GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
8.51K subscribers
1.32K photos
12 videos
748 files
394 links
चालू घडामोडी अपडेट्स आणि केवळ परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा.
https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ
Download Telegram
आपल प्रेडिक्शन 👆👆👆
याआधी सांगितलेली प्रेडीक्शन आपल्याला माहीत असेलच
आपल्या ग्रूपची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा..
@geographyajit


सर्वांनी शेअर करा
UGC NET exam त्या दरम्यान आहे आणि कृषी जागा add करायचं सूरू आहे
१५ किंवा १६ तारखेला पिक्चर क्लिअर होइल
विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024

पुरुष एकेरी
• विजेता - कार्लोस अल्कोरेझ(स्पेन)
• उपविजेता - नोवाक जोकोविच (सर्बिया)

महिला एकेरी
• विजेता - बार्बोरा क्रेजिकोव्हाच(झेक प्रजासत्ताक)
• उपविजेता - जास्मीन पाओलीना (इटली)
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023

कट ऑफ - 475.25
नेट, एमपीएससी यूपीएससी एकाच दिवशी तीन परीक्षा
ब्रह्मास्त्र Combine गट ब व क पूर्व परीक्षा
घटकनिहाय टेस्ट सिरीज

घटकनिहाय पेपर:-३९

कॉप्रेहेन्सिव टेस्ट:-५

एकूण पेपर:- ४४

👉🏻आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार विश्लेषणा सहित


पूर्व परीक्षा पास व्हायचे असेल तर आजचं आपली टेस्ट सिरीज जॉईन करा...( आधी जॉईन केलेल्या आपल्या मित्रांना विचारून मगच जॉईन करा)

विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव ऑफर आज दुपारपर्यंत सूरू आहे  ....

7420851924
बॅच मधील विद्यार्थ्याना
चालू घडामोडी व्हॉईस chat वरती यामध्ये मोफत मिळेल..
🔳 Euro Cup फुटबॉल 2024 

⭕️ विजेतेपद : स्पेन

⭕️ उपविजेतेपद : इंग्लंड

⭕️ या स्पर्धेच्या इतिहासात 4 वेळा अशी कामगिरी करणारा स्पेन हा पहिला संघ ठरला आहे.

⭕️ जर्मनीने 3 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंडच्या संघाला 66 वर्षांच्या इतिहासात एकदाही हे विजेतेपद मिळवता आलेले नाही.

⭕️ इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या अंतिम सामन्यात संघाने 2-1 असा विजय मिळवत नवा विक्रम रचला.

⭕️ 12 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून संघाने युरो चॅम्पियनशिप जिंकली.

⭕️ स्पॅनिश संघाने 1964, 2008 आणि 2012 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते.
ब्रह्मास्त्र Combine गट ब व क पूर्व परीक्षा
घटकनिहाय टेस्ट सिरीज

घटकनिहाय पेपर:-३९

कॉप्रेहेन्सिव टेस्ट:-५

एकूण पेपर:- ४४

👉🏻आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार विश्लेषणा सहित


पूर्व परीक्षा पास व्हायचे असेल तर आजचं आपली टेस्ट सिरीज जॉईन करा...( आधी जॉईन केलेल्या आपल्या मित्रांना विचारून मगच जॉईन करा)


घेण्यास जे इच्छुक असतील त्यांनी.. लगेच जॉईन करून घ्या 🙏🏻
ऑफर सूरू

या बॅच मध्ये आपणास ५०+ प्रश्न टेस्ट सिरीज मधून येण्याची हमी असेल..

चालू घडामोडी व्हॉईस चाट वरती घेतले जाईल.🙏🏻

7420851924
आपला कंटेंट आणि क्वालिटी तुम्हाला माहित आहेच
आजच्या ऑफर मध्ये राज्यसेवा व combine पूर्व गट ब व क साठी उपयुक्त अशी टेस्ट मिळेल..
केवळ पहिल्या २० विद्यार्थ्यांसाठी
ऑफर विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव सायंकाळी ८ पर्यंत वाढवली आहे..
📌क्रीडा vimp

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चार नवीन खेळ जोडले गेले: 👇

1. ब्रेकिंग
2. स्पोर्ट क्लाइंबिंग
3. स्केटबोर्डिंग
4. सर्फिंग

2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पाच नवीन खेळ जोडले गेले: 👇

1. बेसबॉल/सॉफ्टबॉल
2. क्रिकेट (T20)
3. ध्वज फुटबॉल
4. लॅक्रोस (षटकार)
5. स्क्वॅश
गुरूपौर्णिमा निमित्त ऑफर...ऑफर... ऑफर

फी मध्ये ५०% सूट

राज्यसेवा पूर्व व Combine गट ब व क पूर्व परीक्षा

घटकनिहाय टेस्ट सिरीज

घटकनिहाय पेपर:-३९

कॉप्रेहेन्सिव टेस्ट:-५

एकूण पेपर:- ४४

👉🏻आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार विश्लेषणा सहित


पूर्व परीक्षा पास व्हायचे असेल तर आजचं आपली टेस्ट सिरीज जॉईन करा...( आधी जॉईन केलेल्या आपल्या मित्रांना विचारून मगच जॉईन करा)


घेण्यास जे इच्छुक असतील त्यांनी.. लगेच जॉईन करून घ्या 🙏🏻
ऑफर सूरू

या बॅच मध्ये आपणास ५०+ प्रश्न टेस्ट सिरीज मधून येण्याची हमी असेल..

चालू घडामोडी व्हॉईस चाट वरती घेतले जाईल.🙏🏻

7420851924
विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024

▪️पुरुष एकेरी
• विजेता - कार्लोस अल्कोरेझ(स्पेन)
• उपविजेता - नोवाक जोकोविच (सर्बिया)

▪️महिला एकेरी
• विजेता - बार्बोरा क्रेजिकोव्हाच(झेक प्रजासत्ताक)
• उपविजेता - जास्मीन पाओलीना (इटली)
Combine जाहिरात या महिन्यात येईल ❤️🔥🔥🔥