GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
8.51K subscribers
1.32K photos
12 videos
748 files
394 links
चालू घडामोडी अपडेट्स आणि केवळ परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा.
https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ
Download Telegram
Forwarded from ONLY KHAKI _COPS
जनरल उपेंद्र द्विवेदी :- ३० वे लष्कर प्रमुख...

मनोज पांडे निवृत्त...
विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर

समाजसुधारक टेस्ट बॅच:-२

प्रवेश सूरू..

एकूण फी:- १९९रू

पहिल्या २० विद्यार्थ्याना ऑफर फी:-९९ रू

या बॅच मध्ये केवळ १०० प्रवेश घेतले जातील..(पहिली बॅच ४२०+ प्रवेश)

ही शेवटची बॅच असेल. आजच प्रवेश दिले जातील.nantr प्रवेश दिले जाणार नाहीत.🙏🏻🙏🏻
टेस्ट चे ८६ प्रवेश पुर्ण.. केवळ १४ बाकी...

टेस्ट क्वालिटी पाहूनच जॉईन करा 🙏🏻🙏🏻
ब्रह्मास्त्र Combine गट ब व क पूर्व परीक्षा
घटकनिहाय टेस्ट सिरीज

घटकनिहाय पेपर:-३९

कॉप्रेहेन्सिव टेस्ट:-५

एकूण पेपर:- ४४

👉🏻आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार विश्लेषणा सहित


पूर्व परीक्षा पास व्हायचे असेल तर आजचं आपली टेस्ट सिरीज जॉईन करा...( आधी जॉईन केलेल्या आपल्या मित्रांना विचारून मगच जॉईन करा)

विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव ऑफर आज दुपारी ३ पर्यंत सूरू आहे ....
ही combine पूर्व गट ब व क पूर्व परीक्षा टार्गेट सुपर ६० बॅच आहे..
पूर्व परीक्षा पास होण्यासाठी तयारी करून घेण्याची हमी माझी असेल.. यामध्ये रोजचे रोज टार्गेट देऊन त्याचा फॉलो अप घेतला जाईल.. जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या नोट्स दिल्या.. प्रश्र्न कसे टॅकल करायचे.. अभ्यास कसा करावा.. पुस्तक वाचताना कसे वाचावे.. कोणत्या फॅक्ट वरती प्रश्न येऊं शकतो.. चालू घडामोडीशी अभ्यासक्रम लिंक करून अभ्यास कसा करावा..
कोणत्या पॉइंट वरती प्रश्न येऊं शकतो..
हे सर्व या बॅच मध्ये घेतले जाईल..
शेवटी शक्य झाल्यास आपण प्रत्येक विषयाचे रीव्हीजन लेक्चर घेणार आहोत..
विश्वास ठेवून बॅच जॉईन करा..

मी सांगेल या पद्धतीने अभ्यास केल्यास पूर्व परीक्षा पास करून देण्याची हमी असेल..🙏🏻🙏🏻
लवकरच आपण ग्रूप वरती चालू घडामोडी ची मोफत सिरीज सूरू करत आहोत.. हे व्हॉईस चाट वरती लेक्चर सूरू करत आहे...

आपल्या ग्रूपची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
@geographyajit
प्रश्न ) पहिल्या महिला प्रीमिअर लीग T २० क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोणता ?
Anonymous Quiz
13%
१) दिल्ली कॅपिटल
73%
२)  मुंबई इंडिअन
9%
३) युपी वोरीअर्स
5%
४) गुजरात जायंट्स
प्रश्न ) चाबाहर बंदर बाबत भारताने कोणत्या देशासोबत करार केला ?
Anonymous Quiz
44%
१) इराण
41%
२) इराक
9%
३) पेरू
6%
४) बांगलादेश
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट मधील विद्यार्थी प्रतिक्रिया
राज्यसेवा पूर्व परीक्षा
सामान्य अध्ययन पेपर:-१
एकूण ५ पेपर
बॅच सूरू

(टेस्ट सिरीज मधील विद्यार्थ्यांना फी मध्ये विशेष सवलत)
7420851924
टेस्ट मधील विद्यार्थी प्रतिक्रिया 🙏🏻🙏🏻🙏🏻

आपण लढा सोबत मी आहेच.. काहीही मदत लागली तर मी आणि महर्षी प्रबोधिनीची टीम सैदव तुमच्या सोबत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
१० दिवसाच्या आत एक आनंदाची बातमी कळेल 🙏🙈
पण अभ्यास सूरू ठेवा
समाजसुधारक डेमो टेस्ट...

एकदा क्वालिटी पाहून घ्या.. मगच आपला प्रवेश घ्या....

जॉईन होण्यासाठी संपर्क
7420851924
@ajitcsir
चालू घडामोडी लेक्चर घ्यायचे का?
Anonymous Poll
91%
हो
9%
नको
प्रतिक्रिया द्या. जर १०० विद्यार्थी हो बोलले आपण मोफत लेक्चर घेऊ


एवढं सांगेल की जो पॉइंट घेईल. त्यावर कसाही प्रश्न आला तर त्याच्या बाहेर पॉइंट विचारणार नाहीत