Dream Marathi
260 subscribers
393 photos
91 videos
156 links
✒️📚नमस्कार मित्रांनो चॅनल वर तुमचं स्वागत आहे..!!
https://www.youtube.com/c/DreamMarathi
तुम्हाला आपल्या channel वर प्रेरणादायी videos, आणि विविध प्रकारचे Motivational Speech ऐकायला आणि बघायला मिळतील.!

☑️तुमचा प्रेरणादायी स्रोत बनायला आम्हाला आवडेल..
Download Telegram
*ये जिंदगी हैं,बिना जिना सिखाये मरने नहीं देती...!*💯

💫GuD NyT🖤
👍4🔥1
🏆🏃🏆💖
🤙🏻 *नाही जमणार असा*

*विचार करत बसण्यापेक्षा*

*🤔करून* *बघू* *म्हणत* *केलेली*

*सुरवात*

*म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं*

*पाऊल*👣 🎯..

💐💐🙏*शुभ रात्री*🙏💐💐
👍1
जेव्हा लोक तुमची copy करायला लागले की समजायचे तुम्ही यशस्वी होत आहात..👍
GN🙏
👍1
क्या किस्मत है मेरी ,कैसी मेरी बंदगी है

क्यों मिलता है इतना ग़म, क्या यही जिंदगी है
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज दि. १९ फेब्रुवारी २०२२ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिवस आपण साजरा करत आहोत पण, हा दिवस कोणामुळे साजरा करत आहोत त्याना विसरून चालणार नाही ते म्हणजे शिक्षकाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जगात सर्व प्रथम यांनी आपल्या महाराजांची समाधी राजगडावर जाऊन शोधून काढली मग त्यांनी १९ फेब्रुवारी १८७४ साली दिव्यांची रोषणाई केली, महाराज्यांच्या समाधीला फुल, पुष्प हार अर्पण करून आपल्या महाराजांची जयंती साजरी केली...!
जय ज्योती जय क्रांती |
जय शिवराय |
❤1👍1
आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम
महाराज, गडपती,गजपती,भूपती, सुवर्णरत्नश्रीपती,अष्टावधानजागृत, अष्टप्रधानवेष्टीत,न्यायालंकारमण्डीत,राजनितीधुरंदर,प्रौढप्रताप,पुरंदर,क्षत्रियकुलावतंस,सुवर्णसिंहासनाधीश्वर,महाराजाधीराज,श्रीमंत श्री श्री श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...🚩💯🙌🏻
लवकरच आगमन....🧡

|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| हर हर महादेव ||
👍1🔥1
आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे🙌🏻🚩💯
|| शिवछत्रपती ||
❤4👍1
कडू गोळी चावली नाही तर ती गिळली जाते, त्याप्रमाणे जीवनात अपमान, अपयश, धोका, यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसाल, आठवत राहल, तर जीवन आणखी कडू होईल.
@dream_marathi
आता तुम्हाला किती त्रास होतोय याला काही हरकत नाही पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि त्याच त्रासामुळे तुमचे आयुष्य आता सुकर झाले आहे.

शुभ सकाळ 👍🙏
👍2
'सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत..
हा आग्रहच माणसांच्या सर्व दु:खांना कारणीभूत ठरतो.'

बुद्ध.🌷
😢2
जगणं असेपर्यंत नातं असतं...
मग ते अबोल असलं तरी अटळ असतं...
सुचलेलं पण...
जास्त अनुभवलेल...

✍️ Nisha
*मनाच दुःख शरीरच्या दुखण्या पेक्षा खुप मोठ असत...!*💯

💫GuD NyT🖤
❤1😢1
*सगळ्यांच सगळच बरोबर असतं आपण चुकल्यावर*💯

💫GuD NyT🖤
❤1😢1
जिंदगी में कठिनाइयां आयें तो उदास ना होना
क्यूंकि कठिन रोल अच्छे एक्टर को ही दिए जाते हैं!!


यदि अंधकार से लड़ने का संकल्प कोई कर लेता है!
तो एक अकेला जुगनू भी सब अंधकार हर लेता है!!


बारिश की बूँदें भले ही छोटी हों..
लेकिन उनका लगातार बरसना
बड़ी नदियों का बहाव बन जाता है…
वैसे ही हमारे छोटे छोटे प्रयास भी
जिंदगी में बड़ा परिवर्तन ला सकते हैं…
👍2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
काहीही झाले तरी
आपला यशाचा मार्ग सोडू नका.
संकटे आली, अडचणी आल्या,
विरोध झाला, अपमान झाला,
कोणी नावे ठेवली, पाय ओढले,
थट्टा मस्करी केली, अडवले,
थांबवले, काहीही होवो.
चांगल्या कामात निर्लज्ज व्हा.
मान, सन्मान, इगो,
मोठेपणा,
अहंकार सर्व सोडा.
फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा.
शेंडी तुटो वा पारंबी
धेय्य गाठायचे म्हणजे गाठायचे.
🙏🙏
👍1🔥1😢1
Dream Marathi pinned «New video Upload झाला आहे नक्की बघा👍🙏 https://youtu.be/1tnydZvmg4w»
चार पैशे कमी कमवा पण
माणुसकी भर गच्च
कमवा
कारण आयुष्यात सर्त्या शेवटी,
मानुसच माणसाला खांदा
लावतो पैसा नाही .. ❤
👍3😢1