General study material
1.2K subscribers
14 photos
74 files
3 links
♦General study material, current affairs etc.

♦Important for ESE, MPSC, SSC, PWD, WRD

♦ Handwritten notes
Download Telegram
१५. कोकणच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो?
Anonymous Quiz
44%
जांभा
31%
बेसाल्ट
16%
स्तरीय खडक
9%
अग्निजन्य खडक
१६. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर आज कोणत्या पठाराने ओळखले जाते?
Anonymous Quiz
12%
घनचक्कर पठार
12%
राजगड पठार
30%
ब्रह्मगिरी पठार
47%
तोरणमाळ पठार
17. महाराष्ट्राचा सुमारे किती टक्के भूभाग दख्खन पठाराने व्यापलेला आहे?
Anonymous Quiz
27%
८६.७
33%
८५.६
15%
९०
26%
७६.८
१८. महाराष्ट्र पठाराची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
42%
७५०
44%
८५०
9%
४५०
5%
६५०
१९. कोकणातील सर्व नद्या जाऊन कोणत्या समुद्राला मिळतात?
Anonymous Quiz
75%
अरबी समुद्र
14%
हिंदी महासागर
10%
बंगालचा उपसागर
1%
यापैकी नाही
२०. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते?
Anonymous Quiz
6%
पूर्णा
78%
गोदावरी
14%
तापी
2%
मांजरा
२१. गोदावरी नदीचा उगम कोठे झाला?
Anonymous Quiz
70%
त्र्यंबकेश्वर
18%
भीम शंकर
6%
तोरणमाळ
7%
महाबळेश्वर
कोकण किनारपट्टीवर किती सेंटीमीटर पाऊस पडतो?
Anonymous Quiz
10%
२०० से.मी.
22%
३०० से.मी.
64%
२५० ते ३०० से.मी.
4%
५० ते ७५ से.मी.
२. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागात कोणता प्रदेश म्हणतात?
Anonymous Quiz
5%
भरपूर पाऊस
42%
अति पर्जन्याचा प्रदेश
49%
पर्जन्य छायेचा प्रदेश
4%
वाढते पर्जन्य प्रदेश
३. महाराष्ट्राचे चेरापुंजी कोणाला म्हटले जाते?
Anonymous Quiz
17%
माथेरान
32%
महाबळेश्वर
38%
आंबोली
13%
चिखलदरा
४. 1 मे 2017 पासून महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण आयुक्तालय कोठे सुरू करण्यात आले?
Anonymous Quiz
17%
नागपूर
51%
औरंगाबाद
23%
पुणे
10%
नाशिक
५. कोकणात अधिक पाऊस पडतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात मध्ये कोणते पीक घेतले जाते?
Anonymous Quiz
4%
गहू
82%
तांदूळ
9%
केळी
6%
ऊस
६. राज्यात खरीपाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
18%
नांदेड
37%
रत्नागिरी
30%
लातूर
14%
अकोला
७. राज्यात खरीपाचे सर्वात कमी क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
35%
सिंधुदुर्ग
25%
पुणे
20%
नाशिक
20%
सोलापूर
८. राज्यात रब्बी चे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
25%
रत्नागिरी
20%
पुणे
31%
नाशिक
24%
सोलापूर
९. राज्यात रब्बी चे सर्वात कमी क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
21%
पुणे
30%
सिंधुदुर्ग
23%
रत्नागिरी
27%
ठाणे
१०. ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा आघाडीवर आहे?
Anonymous Quiz
10%
पुणे
33%
बीड
47%
सोलापूर
11%
नांदेड
११. ज्वारीच्या उत्पादनात व क्षेत्रात देशात कोणते राज्य आघाडीवर आहे?
Anonymous Quiz
22%
मध्य प्रदेश
66%
महाराष्ट्र
6%
गोवा
6%
उत्तर प्रदेश
🇮🇳भारतातील 2024 वारसा स्थळ

43)'मोइदाम्स' : आसाम ला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा  (सांस्कृतिक )
🎯भारतात 43 वारसा स्थळे
     👉 सांस्कृतिक वारसा स्थळे=35
     👉नैसर्गिक वारसा स्थळे =7. 
      👉 मिश्र वारसा स्थळे =1

🎯इटली = 59
चीन =57
फ्रान्स & जर्मनी = 52
पाकिस्तान =6
नेपाळ = 4
अफगाणिस्तान =2 
श्रीलंका = 8
म्यानमार =2
बांग्लादेश =3

🇮🇳महाराष्ट्रात एकूण 6 जागतीक वारसा स्थळे आहेत आहेत
👇
1)1983: अजिंठा,
2)1983: वेरूळ (सांस्कृतिक)
3)1986 : घरापुरी (एलिफनंटा ) लेणी (सांस्कृतिक)
4)2004 : CST मुंबई ( सांस्कृतिक)
5)2012 : पश्चिम घाट (नैसर्गिक)
6)2018 : मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प ( सांस्कृतिक
Forwarded from Mpsc Handwritten Notes_📚 (Raj jadhav)
🇮🇳भारतातील 4 ही पुरस्कार मिळणारे व्यक्ती
(भारतरत्न,पद्मविभूषण, पद्मभूषण, पदश्री)

१) सत्यजीत रे
२) पंडित भीमसेन जोशी
३) भूपेन हजारिका
४)भिस्मिल्हा खान
५)M.S. स्वामिनाथन