GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
8.51K subscribers
1.32K photos
12 videos
748 files
394 links
चालू घडामोडी अपडेट्स आणि केवळ परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा.
https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ
Download Telegram
❇️ आधुनिक आवर्त सारणी ❇️

🔹हेन्री मोस्ले: अणुक्रमांकावर आधारित


🔸 मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहेत.

✅ आधुनिक आवर्त सारणीत सात आडव्या रांगा असतात, ज्यांना आवर्त 1 ते 7 म्हणतात.

✅ याचप्रमाणे, या सारणीतील उभ्या 18 स्तंभांना गट 1 ते 18 म्हणतात.

✅ आवर्त सारणीच्या तळाशी दोन रांगा वेगळ्या दाखवल्या जातात. यांना लॅंथानाइड मालिका आणि ॲक्टिनाइड मालिका म्हणतात.

✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुक्रमांक एका युनिटने वाढतो.

✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुत्रिज्या कमी होते.

#Science

जाँईन✅https://t.me/geographyajit