"वसंतरावांनी बँकेतली सगळी ठेव काढून दामदुपटीपेक्षा जास्तीची आश्वासने देणाऱ्या नव्या कंपनीत गुंतवली. पुढे ती कंपनीच बोगस निघाली आणि वसंतरावांचे होते नव्हते ते गेले. म्हणतात ना
Anonymous Poll
29%
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
54%
आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते
8%
जगी सर्वसुखी असा कोण आहे?
11%
धर्म करता कर्म उभे राहते