कारगिल युद्धात भारत मातेची रक्षा करतांना शाहिद झालेल्या वीर पुत्रांना #Infinity Acadmey तर्फे शत शत नमन.
#कारगिलविजयदिवस
#Infinity Acadmey salutes the valour of our soldiers for the sacrifices they made for our nation.
#KargilVijayDiwas named after the success of Operation Vijay(1999).

Forwarded from Infinity Academy
YouTube
Marathi Standup Comedy Teaser | Marathi Comedy | Standup comedy Marathi
🙏 अभियंते =अभिनेते 🙏
कणखर महाराष्ट्राच्या ।।
कसदार मातीतल्या ।।
रंगदार कलाकारांचा ।।
खणखणीत आविष्कार ।।
एक धम्माल कल्पना आपल्यासमोर घेऊन येत आहे

#MarathiStandUpComedy,#marathiwebseries…

आम्ही सदैव विद्यार्थी हिताबरोबर..!
MPSC : पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेकरिता पात्र करण्यासाठी एकूण विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षेत पास करण्याचे प्रमाण 1:14 ऐवजी 1:25 करावे.
MPSC : स्टुडंट्स राईट्स या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वरील निवेदन देण्यात आले आहे.
आजवर महाराष्ट्रातील विशेषतः स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील परीक्षापद्धती, विद्यार्थ्यांचे प्रश्न याबाबत ग्राउंडला शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन आजवर अनेक अभ्यासपूर्ण निवेदने 'स्टुडंट्स राईट्स'ने आयोगापुढे सादर केली आहेत व आयोगानेही सकारात्मकतेने परीक्षा पद्धतीत अनेकदा बदल केलेले आहेत.
म्हणूनच वरील विद्यार्थी हिताच्या मागणीस आमचाही पाठिंबा आहे.
#Infinity Engineering Academy
#Infinity Academy
#The Infinity Academy