Forwarded from ONLY KHAKI _COPS
Ajit Sir
🌲 विषय :-इतिहास 🌲
IMP
❤️महात्मा गांधी बाबत संबोधने❤️
संबोधन व संबोधन करणारी व्यक्ती
१)महात्मा :-रवींद्रनाथ टागोर व स्वामी
श्रद्धानंद
२)राष्ट्रपिता :- सुभाषचंद्र बोस
३)बापू :-सरोजिनी नायडू
४)मलंगबाबा :-खान अब्दुल गफार
खान
५)भारतीय राजनितीचा बच्चा :- अॅनी
बेझंट
६)देशद्रोही फकीर :-विन्स्टन चर्चील
७)अर्धनग्न फकिर :-फ्रॅक माॅरेश
८)अर्धनग्न विणकर :-विल ड्युरॅन्ड
९) इमानदार परंतु बोल्शेव्हील:-लाॅर्ड
विलींग्टन
Don't copy
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
Join Telegram :- @geograpahyajit
@onlykhaki_cops
🌲 विषय :-इतिहास 🌲
IMP
❤️महात्मा गांधी बाबत संबोधने❤️
संबोधन व संबोधन करणारी व्यक्ती
१)महात्मा :-रवींद्रनाथ टागोर व स्वामी
श्रद्धानंद
२)राष्ट्रपिता :- सुभाषचंद्र बोस
३)बापू :-सरोजिनी नायडू
४)मलंगबाबा :-खान अब्दुल गफार
खान
५)भारतीय राजनितीचा बच्चा :- अॅनी
बेझंट
६)देशद्रोही फकीर :-विन्स्टन चर्चील
७)अर्धनग्न फकिर :-फ्रॅक माॅरेश
८)अर्धनग्न विणकर :-विल ड्युरॅन्ड
९) इमानदार परंतु बोल्शेव्हील:-लाॅर्ड
विलींग्टन
Don't copy
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
Join Telegram :- @geograpahyajit
@onlykhaki_cops
Forwarded from ONLY KHAKI _COPS
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पद ग्रहण केल्यानंतर त्यांचा पहिला विदेश दौरा कोठे झाला?
अजित चंदनकर सर
अजित चंदनकर सर
Anonymous Poll
15%
म्यानमार
34%
बांग्लादेश
21%
कुवेत
30%
डटली
🛑 ग्रामसेवक हॉल तिकीट आले आहेत
लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
📰 मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी आपला पहिला अधिकृत भारत दौरा यशस्वी
➡️ नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मुईझ्झू भारत दौऱ्यावर आले होते
➡️ मुईझ्झू हे चीनकडे झुकलेले असून भारताविषयी ताठर भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात.
- 2023 मधील नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्याला माघारी जाण्यास सांगितले होते
➡️ भारत दौऱ्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली. मालदीवला परत गेल्यानंतर त्यांनी भारताविषयी काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले.

#polity
पंतप्रधानांचे वर्णन :
1. लॉर्ड मोर्ले : 'समानांमधील पहिला'
2. सर विल्यम हारकोर्ट : 'गौण ताऱ्यांमधील चंद्र'
3. जेनिंग्ज : 'ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य'
4. मन्ऱो : 'शासनसंस्थेच्या जहाजाचा कॅप्टन'
5. रॅमसे मुईर : 'the steersman of steering Wheel of the ship of the state
संलकन:- अजित चंदनकर
@geographyajit

🔘 *बालमजुरी विरुद्ध जागतिक दिवस (World Day Against Child Labour) : 12 जून
⭕️ *थीम 2024* : Let’s Act on Our Commitments: End Child Labour!
(चला आपल्या वचनबद्धतेनुसार कार्य करू: बालमजुरी बंद करा!)
⭕️ *इतिहास* : आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) ने प्रथमच बालमजुरी थांबवण्याचा मुद्दा उपस्थित केला
⭕️ त्यानंतर 2002 मध्ये एक कायदा सर्वानुमते मंजूर करण्यात आला ज्याच्या अंतर्गत 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणे हा गुन्हा मानला गेला.

डिसेंबर -१९१७ -सेडीशन कमिटी
अध्यक्ष -सिडने रौलेट ( न्या.इंग्लंड)
सदस्य -न्या.बेसिल स्कॅाट (मुंबई हायकोर्ट)
न्या.व्हर्नी लेवॅट (मुंबई हायकोर्ट)
सी.बी .कुमारस्वामी (मद्रास हायकोर्ट)
प्रोभासचंद्र मित्र (राजनिष्ठ वकील-कलकत्ता)
या समितीच्या शिफारसस्वरूप रौलेट कायदा तयार करण्यात आला .

✅ भारतातील पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनिअर : देविका
🔥 देविका ही भारतातील पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
⭐️ काय करू शकतो?
हे मानवी सूचना समजून घेण्यास आणि त्यानुसार कार्य करण्यास सक्षम आहे.
🔥 गेल्या महिन्यात अमेरिकेने जगातील पहिले एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर 'डेविन' लाँच केले.
⭐️ विकसित कोणी केली?
Mufeed VH या भारतीय विकासकाने देविका विकसित केली आहे

YCMOU History book's.pdf
34.6 MB
💙#YCMOUBooks
🟢📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
🟢📌राज्यसेवा मुख्य GS-1 साठी अत्यंत उपयुक्त
🟢📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
🟢📌राज्यसेवा मुख्य GS-1 साठी अत्यंत उपयुक्त
१९१९ जालियनवाला बाग हत्याकांड
- याची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमले.
- हंटर कमीशन मध्ये सर चिमणलाल हरिलाल सेटलवाड, सरदार साहिबजादा सुलतान अहमद खान आणि पंडित जगत नारायण हे तीन भारतीय सामील झाले होते.
- याची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमले.
- हंटर कमीशन मध्ये सर चिमणलाल हरिलाल सेटलवाड, सरदार साहिबजादा सुलतान अहमद खान आणि पंडित जगत नारायण हे तीन भारतीय सामील झाले होते.
UPSC Prelims 2024 GS1 - SET B (Eng+Hin).pdf
29.3 MB
UPSC Prelims 2024 - SET B
General Studies (English + हिंदी)
2024 आजचा झालेला पेपर
General Studies (English + हिंदी)
2024 आजचा झालेला पेपर
1959 :जागतिक निर्वासित वर्ष
1965 :आंतरराष्ट्रीय सहयोग वर्ष
1970 : आंतरराष्ट्रीय शिक्षण वर्ष
1975 : आंतरराष्ट्रीय महिला वर्ष
1979 : आंतरराष्ट्रीय बालक वर्ष
1980: आंतरराष्ट्रीय शिक्षण वर्ष
1981 : आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष
1983 : आंतरराष्ट्रीय संचार वर्ष
1985 :आंतरराष्ट्रीय युवक वर्ष
1986 :आंतरराष्ट्रीय विश्व शांती वर्ष
1990 : आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष
1992 : आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष वर्ष
1993 :आंतरराष्ट्रीय अदिवासी नागरिक वर्ष
1994 : आंतरराष्ट्रीय कुटुंब वर्ष
2002 : आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष
2003 :आंतरराष्ट्रीय स्वच्छ पाणी वर्ष
2004 :आंतरराष्ट्रीय भात वर्ष
2007 : आंतरराष्ट्रीय डॉल्फीन वर्ष
2008 : आंतरराष्ट्रीय आलू वर्ष
2010 : विश्व जैवविविधता वर्ष
2011 : विश्व वन वर्ष
2015 : आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष
2018 : आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष
2019 : आंतरराष्ट्रीय आर्वतसारणी वर्ष
2021 : आंतरराष्ट्रीय बालमजुरी वर्ष, भाजीपाला, शाश्वत विकास वर्ष
2020 :आंतरराष्ट्रीय वनस्पती अरोग्य
2022 : आतरराष्ट्रीय मत्स्यपालन वर्ष
2023 : आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष
2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
2025 :आंतरराष्ट्रीय हिमनद्या संरक्षण वर्ष
2026 : रेजलँड पशुपालक वर्ष

Combine पूर्व घटकनिहाय टेस्ट सिरीज
माँ जिजाऊ साहेब पुण्यतिथी निमित्त
ऑफर..... ऑफर..... ऑफर
फी मध्ये ५०% सूट
ऑफर फी:+४९९ रू
7420851924
माँ जिजाऊ साहेब पुण्यतिथी निमित्त
ऑफर..... ऑफर..... ऑफर
फी मध्ये ५०% सूट
ऑफर फी:+४९९ रू
7420851924