Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
Vaccine granted for above 18 years
Forwarded from Infinity Academy
5_6057632152135139780.pdf
3.9 MB
# BE POSITIVE #

⭕️♦️ सरळसेवा भरती GR

@infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
🎯MPSC Civil Engineering Mains Exam 🎯

📌Most Important Book

📌Previous Year Question Paper

📌Purchase Now at lowest price ever

https://www.infinitycivilacademy.com/book/mpsc-civil-mains-exam-previous-year-question-paper-solutions-with-explanation

For more details
📞 788 781 1411
Forwarded from Infinity Academy
⚠️♦️⭕️MPSC कक्षेबाहेरील विविध पदे.. खाजगी कंपन्या मार्फत भरणार..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Forwarded from Infinity Academy
🏆 ९३वे ऑस्कर पुरस्कार २०२१ विजेते 🏆

⏳ पुरस्काराची सुरुवात : १९२९ पासून

🎞️ सर्वोत्कृष्ट चित्रपट : नोमँडलँड

👤 सर्वोत्कृष्ट अभिनेता : एंथनी हॉपकिंस

👩‍🦰 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रांसेस मैकडॉर्मेंड

👤 सर्वो. स. अभिनेता : डैनियल कलुया

👩‍🦰 सर्वो. स. अभिनेत्री : यूह जंग यौन

👤 सर्वो. दिग्दर्शक : क्लो झाओ

🎞️ सर्वो. आंतरराष्ट्रीय चित्रपट : अनदर राउंड

🎞️ सर्वो. मूळ पटकथा : इमराल्ड फेनल

🎞️ सर्वो. अ‍ॅ. लघुपट : इफ अनीथिंग हेपन्स

🎞️ सर्वो. अ‍ॅनिमेटेड चित्रपट : सोल

🎞️ सर्वोत्कृष्ट माहितीपट : माई ऑक्टोपस टीचर

🎵 ओरिजनल साँग : फाइट फॉर यू

🏆 ह्युम्यानिटेरियन पुरस्कार : टायलर पेरी

🎞️ ओरिजनल स्कोअर : सोल

🎞️ फिल्म् एडिटिंग : साऊंड ऑफ मेटल

🎞️ बेस्ट प्रोडक्शन डिझाइन : मँक

🎞️ व्हिज्युअल इफेक्ट : टेनेट

🎞️ बेस्ट सिनेमॅटोग्राफी : एरिक मेशर्समेंट

✅ सर्वाधिक नामांकनं : मँक (१०)

🏆 सर्वाधिक पुरस्कार : नोमँडलँड (०३)
# Be Positive #

Pre to Mains 1:25 Ratio
MPSC - निवड प्रक्रिया बदला संदर्भात प्रस्ताव
पूर्व मधून मुख्य परीक्षेसाठी 1:14 च्या जागी 1:25 ची मागणी...👍👍👍
जाहीर पाठिंबा...
आम्ही सदैव विद्यार्थी हिताबरोबर..!

MPSC : पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेकरिता पात्र करण्यासाठी एकूण विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षेत पास करण्याचे प्रमाण 1:14 ऐवजी 1:25 करावे.

MPSC : स्टुडंट्स राईट्स या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वरील निवेदन देण्यात आले आहे.
आजवर महाराष्ट्रातील विशेषतः स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील परीक्षापद्धती, विद्यार्थ्यांचे प्रश्न याबाबत ग्राउंडला शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन आजवर अनेक अभ्यासपूर्ण निवेदने 'स्टुडंट्स राईट्स'ने आयोगापुढे सादर केली आहेत व आयोगानेही सकारात्मकतेने परीक्षा पद्धतीत अनेकदा बदल केलेले आहेत.
म्हणूनच वरील विद्यार्थी हिताच्या मागणीस आमचाही पाठिंबा आहे.

#Infinity Engineering Academy
#Infinity Academy
#The Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
डॉ.अनिल कठारे सर यांना भावपुर्ण श्रध्दांजली...!
सरांचे पुस्तक वाचलं नाही असा एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा विश्वात सापडणार नाही.
Forwarded from Infinity Academy
Be positive

होणार होणार लवकरच १:२५ Ratio होणार

Join @infinitympsccivil