GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
8.51K subscribers
1.32K photos
12 videos
748 files
394 links
चालू घडामोडी अपडेट्स आणि केवळ परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा.
https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ
Download Telegram
प्रश्नाची क्वालिटी पहा. मगच प्रवेश घ्या
हा फरक लक्षात ठेवा...

👉IPL - 2024 विजेता संघ -

👉कोलकाता नाईट रायडर्स

👉WPL - 2024 - विजेता संघ -

👉 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
👉11-डिग्री चॅनेल अमिनदिवी आणि कॅनानोरला विभाजित करते.

👉अंदमान आणि निकोबार 10-डिग्री चॅनेलने वेगळे केले आहेत.

👉8-डिग्री चॅनेल मिनिकॉय आणि मालदीव बेटांना वेगळे करते.

👉9-डिग्री चॅनेल मिनिकॉय आणि लक्षद्वीप वेगळे करतात.
♦️राज्यसेवा 2024 आतापर्यंत 355 जागा गेल्या आहेत.

👉 334+21= 355

👉 21 जागा अजून वाढ..

👉 शेवट पर्यंत 600+ जागा होतील त्यामुळे मोका सोडू नका.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
मित्रांनो,
येणारी combine ची जाहिरात मोठी येणार आहे.. आणि राज्यसेवा पण जागा वाढणार आहेत. त्यामुळे वेळ वाया घालवू नका.. मार्गदर्शन व्यवस्थित घ्या... प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा.. टॉपिक टेस्ट सोडवा... म्हणजे तुमचा टॉपिक परफेक्ट होऊन जातील आणि हळू हळू विषय परफेक्ट होऊन जाईल... PYQ आणि आपली टेस्ट सिरीज जरी सोडवली तरी तुम्ही ५५+ जाणारच......
(कारण.. आपण टेस्ट मधील प्रश्न काढण्यासाठी ४/५ रेफरन्स बुक वापरली आहेत... आणि त्यामधून PYQ सोडून जेवढे प्रश्न त्यातून तयार होतील तेवढे तयार केले आहेत.. म्हणजे त्यातून प्रश्न बाहेर जाणारच नाही)

त्यामुळे जर आपल्याला पूर्व परीक्षा पास व्हायचं असेल तर विश्वास ठेवून आपली टेस्ट सीरिज जॉईन करा... आता १६००+ विद्यार्थ्यांनी टेस्ट जॉईन केली आहे..(जॉईन होण्याअगोदर आपल्या ग्रूप वरील मुलांचे फीडबॅक पाहा मगच जॉईन करा.)

संपर्क:-
अजित सर
7420851924
@ajitcsir
▪️TYPING SKILL TEST तारीख जाहिर..

▪️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
....
😊 विधेयक बद्दल थोडक्यात माहिती 😊


{A} साधारण विधेयक -

       - खाजगी सदस्य किंवा मंत्री दोन्ही पण मांडू शकता.

      -  लोकसभा किंवा राज्यसभा

      -  पारित होण्याची पद्धत - साधे बहुमत

     - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी नाही

     - संयुक्त बैठक आहे


{B}  धनविधेयक

    - फक्त मंत्री मांडू शकतात

    - फक्त लोकसभेमध्ये

    - साधे बहुमत

    - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते

   - संयुक्त बैठक नाही


{C}  वित्तीय विधेयक -

   - फक्त मंत्री मांडू शकतात

   - फक्त लोकसभेमध्ये

   - साधे बहुमत

   -  मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते

   -  संयुक्त बैठक आहे


{D} वित्तीय विधेयक 2

     - खाजगी सदस्य किंवा मंत्री मांडू शकतात

    - लोकसभा किंवा राज्यसभा

    - साधे बहुमत

    - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही

    -  संयुक्त बैठक आहे



{E}.  घटनादुरुस्ती विधेयक


    - खाजगी सदस्य किंवा मंत्री

    - लोकसभा किंवा राज्यसभा

    - विशेष बहुमत IMP

    - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही.
 
   24 घटना दुरुस्ती 1971 नुसार परवानगी देणे बंधनकारक.

   -  संयुक्त बैठक नाही


...........✌️✌️✌️✌️✌️..............
5_6089291498535256439.pdf
6 MB
🔴हस्तलिखित नोट्स🔴

          ♦️विषय - पर्यावरण♦️
( ११ वी व १२ वी राज्यशासन स्टेट बोर्ड नोट्स)

✍🏻 By - Sandip Yadav Sir

♦️आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त अश्या नोट्स आहेत..
❇️ आधुनिक आवर्त सारणी ❇️

🔹हेन्री मोस्ले: अणुक्रमांकावर आधारित


🔸 मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहेत.

✅ आधुनिक आवर्त सारणीत सात आडव्या रांगा असतात, ज्यांना आवर्त 1 ते 7 म्हणतात.

✅ याचप्रमाणे, या सारणीतील उभ्या 18 स्तंभांना गट 1 ते 18 म्हणतात.

✅ आवर्त सारणीच्या तळाशी दोन रांगा वेगळ्या दाखवल्या जातात. यांना लॅंथानाइड मालिका आणि ॲक्टिनाइड मालिका म्हणतात.

✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुक्रमांक एका युनिटने वाढतो.

✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुत्रिज्या कमी होते.

#Science

जाँईन✅https://t.me/geographyajit
🔥राज्यसेवा 2024 जागावाढ अपडेट

👉DySP - 54
👉उपशिक्षणाधिकारी - 112
👉DSLR - 10

बाकी जागा लवकरच समजतील.
⭕ रामसर हे एक इराण देशातील शहर आहे.

⭕ 2 फेब्रुवारी 1971 ला पाणथळ क्षेत्राचा विकास आणि बचवा साठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले होते.

⭕ भारत 1982 मध्ये यात सामील झाला.

⭕ भारतात एकूण 82 रामसर स्थळे आहेत.

⭐️तमिळनाडू : 16 रामसर स्थळे
⭐️उत्तरप्रदेश : 10 रामसर स्थळे

🔘 भारताचे पहिले रामसर स्थळ 1981 साली समाविष्ट झाले ( 2 आहेत)

♈ चिलका सरोवर ( ओडीसा) 🌊
♈ केवलादेवी राष्ट्रीय उद्यान ( राजयस्थान)🐆

🔷 भारतातील सर्वात मोठे रामसर : सुंदबन ( प.बंगाल

🔷 भारतातील सर्वात लहान रामसर : रेणुका ( हिमाचल)
पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील नवीन सहा मंत्री

1.नितीन गडकरी मतदारसंघ:  नागपूर

2 पियुष गोयल मतदारसंघ : मुंबई उत्तर

3.रामदास आठवले : राज्यसभा सदस्य

4. प्रतापराव पाटील ; मतदारसंघ  बुलढाणा

5.रक्षा खडसे : मतदारसंघ रावेर

6. मुरलीधर मोहोळ: मतदारसंघ  पुणे
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

राज्य कर निरीक्षक (STI)

Cut Off - 277
अमरावती हीच आंध्रप्रदेशची राजधानी
१५ दिवसाच्या आत combine पूर्व परीक्षा जाहिरात येईल 🔥🔥🔥

यावेळी जागांचा पाऊस असेल
टेस्ट सिरीज बद्दल प्रतिक्रिया 🔥🔥
DOC-20240603-WA0038..pdf
1.6 MB
टेस्ट सिरीज राज्यव्यवस्था विषयाचे वेळापत्रक