Forwarded from The Infinity Academy
#Breaking अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरीनुसार गूण दिले जातील. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की, यापेक्षा जास्त गुण मिळवू शकतो त्यांची परिक्षा कोरोनाचं वातावरण शांता झाल्यावर घेण्यात येईल
- मुख्यमंत्री
- मुख्यमंत्री
Forwarded from The Infinity Academy
#BREAKING आयटी अॅक्ट 2000च्या अंतर्गत भारतात 59 चिनी अॅप्स बॅन
केंद्र सरकारचा मोठा निर्णय
टिक-टॉक, पबजी, यूसी ब्राऊजर, हैलो, शेअर इट, वी चॅट, यू व्हिडीओ, ब्युटी प्लस, लाईक या अॅप्सचा समावेश
#Chineseapps #ChinaAppBan #banonchineseapps
केंद्र सरकारचा मोठा निर्णय
टिक-टॉक, पबजी, यूसी ब्राऊजर, हैलो, शेअर इट, वी चॅट, यू व्हिडीओ, ब्युटी प्लस, लाईक या अॅप्सचा समावेश
#Chineseapps #ChinaAppBan #banonchineseapps