सर थॉमस रॅले आयोग:- 1902
- यालाच विद्यापीठ आयोग असे म्हणतात .
- यामुळे उच्च शिक्षणावर मोठ्या प्रमाणात सरकारी नियंत्रण वाढले.
- यात सईद हुसेन बिलग्रामी व न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जी या दोघांचा समावेश होता .(पण बॅनर्जीचा समावेश हिंदू तक्रारीनंतर करण्यात आला)
- कशासाठी:- भारतीय विद्यापीठांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी
- कार्यक्षेत्र:- फक्त उच्च शिक्षण ( प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा यामध्ये समावेश नव्हता)
- अहवाल सादर:- जुन १९०२
- या अहवालाच्या आधारावर "भारतीय विद्यापीठ कायदा १९०४" परित करण्यात आला.
संकलन:- अजित चंदनकर सर
@geographyajit

राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 जुलै Admit card आलेले आहेत....💐💐💐
लिंक:-
👇👇👇👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
लिंक:-
👇👇👇👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
Combine पूर्व गट व क
घटक निहाय टेस्ट सिरीज
ब्रम्हास्त्र सुपर ६० बॅच
विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर ही ४ थी शेवटची बॅच आहे..
त्यामुळे ज्यांना जॉईन जॉईन करायची आहे त्यांनी लगेच जॉईन करून घ्या..
ऑफर सूरू आहे
7420851924
घटक निहाय टेस्ट सिरीज
ब्रम्हास्त्र सुपर ६० बॅच
विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर ही ४ थी शेवटची बॅच आहे..
त्यामुळे ज्यांना जॉईन जॉईन करायची आहे त्यांनी लगेच जॉईन करून घ्या..
ऑफर सूरू आहे
7420851924
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे...
२५ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार
२५ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार
GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
१० दिवसाच्या आत एक आनंदाची बातमी कळेल 🙏🙈
आधीच सांगितले होते
प्रश्न) म. गांधी यांना मिळालेल्या "कैसर - ए - हिंद" पदवी बद्दल योग्य विधान/ ने निवडा.
- अजित चंदनकर सर
- अजित चंदनकर सर
Anonymous Quiz
5%
अ) त्यांनी बोअर युध्दात बजावलेल्या कामगिरीबद्दल लॉर्ड हर्डिंग्ज याने त्यानारही पदवी दिली.
9%
ब) सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान त्यांनी ही पदवी सरकारला परत केली.
17%
१) केवळ अ
20%
२) केवळ ब
39%
३) अ आणि ब
10%
४) दोन्ही नाही
राज्यसेवा पूर्व परीक्षा
घटकनिहाय टेस्ट सिरीज बॅच
मित्रांनो आज रात्री 12 पर्यंत 40 % Offer आपण दिली आहे.
शक्य होईल तेवढ्यानी नक्की जॉइन करा.
पेपर झाल्यावर कळेल आपला कंटेंट काय होता 😊🙏
7420851924
@ajitcsir
घटकनिहाय टेस्ट सिरीज बॅच
मित्रांनो आज रात्री 12 पर्यंत 40 % Offer आपण दिली आहे.
शक्य होईल तेवढ्यानी नक्की जॉइन करा.
पेपर झाल्यावर कळेल आपला कंटेंट काय होता 😊🙏
7420851924
@ajitcsir
Full response 🔥❤️😊
सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार🙏🙏🙏🙏
तुम्ही ठेवलेला विश्वास नक्कीच सार्थक होणार ✅
विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर आजच्या दिवस Offer सूरू 🙏
सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार🙏🙏🙏🙏
तुम्ही ठेवलेला विश्वास नक्कीच सार्थक होणार ✅
विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर आजच्या दिवस Offer सूरू 🙏
राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन :-१८८९
ठिकाण:- मुंबई
अध्यक्ष:- विल्यम वेडरर्बन
स्वागताध्यक्ष:- फिरोजशहा मेहता
-एकूण महिलांचा सहभाग:-१०
- महाराष्ट्रातील ४ महिला होत्या
१) पंडिता रमाबाई
२) काशीबाई कानिटकर
३) शेवंतीबाई त्रिंबक
४) शांताबाई निकंबे
- लो. टिळक प्रथमच काँग्रेसच्या अधिवेशनास उपस्थित राहिले.
- प्रथमच शेतकरी, कारागीर व महिला उपस्थित होत्या.

❤️🔥 राज्यसेवा परीक्षा पुढे सप्टेंबर मध्ये जाईल...
याच जाहिरातीमध्ये कृषी च्या जागा समाविष्ट होतील..🙏😊
आपला,
अजित सर
@ajitcsir
याच जाहिरातीमध्ये कृषी च्या जागा समाविष्ट होतील..🙏😊
आपला,
अजित सर
@ajitcsir