दाते पंचांग (Date Panchang)
3.36K subscribers
2.48K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
नवरात्रोत्सव 2023
Link - https://forms.gle/ko35i6329te6DCva9
👍8👏2
नवरात्रोत्सव 2023 - 16 October Quiz

Link - https://forms.gle/hb4RXeEtkWq5yTSc6
👍11
15 ऑक्टोबर ला विचारलेल्या प्रशांची उत्तरे!
👍13
नवरात्रोत्सव 2023 - 17 October Quiz
Link - https://forms.gle/K2qmBPosXcoyJwdF8
👍1
16 ऑक्टोबर ला विचारलेल्या प्रशांची उत्तरे!
👍10
नवरात्रोत्सव 2023 - 18 October Quiz
Link - https://forms.gle/fbSgSSuAN6TtfKYS9
👍5👏5
नमस्कार,
घटस्थापनेपासून सुरु केलेल्या प्रश्नमंजुषेस भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. रोज हजारो स्पर्धक या प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग नोंदवीत आहेत. या प्रश्नमंजुषेत 15 तारखेला विचारल्या गेलेल्या प्रश्नांची 358 जणांनी अचूक उत्तरं दिली आहेत. 16 तारखेला ही संख्या वाढून 383 झाली तर 17 तारखेला 422जणांनी अचूक उत्तरं दिली आहेत.
23 सप्टेंबर पर्यंत रोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या स्पर्धकातून वेगवेगळे निकष लावून 10 विजेत्या स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. त्यांची नावे आम्ही कोजागरीचे दिवशी जाहीर करू. भारतीय संस्कृती आणि परंपरा असा विषय असलेल्या या प्रश्नमंजुषेस मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाने आणि दाते पंचांगावरील आपल्या प्रेमाने आम्ही सर्वच जण भारावून गेलो आहोत.
प्रश्नमंजुषेतील उर्वरित दिवसांच्या प्रश्नांना देखील आपण असाच प्रतिसाद द्याल याची खात्री आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
👍21
17 ऑक्टोबर ला विचारलेल्या प्रशांची उत्तरे!
👍7
नवरात्रोत्सव 2023 - 19 October Quiz
Link - https://forms.gle/3Bz36bC2e7P3EA477
👍4❤3
18 ऑक्टोबर ला विचारलेल्या प्रशांची उत्तरे!
👍7