणाला नको आहे .. मग सेक्स करायला आनंद मिळणारं नाही हे लग्न आपण आगोदर शोधतो हे नावाला असत आम्हला मुलगी चागली हवी. आहे गरीब हवी आहे ... अरे सगळ्या थापा आहेत . यांच्या कुटुंबात करतात तिला त्रास होईल असं वागणं मुद्दाम वाईट गोष्टी करणे असा अनुभव त्या मुलीला लग्न होऊन जाते तेव्हां समजत . हे नीट समजून घ्याईचां कुठे क्लास लावा माझा कडे या .. ही झाली मुलांची तरा....
आता मुली काय बघतात आता मुली पोर्न बघत असतात पण त्या मुलांच्या सारख. यागोष्टी वर ओपन बोलत नसतील ... पण आता मुलीनं काय हंव आहे साऊथ पिक्चर मधला हिरो जो मस्त लिव्ह स्टोरी तयार करणारा केसात हात फिरविणार .. नाहि तर मस्त गाडी बंगला .. कुठे गेली तरी तिला राणी बोलणार ..ते नाही समजल तर मग PSI .. किंवा पोलीस किंवा आर्मी वाला यांना नवरा नको आहे यांना स्वतःची ईजत वाढवायला बॉडी पाहिजे .. रात्री सेक्स करायला पुरुष ..... चार लोकाच्या मध्ये गेल्यावर माझा नवरा गरीब. आहे हे आता कोणाला आवडत नाही माझा नवरा मनाने मोठा. आहे आता कोणाला नको आहे पण माझा नवरा PSI. आहे माझा नवरा पोलीस वाला आहे माझा नवरा आर्मी मध्ये आहे रोज लात घातल्या तरी चालतील ..हे सगळ आलं कोठून MOVIE 🎥. मधून आल मालिके मधून आल आहे ही दिवस रात्र स्वप्नं रंगवत असते.. हीची ती लायकी नसते धूनी भांडी आणि आई बापाच्या जीवावर बसून खाणे हिला हिरो पाहिजे हिरो तर मिळतं नाही पण ज्याच्या सोबत लग्न करते ते वाटोळं करून घरी येते हे फिक्स आहे कडू आहे पण सत्य. आहे ...
नवऱ्याच्या दुखणे बायकोला आनंद होईल ती बायको कसली
बायकोच्या दुःखा मुळे नवऱ्याच पूर्ण कुटुंब आनंदी होईल ते कुटुंब कसलं ... अवघड आहे .
या जास्त दिवस आपल्याला प्रवास. नाहि करायचा नवरा बायको म्हणून सुद्धा जास्त दिवस आपल्याला ईते नाही रहायची पण तुमचे खोटी अहंकार वृत्ती एटीट्यूड चुलीत घाला मग लग्न करा ....
दत्ता खराडे
मॅरेज कोचं
9082727363

मी लग्नासाठी मुली बघण्यास सुरुवात करणार आहे. तर, मुलीला कोणते प्रश्न विचारावेत?
लग्नासाठी मुलगी बघायला जाणे व आपली भावी वधू बघण्याच्या कार्यक्रमातून निश्चित करणे आता बऱ्यापैकी कालबाह्य झालेले आहे.
समारंभपूर्वक मुलगी बघणे खरं तर मुलींना खूप ऑकवर्ड आणि अपमानास्पद वाटणारा प्रकार आहे.
मुलांना हा प्रकार आवडत नसला किंवा त्यांचे याबाबत विचार जरी क्रांतिकारी असले तरी घरातच क्रांती घडवून आणणे जमत नाही किंवा अवघड असते. रीतसर लग्नाकरीता मुलगी बघण्याचा असा प्रकार टाळायला हवा असे मला व्यक्तीगतरीत्या वाटते मात्र तुम्ही याबाबतीत स्वतंत्रपणे आपली भूमिका ठरवू शकता.
तुम्ही नेमकं काय करायला हवं हे खालील पद्धतीने ठरवता येईल. पण हा सल्ला अंतिम नव्हे. याबाबत मते-मतांतरे असू शकतात.
ज्येष्ठ व्यक्तींसह मुलगी बघायला गेलात तर तुम्ही फक्त अवलोकन करा. प्रश्न विचारण्याचे टाळा.
संभाव्य जोडीदार मुलाखतीद्वारे निवडणे हे स्त्रीजातिकरिता मानहानीजनक असते.
तुम्ही निवडणार की नाकारणार हा सुद्धा निर्णय तुम्ही घेणार असता म्हणजे तिचे स्थान दुय्यम आहे हे जसे इतरांनी गृहीत धरले तसे तुम्हीसुद्धा.
ज्येष्ठ व्यक्तींच्या भूमिकांना विरोध करणे शक्य नसले तरी तुम्ही स्वतःची भूमिका निश्चित करू शकता.
तिला चारचौघात प्रश्न विचारण्याऐवजी ज्येष्ठांना परवानगी मागा आणि तुम्ही आणि ती एकदा तरी भेटा.
यावेळीसुद्धा मुलाखत घेण्यासारखी सिच्युएशन टाळा
आपल्या संभाव्य जोडीदाराशी संवाद साधा. प्रश्नोत्तरे हा जोडीदाराच्या एसेसमेंटचा मार्ग असू शकत नाही हे लक्षात घ्या
आपल्या मर्यादा, आपल्या अपेक्षा आणि आपल्याबद्दल आवश्यक खरी माहिती द्या.
तिला तिच्या अपेक्षा, आकांक्षा विचारा आणि मोकळेपणाने त्यावर तिचे शंकासमाधान करा.
चुकूनही स्वतःबद्दलचे रोझी पिक्चर रंगवू नका. माफक आणि कमी शब्दात आपण कोण आणि कसे आहोत हे सांगायला हवे.
तुम्ही संवादाकरिता पोषक वातावरण निर्माण केले की ती खुलेल आणि तुमच्याशी मोकळं बोलेल.
अगदी थोडक्या संवादातून निर्णयापुरता एखादा सर्वसाधारण निष्कर्ष काढता येईल. पण तिच्याबद्दल जजमेंटल होता येणार नाही.
मला वाटते मुलीचा सन्मान राखून तिला जाणून घ्या. यासाठी कोणते प्रश्न विचारावेत याचे फार होमवर्क करून जाण्याची आवश्यकता भासणार नाही
कारण फॅक्चुअल इन्फॉर्मेशन ( उंची, वजन, शिक्षण, जन्मतारीख, भाऊ-बहीण, वडिलांचा व्यवसाय, स्थावर-जंगम मालमत्ता आणि इतर नातेसंबंध व माहिती ) ही आधीच अनेक माध्यमातून मिळवलेली असते. ती परत विचारून आपला अमूल्य वेळ घालवण्यात पॉईंट नाही.
उत्क्रांत स्वरूपाच्या संवादातून एकमेकांची माहिती होणे चांगले असते म्हणून संवाद होईल असे पहा.
शक्यतो तिचे करियरविषयक विचार, कुटुंबविषयक संकल्पना, आवड-निवड, चांगल्या-वाईट सवयी, आर्थिक नियोजन, पुढील शिक्षण, मित्र-मैत्रिणी, विवाहपश्चात जबाबदाऱ्या, आरोग्यविषयक तक्रारी व दिनचर्या असे अनेक विषय तुमच्या संवादात असू शकतील.
मराठा वधू वर सूचक (लग्न सल्लागार)

लग्नासाठी स्थळ पाहायला गेल्यावर मुलीची लग्नासाठी खरोखर इच्छा आहे किंवा ती घरातील सदस्यांच्या दबावाखाली लग्न करणार आहे, हे कसे ओळखावे?
तुमची इच्छा आहे ना?" किंवा "तुमच्या मनाविरुद्ध काही होतं नाहीये ना?" असा सरळ प्रश्न त्या मुलीला विचारा.
सगळ्यांसमोर नको, तुम्ही दोघे एकत्र असताना विचारा.
यावर मुलगी "हम्म.." असं म्हणाली किंवा नीटसं उत्तर देऊ शकली नाही किंवा गडबडली, तर समजून घ्या, दाल में कुछ काला है…
ती मुलगी तुम्हाला काही प्रश्न विचारते की नाही, हे बघा.
आपल्याला जर दुसऱ्या व्यक्तीला जाणून घ्यायचं असेल, तर आपण त्या व्यक्तीला वैयक्तिक प्रश्न विचारतो, हा मानवी स्वभावाचा मूलभूत भाग आहे.
पण जर समोरचा व्यक्ती तुम्हाला काही प्रश्न विचारत नसेल, याचा साधा अर्थ तुमच्या बद्दल त्या व्यक्तीला काही जाणून घ्यायचं नाहीये, त्या व्यक्तीला तशी गरज वाटतं नाही.
तुम्ही जर विचारलं, "तुमच्या अपेक्षा काय आहेत?" तर उत्तरं दिल्यावर, समोरच्याने सुद्धा हाच प्रश्न तुम्हाला विचारानं अपेक्षित असतं, त्यामुळेच तर संभाषण खुलतं, पण हे जर मुलीकडून होतं नसेल, तर समजून घ्या तिला काही इंटरेस्ट नाहीये.
संभाषण टाळण्यासाठी बऱ्याचवेळा एकाच शब्दात उत्तरं मिळतात, म्हणजे, "हो" "नाही" किंवा "माहित नाही" किंवा "असेल:" "अच्छा" "ओके" अशीच उत्तरं तुमच्या प्रश्नाला मिळतील.
थोडक्यात तुम्हाला "कोण बनेगा करोडपती?" खेळताय असं वाटतं, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारता आणि त्याचं उत्तर एका शब्दात मिळतं.
आता असं संभाषण टाळण्यासाठी, बऱ्याच वेळा लोकं फोनमध्ये बघत असतात, फोन हातात ठेवतात, मधूनच उगाच कोणाला तरी मेसेज करतात, याचा अर्थ असतो "या सगळ्यात मला काही इंटरेस्ट नाहीये, हे पटकन संपू दे"
कुठलीच मुलगी तिच्या स्वतःच्या घरात हे सांगणार नाही की, "माझं सिरिअस रिलेशन होतं किंवा आहे" मोकळेपणाने बोलायचं असेल तर, बाहेरच दोघांनी चांगल्या जागी भेटा.
आता जर तुम्हाला एखाद्या मुलीला नकार द्यायचा आहे, तर तुम्ही आपले जीन्स, टीशर्ट, चपला घालून तिला भेटायला जाल. असाच विचार मुलगी सुद्धा करते. ती पण असं जास्त तयार न होता, तुम्हाला भेटायला येणार.
एखादी मुलगी, जर रडून भागून, घरच्यांशी भांडून, तुमच्या समोर बसली असेल, तर तिच्याकडून स्मितहास्य, साधं हसणं किंवा खोटं सुद्धा हसलं जाणार नाही.
एखादी मुलगी तिच्या आई वडिलांवर चिडलेली असते, पण तिचं काही चालत नाही, पण हा राग तुमच्या बरोबर बोलताना बाहेर येतोच.
"मुलगी फार अटीट्युड दाखवते" असं तिला नावं ठेवायची नाहीत, तिची इच्छा नाही म्हटल्यावर आपण कशाला स्वतःला त्रास करुवून घ्यायचा? विषय संपवून,आपलं लगेच दुसऱ्या मुलीचा शोध घ्यायचा.
या सगळ्याचा सारांश एवढाच आहे की, तुमच्या दोघातलं संभाषण कसं झालं? जर समोरच्या व्यक्तीला काही घेणं देणं नसेल, तर काहीच गप्पा होणार नाहीत. तिथेच निकाल लागून जातो.
मराठा वधू वर सूचक (लग्न सल्लागार)
https://t.me/marathavaduvarsuchk

स्त्रियांना लग्नासाठी कश्या पद्धतीचा जोडीदार आवडतो ?
ह्याचे एकच एक उत्तर असते तर किती बरे झाले असते ! मुलीना कोणाला ठेवू आणि कोणाला नको असे होऊन गेले असते.☺☺☺
मुलींच्या घरातले वातावरण, विशेषतः पुरुषांची वर्तणूक ह्याबाबतीत महत्वाची असते. वडील अगदी 'हिटलर' टाईप असतील तर मुलीना सौम्य बोलणारा तरुण चांगला वाटतो.
दुसरे नैसर्गिकपणे मुलांना वाढवण्याची जबाबदारी स्त्रीवर असल्याने मुलांच्या सुरक्षे करता त्यांना आर्थिक स्थिती महत्वाची वाटते.
खूप मुलांचा याबाबतीत गैरसमज असतो की मुलीला छान छौकीने राहण्यासाठी पैसे पाहिजे असतात म्हणून.
पाहिजे असतात, पण ते बापाचे; नवऱ्याचा पैसा शिल्लक कसा राहील याची काळजी लग्नानंतर त्या नवऱ्यापेक्षा जास्त करतात.( म्हणजे नवरा करतो त्यापेक्षा ) ह्याच कारणाने घर व्यवस्थित असावे, किमान चार खोल्यांचे असा त्यांचा आग्रह असतो.
स्त्रीला निसर्गाने लज्जा दिली आहे. त्यामुळे एकांतासाठी खोली असणे ही त्यांची प्राथमिकता असणे स्वाभाविक आहे.
पुरुषांनी ही लज्जा राखावी अशी अपेक्षा त्या करतात. त्या अर्थाने त्या अबला असतात. त्यांची भावनिक गुंतवणूक सासरच्या घरात जास्त असते.
तिच्या पगारावर घर बांधले तर काय बिघडले असा विचार पुरुषांनी करू नये.
पतीचे कर्तृत्व कुठेतरी दिसले पाहिजे. हीच मुलींची अपेक्षा असते. आर्थिक तडजोड जरूर करावी, परंतु त्याबाबतीत आग्रही असणे बरे नव्हे.
राहिले रूप. ते कोण पाहणार नाही? पण त्यांच्याकडे तडजोड करण्याची तयारी असते. ह्याबाबतीत आई त्यांची मदत करू शकते.
श्रीमंती/गरिबी हा घटक फारसा महत्वाचा नसतो. तसे असते तर वन-वन (मुद्दाम न नळातला लिहिला आहे ) भटकणाऱ्या अर्जुनाशी द्रोपदीने विवाह केला नसता.
असो. बाकीचे मुद्दे इतरांवर सोडते.

लग्नाला बघायला गेलेल्या मुलीशी बोलायची सुरुवात कशी करावी?
घड्याळ पाहून गुडमॉर्निंग, एव्हनिंग वगैरे ठरवावं.
मराठीत अभिवादन करणार असाल तर सरळ नमस्कार वगैरे म्हणू शकता, पण ते खूपच औपचारिक होईल.
'Hi' हा पर्याय तसा बरा वाटतो.
दोघांनीही पूर्वसंमतीनेच एकमेकांचा एकेरी उल्लेख करावा, अन्यथा ते उद्धटपणाचं वाटेल.
एकदा लग्न ठरलं की अरे, तुरे, मी रे, मीच रे वगैरे गोष्टी होणारच.
वातावरणाचा हाल हवाल विचारू शकता, पण जास्त खोलात शिरू नये, नाहीतर चर्चा पावसापासून सुरू होऊन कांद्याच्या दरवाढीवर येऊन थांबेल.
'घर छान सजवलंय' अशी कॉम्प्लिमेंट देऊ शकता, पण त्यासाठी खरंच घर सजवलेलं असायला हवं नाहीतर पोपट होऊ शकतो.
घर भाड्याचं असेल तर मासिक भाडं आणि डिपॉसिट याची चौकशी करू नये.
पोहे कुणी बनवलेत? असा गहन प्रश्न विचारू नये. सिनेमात सगळं खोटं खोटं दाखवतात.
मुलीला पोहे बनवण्याइतका वेळ मिळत असेल असं वाटत नाही. शिवाय आजकाल रेडी-टू-इट वाले पॅकेट्स मिळतात, उगाच इथेही पोपट व्हायचा.
पहिल्याच भेटीत सगळ्या अटी व शर्ती मान्य करू नये. आयुष्यभर पाळले जातील असेच प्रॉमिस करावेत.
मुलींची स्मरणशक्ती मजबूत असते, नंतर वांदा नको.
कार्यक्रम आटोपल्यावर लगेच Whatsapp नंबरची देवाणघेवाण करू नये.
बऱ्याचदा Interview उत्तम होऊनही निवड होत नाही.
बाकी आपण सुजाण आहातच.
https://t.me/marathavaduvarsuchk
Datta Kharade

Telegram
मराठा वधू वर सूचक (लग्न सल्लागार)
🚩ग्रुप मध्ये जास्तीत जास्त आपले मराठे जोडा.🚩🚩
🚩तुम्ही जेवढे लोक जोडाल त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल.तुमच्याकडे जास्त स्थळे येतील.
ग्रुप मधून तुम्हाला प्रेरणा मिळेल.2 हजार रुपये फी आहे

लग्न करायचे आहे, पण मुलाकडचे म्हणतात लग्नानंतर नोकरी करावी लागेल. समजा नोकरी नाही मिळाली तर त्यांचा अपेक्षाभंग होणार, मग मला नंतर काही त्रास होऊ शकेल का?
माझे अगदी स्पष्ट मत असे आहे कि हे स्थळ कितीही उत्तम असले तरी सरळ नकार द्या . कारण लग्न होण्या आधीच ते अट घालत आहेत कि नोकरी करायलाच पाहिजे . हे उघड उघड दिसते कि ते पैशाच्या मागे आहेत .
तुम्ही नोकरी नाही केली तर नक्की तुम्हाला त्रास होणार . बाई ने नोकरी करायची कि नाही हा सर्वस्वी तिचा वैयक्तिक प्रश्न आहे . तिची इच्छा आहे . सासर चे लोक कसे काय सांगू शकतात नोकरी केलीच पाहिजे .
आत्ता नोकरीचे म्हणतात पुढे असेही मागे लागतील एक कार घेऊन द्या , १५/२० तोळे सोने आणा , या मागण्या संपणार नाहीत . सहजा सहजी घटस्फोट पण देणार नाहीत .
त्याना बायको सून म्हणजे काम करणारे मशीन व पैसे छापणारे मशीन पाहिजे . एक बरे आहे कि लग्नापूर्वी च सांगत आहेत .
आत्ता तुम्हाला नाकारण्याची मुभा आहे .एकदा लग्न झाले कि त्या गुलामीतून सुटणे कठीण आहे .
अशी मागणी घालणारे यांची वृत्ती दिसून येते . माझी बहिण असती तर मी तेथेच नकार दिला असता .
तुमच्या मर्जीने तुम्ही नोकरी करणे वेगळे आणि अशा अटीने नोकरी करणे वेगळे आहे . खरे लग्न ठरताना कोणीच कोणाला कसल्या अटी घालायच्या नसतात .
लग्न म्हणजे काही नोकरीचे contract नाही . अटी घालणे म्हणजे बंधन टाकणे आहे . लग्नात फक्त लग्न बंधन च असते . इतर बंधने घालून त्याची पातळी खाली आणू नये .
हा उघड उघड स्वार्थीपणा आहे . तुमची इच्छा नसली तरी तुम्ही नोकरी केलीच पाहिजे .इथे दुसर्याच्या मनाचा विचार च केलेला नाही . तुमचे काहीही होवो आम्ही म्हणतो तसेच करा . हि हुकुमशाही झाली .
अशा परीस्थीतीत सबंध आयुष्य काढायचे आहे . पूर्ण पणे निट विचार करा पाहिजे तर आणखी खात्रीत ल्या इतर माणसांचे सल्ले घ्या आणि तुम्हाला योग्य वाटेल ते करा ! शुभम भवतु !
https://t.me/marathavaduvarsuchk
DATTA kharade

पुरुष गेल्यावर स्त्री एकटं जीवन जगते. परंतु, स्त्री गेल्यावर पुरुष दुसरे लग्न करतो, असे का?
स्त्री-पुरुष समानता किंवा भेदभाव याबाबत विचार न करता या प्रश्नाचा एक आर्थिक पैलू सुद्धा आहे आपण त्याची चर्चा करूया.
अनेक प्रथा पडलेल्या आहेत त्यासाठी आर्थिक कारणे असतात हे आपण काळजीपूर्वक विचार केल्यास आढळून येईल.
आपण दोन्ही परिस्थितीचा विचार करूया.
जर पुरुष विधूर झाला असेल आणि त्याला मुलेबाळे असतील किंवा नसतील तरीसुद्धा अनेक वेळा तो दुसरे लग्न करताना आढळतो यासाठी तो सहसा अविवाहित मुलीची निवड करतो. जर अविवाहित मुलीची निवड केली तर त्याचे फायदे असे आहेत की तिला पतीच्या पश्चात मिळणाऱ्या संपत्तीला इतर कोणीही वाटेकरी राहत नाही व पतीची संपूर्ण संपत्ती ही पतीच्या पूर्वीच्या मुलांना किंवा नवीन लग्न केलेल्या स्त्रीला झालेल्या मुलांना मिळते.
जर विधुर पुरुषाने विधवा किंवा घटस्फोटित स्त्रीशी लग्न केले आणि तिला मुलेबाळे असतील तर पतीच्या संपत्तीत पतीची मुले विद्यमान पती आणि तिची मुले तसेच पूर्वीच्या पतीपासून झालेली मुले या सर्वांचा हक्क राहील. अशाप्रकारे पतीला वारसाहक्काने आणि त्याने कष्टाने मिळवलेल्या संपत्तीमध्ये अनेक वाटेकरी तयार होतील आणि परिवाराबाहेरील व्यक्तींना सुद्धा संपत्तीचा वाटा मिळेल.
जर विधुर पुरुषाने घटस्फोटित स्त्री सोबत लग्न केले आणि तिला मुलेबाळे नसतील परंतु तिचा पूर्व पती जिवंत असल्यामुळे, तसेच नवीन पती हा श्रीमंत असल्यास संपत्तीच्या लालसेपोटी तिच्या घटस्फोटित पतीकडून धोका उत्पन्न होऊ शकतो.
विधवा स्त्री जर लग्न करू इच्छित असेल तर तिच्याशी कोणताही अविवाहित पुरुष लग्न करण्यास सहसा तयार होत नाही परंतु जर या विधवा स्त्री जवळ भावी पतीच्या तुलनेमध्ये भरपूर संपत्ती असेल आणि विधवा स्त्रीला पूर्वीची मुलेबाळे नसतील तर अशा स्त्रीचा विवाह अविवाहित पुरुषाशी होण्याची शक्यता जास्त असते.
परंतु जर तिला पूर्वीच्या पतीसोबत पासून मुले असतील परंतु तिच्या जवळ संपत्ती मोठ्या प्रमाणात असेल तरीसुद्धा तिला अविवाहित पुरुष भावी पती म्हणून लाभू शकतो.
परंतु दरिद्री विधवा स्त्री असेल तर मात्र तिला अविवाहित पुरुष भावी पती म्हणून लागण्याची शक्यता अतिशय कमी असते.
सुंदर आणि संपत्ती असलेली स्त्री जरी विधवा असले तरी तिलाही दुसरा पती मिळण्याची शक्यता बरीच जास्त असते.
वरील सर्व उदाहरणे आपण समाजामध्ये डोळसपणे पाहिल्यास आढळून येतील.

अगोदर लग्न करावे की करिअर?
करियर आणि लग्न या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत पण अगोदर नक्कीच करियर करावे !!! करियर च नाही केले तर पैसा कसा कमवणार ?? पैसा नसेल तर घर कस चालवणार?? लग्न म्हणजे संसार त्यासाठी पैसा तर हवाच ना.लग्न झाले की जबाबदाऱ्या येतात त्या निभावण्यासाठी पैसा हा लागतोच. जो पर्यंत तुम्ही फायनानशियली सेट नाही होत तो पर्यंत करियर वर फोकस करा आणि जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही स्वतः ची, जोडीदाराची आणि परिवार ची जबाबदारी घ्यायला समर्थ आहात तेव्हा च लग्न करा.

Channel name was changed to «मराठा वधू वर सूचक लग्न सल्लागार ग्रुप»
https://youtu.be/uUNY35ziQNo
1.ज्याला मुलगी पटत नाही किंवा
ज्याला कोणती मुलगी हो बोलतं नाही
त्यांनी हा व्हिडीओ पाहिला पाहिजे.
2. तुम्हाला लोक जोईन होत नाहित लोक तुम्हाला स्वीकार करत नाहीत ..हे जर समजुन घ्याईच असेल तर नक्कीच व्हिडीओ बघा
🙏😊🚩

YouTube
love & leadership!!
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
20231110_0830461.mp4
6.3 MB
Take a look at my Canva design!
स्थळ पाहताना
🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐
*मुलीचे पालक* :- मुलाला पगार किती आहे ?
स्वत:चे घर आहे का ?
गावी शेती आहे का?
कार आहे का ?
अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का ?
बहिणींची लग्न झाली आहेत का ?
आई-वडिल कुठे असतात ?
*मुलगा* : मुलगी काय करते ?
*मुलीचे पालक* : डिग्री झालीयं नोकरी शोधत आहे,
डिप्लोमा कोर्स करतेयं,
सर्व्हीस आधी करत होती,
लग्नाचं चाललयं म्हणून सोडलीयं...
आता २-३ महिन्यात लगेचंच,
ऑफिस लांब पडतंय
म्हणून जॉब सोडलायं,
घरीच असते, तिला गृहसजावटीची आवड आहे.
*मुलगा* :- *मग तुम्ही अस स्थळ का नाही शोधत ?*
जो मुलगा नोकरी शोधतोय किंवा ज्याला पुढे लागणार आहे ?
काका, एक साधी गोष्ट आहे.
जर मुलाकडे नोकरी,
घर, शेती, गाडी नसेल तर तुम्ही *तुमची मुलगी द्याल का ?*
नाही ना ?
तर मग *मुलीकडे काहीही नसताना मुलाने का करावे अशा मुलीशी लग्न ?*
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
*पगार माझा,*
*घर माझं,*
*शेती माझी,*
*कार माझी,*
*कष्ट माझे,*
*इन्व्हेस्टमेंट माझी.*
*मी काय मूर्ख आहे काय ? तुमच्या मुलीला फुकट पोसायला ?*
पूर्वीचा जमाना गेला काका, जेंव्हा पुर्वीचे लोक हुंडा द्यायचे व घ्यायचे, आता जमाना बदललाय, तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या अपेक्षा बदला आणि हो महत्त्वाचे म्हणजे तुमची मुलगी घरी येऊन काय
आयत्या पिठावर रेघोट्या मारणार का?
मुलीची बाजु म्हटले की, लग्नानंतर करेल की ,*शिकेल की ,*
होईल की,*जमेल की,*लागेल की,
*बघु की.*
पण तुम्हांला आणि तुमच्या मुलीला मुलगा मात्र रेडीमेड पाहिजे.
कुठेही कमी नको,
असं कसं चालेल काका.
साधी गोष्ट आहे काका, तुम्हांला जसे सर्वगुणसंपन्न मुलगा हवाय मग मुलाकडचे ही सर्वगुण संपन्न मुलगीच बघणार ना.
मुलींकडच्यांना अजूनही कळत नाहीये कि, लग्नाचे स्वरूप बदलत्या काळानुसार पूर्णपणे बदलले आहे. ते अजूनही *मुलगी द्यावी श्रीमंत घरी* आणि *सून आणावी गरीब घरची.* या आधारावर स्थळे शोधात आहेत आणि याउलट
मुलाकडील अगदी
प्रॅक्टिकल विचार करून
*जो कष्ट करतो, त्याच्याच घरी लक्ष्मी वास करते.*
या आधारावर स्थळे
शोधात आहेत. समोरून चालून आलेले स्थळ मुलींकडचे उद्धट उत्तर देऊन नकार देताहेत का तर कोणीतरी करोडपती/श्रीमंत स्थळ येऊन माझ्या मुलीला येऊन घेऊन जाणार आहे.
आशा 'स्वप्नांच्या दुनियेत अजूनही आहेत.
मुली आणि त्यांचा पालक भारी-भारी श्रीमंत वेल-सेटल स्थळ शोधून काढत आहेत आणि फोन करतात जेने करून मुलीला पुढे कोणतेही त्रास नको.
मुलांकडील फक्त आणि फक्त मुलींबद्दल विचारणा करतात आणि मुलींकडचे
*पगार,*
*घर,*
*शेती,*
*बहिणीची लग्न,*
*आई-वडिल कुठे असतात,*
*इन्व्हेस्टमेंट* आणि *अजून बरंच काही.*
मग मुलांनो व्यक्ती म्हणून तुम्हांला काय महत्व ?
तुमचा उपयोग मग काय ?
फक्त एटीएम मशीन का ?
मुलांनो एक साधी गोष्ट आहे. जर तुम्हांला बारावीला 40 ते 50 टक्के मार्क्स् पडले तर पुढील शिक्षणांसाठी चांगले कॉलेज मिळेल का ? नाही ना ?
मुलींच काय आहे ना की, स्वतःला पडलेत चाळीस-पन्नास टक्के
आणि एडमिशन हवंय हार्वर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये.
मुलांनो खालील खर्चाचा *कधी विचार केलाय का ?*
१. शहरातील एका मुलाच्या
शिक्षणाचा खर्च....
(ग्रॅज्युएशन पर्यंतच फक्त १२ + ४ ) इथून पुढे कमीत कमी २० लाख. बाकीचे खर्च अजून वेगळेच.
२. आई-वडिलांचा (म्हातारपणात) आजारपणाचा खर्च
(वाढत्या वयांनुसार बीपी, शुगर, दातांच्या समस्या, संधिवात, डोळ्यांची दृष्टी, अजूनही काही गंभीर आजार व त्यांचा खर्च विचार न केलालाच बरा. )
३. मुलीच्या गर्भारपणांतील वर्षभरातील नियमित तपासण्या, औषधं, त्याप्रमाणे आहारा वरील खर्च. *डिलीव्हरीचा* खर्च.
४. मुलांच्या (लहान वयात) सर्दी, खोकला, ताप, आजाराचा खर्च, डायपरचा खर्च (दररोज कमीत कमी तीन वर्षांपर्यंत),
*जुळे झाले तर मग डबल धमाका.*
५. बायकोच्या व स्वत:चा घरातील कार्यक्रम –
नातेवाईकांचे लग्न (आहेर), लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च), डोहाळजेवणं, सुपारी कार्यक्रम, गावांला जाणे येणे,
कार्यक्रमासाठी नवीन कपडे खरेदी आणि या सर्वांचा पेट्रोल व टोलखर्च.
५. मित्र-मैत्रिणींचे कार्यक्रम–लग्न (आहेर), लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च) , डोहाळजेवणं,
सुपारी कार्यक्रमाला जाणे येण कार्यक्रमांसाठी
नवीन कपडे खरेदी आणि या सर्वांचा पेट्रोल व टोलखर्च.
६. महिनाभराचा मोबाइल, डिश टीव्ही रिचार्ज, कामवाली, महिनाभराचा बाजार, पेट्रोल, लाईट बील, घरपट्टी, पाणीपट्टी, सोसायटी मेंटेनन्स.
७. एक वेळ साधे बाहेर जेवायला बसले तर, एक हजार रुपये पुरत नाहीत.
८. घराचे हफ्ते कमीत कमी
२० वर्षे ते पण नोकरी असेल तोपर्यंत.
बघितले ना ? सगळी अवघड कामे मुलांकडे आणि
*मुलींकडच्यांना हे सगळं सोपच वाटतंय.*

महागाईचा आलेख
दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.
स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ही मुलगाच घेणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही मुलगाच करणार,
संसार मुलगाच करणार ?
का संसार फक्त मुलाचांच आहे का ?
*मग मुलगी घरी काय करणार ?*
मुलींची आणि त्यांच्या पालकांची जी अपेक्षा आहे ना की, श्रीमंत घरी जायचंय.
*ते बंद करा मुलांनो, मुलींना झाडावरुन खाली उतरवण्याचे काम तुमचे आहे.*
मुलांनो लक्षात ठेवा सगळ्या चाव्या तुमच्या हातात आहेत. तुम्ही मूर्खासारखे खुप अवघड आहे, म्हणून रडत बसलांय.
तुमचीच शेती/कष्ट/ कार/पगार/घर, तुम्हांलाच ठरवायचंय की पुढे जायचंय की नाही.
तुम्हांला घरी नवीन सदस्य आणायचांय ना ?
मग तुम्हींच जास्त पारखले पाहिजे ना ?
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलींना घरी बसून खायची पद्धत बंद करा. मुली बऱ्याच गोष्टीत आधुनिक झाल्यात ,
तुम्ही त्याच जुन्या जमान्यात अजून जगतांय. मुलांनो जवळजवळ सगळ्याच मुलींना श्रीमंताच्या घरी जायचंय.
जरा लघु उद्योजक,
शेतकरी,
छोटे दुकान व्यापारी,
कमी पगार असणारे इंजीनियर /डॉक्टर/वकील/रिसेप्शनिस्ट/ऑफिसबॉय/सेक्युरिटी गार्ड/ शिपाई यांच्याशी कोण लग्न करणार, का त्यांना मन/इच्छा नाही का ?
मुलींच्या अपेक्षा खुप वाढल्यात असे बोलुन चालणार नाही. जो पर्यंत मुलेही त्यांच्या अपेक्षा वाढवत नाहीत ना आणि मुलींना स्पष्टपणे
सांगत नाही ना की,
आम्ही आमच्याच लेव्हलचेच स्थळ पाहतोय /तुमच्या अपेक्षा खुप जास्त आहेत.
तोपर्यंत हे असेच चालत राहील.
मुलांनो जर तुम्हांला नोकरी नसेल तर कोणी मुलगी देईल का ?
चांगला पगार नसेल तर
कोणी मुलगी देईल का ?
जर तुमच्याकडे शेती नसेल तर कोणी मुलगी देईल का ?
जर तुमच्याकडे स्वतःचे घर नसेल तर कोणी मुलगी देईल का ?
मग मुलीकडेही या गोष्टी नसतील तर मग मुलानं का करावे अशा स्थळाशी लग्न ?
मुलांनो त्यामुळे वेळीच जागे व्हा.
मग मुलीं कडच्यांनाही कळू द्या की, तुम्ही आयतं बसून खायचं आमंत्रण देताय.
हे लक्षात ठेवा
🙏 *मुलींच्या पालकांना नम्र विनंती* 👏
विचार करायला लावणारे...
नुसता *Biodata* बघुन न थांबता प्रत्यक्ष *स्थळाला* भेट देऊन *परिस्थिती* पाहणी करा मग निर्णय घ्या. प्रत्येकाला *सरकारी* नोकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना *सरकारी नोकरी* लावु शकतो कां? याचा विचार करा, बागायती शेती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा', घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका. नाहीतर *इम्रान खान सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही*.....
*शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत* आणि *श्रीमंतीची वाट* लावणारीही मुले आहेत. नुसती *डिग्री* बघुन निर्णय घेत असाल तर हि तुमची मोठी चूक आहे. बिचारी इंजिनिअर झालेली मुले *Company* मधे *8000/-* पगाराने सुपरव्हिजन करतात. *पोलिस भरतीत* जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्रीची मुले पाहिजेत ते मुल बिचारे *रांगेत* उभे राहतात. कदाचित त्या रांगेत *आपलाही मुलगा* असू शकतो याचा विचार करा आणि *प्रत्यक्ष स्थळ* बघा मगच *निर्णय* घ्या. आणि नुसती डिग्रीच बघायची असेल तर *रात्री 9:00 नंतर बियरबार मधे जाऊन बघा* अनेक डिग्रीवाले दिसतील. बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाने की दवासे प्यार करते है ! *आज अनेक मुलींचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते* कारण जन्मतारीख बघा बऱ्याच मुली 25 ते 28 वर्षाच्या आहेत. त्यांच्या *ईच्छा, भावना* यांचा विचार करत नाही. आजच्या युगात आयुष्य सरासरी 60 वर्ष आहे, 30 वर्षात कोणते सुख मिळवायचे.
*खोट्या बोलणाऱ्यावर प्रेम करा आणि मुलींचा संसार खराब करा..* सरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी मागा *1,00,000/-रू आम्ही देतो आम्ही नोकरीची वाट पाहतो.*🤔
युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. *"मरायच* सर्वांना आहे, परंतु .. *मरावंसं* कोणालाच वाटत नाही.. *आजची* परिस्थिती तर फार गंभीर आहे.. *"अन्न"* सर्वांनांच हवंय..पण.. *"शेतकऱ्याशी लग्न "* करावं असं कोणालाच वाटत नाही.. *"पाणी"* सर्वांनाच हवंय.पण.. *"पाणी"* वाचवावेसे कोणालाच वाटत नाही.. *"सावली"* सर्वांनाच हवीय..पण.. *"झाडे"* लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. *"सुन"* सर्वांनाच हवीं आहे.. पण.. *"मुलगी"* व्हावी असं कोणालाच वाटत नाही.. *विचार* करावा असे प्रश्न...पण.. *विचार* करावा असं कोणालाच वाटत नाही😭

स्त्रिया...
पुरुष मिळविण्यासाठी कधीही आपल्या शरीराचा वापर करू नका. त्यापेक्षा मनाचा वापर करा.
छान आकार आणि रंगाने तुम्ही खूप सुंदर असाल.
तुम्ही नक्कीच अनेक पुरुषांना आमंत्रित कराल पण जर तुम्ही तुमच्या सौंदर्यात मोलाची भर घातली नाही तर कोणीही राहणार नाही. शेवटी, एक पुरुष सहजपणे एक सुंदर शरीर असलेली स्त्री मिळवू शकतो, परंतु चांगली चारित्र्य असलेली स्त्री शोधणे कठीण आहे.
होय, तुमची लूट कदाचित त्याला मिळेल, पण तुमचे मन त्याला ठेवेल.
हे विसरू नका की तुम्ही तुमच्या फुलांच्या युगात आहात आणि तेथे काही लोक आहेत जे त्यांच्या फुलपाखराच्या वयात आहेत...
फुलपाखरू फुलांचं काय करते हे विचारू नकोस...
🙏
वर्ग डिसमिस केला 🥂